Trading & Retail (व्यापार आणि किरकोळ)

                                                                         सुप्रिया शेवाळे 

भारतातील किरकोळ विक्रीचे प्रकार पुढील प्रमाणे:

आपल्याला आता संघटीत किरकोळ विक्री आणि असंघटित किरकोळ विक्री  याबद्दल भरपूर ऐकू येईल.कारण संघटीत किरकोळ विक्री भारतात प्रामाणिकपणे नवीन आहे. भारतात शॉपिंग मॉल्स येण्या अगोदर विविध उत्पादनाचे दुकाने हे वैयक्तिक मालकीचे  होते. (उदा. किराणा दुकान, कपड्याचे दुकान,  सौंदर्य प्रसाधने विक्रीचे दुकान इत्यादी. )  पण आता एकाच ठिकाणी ग्राहकांना हव्या असणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध होत आहेत. (उदा. बिग बाजार, सुपर मार्केट इत्यादी. )  चला तर मग त्याचे थोडक्यात प्रकार बघूया……

१.शेजारील किरकोळ दुकान:-

सुपर मार्केट्स, विभागीय दुकान आणि आता जागतिक शॉपिंग मॉल्स यांच्या आगमना आधी, किराणा आणि दररोज लागणाऱ्या बहुतांश वस्तू  स्थानिक किराणा दुकान  येथून खरेदी  केल्या जात होत्या. या किराणा आणि सामान्य दुकानांमध्ये आपल्याला लागणाऱ्या दैनंदिन  अन्नपदार्थ आणि आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळत होत्या. आजही या स्थानिक तरतूद दुकाने भारतीय अर्थव्यवस्थेचे  मुख्य आहेत. आणि  भारतात  ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये सर्वत्र हे दुकाने उपलब्ध नाहीत.

२.ऑनलाईन किरकोळ विक्री :-

हल्ली , बहुतांश लोक हे इंटरनेट चा वापर अधिक प्रमाणात करत असतात त्यामुळे त्यांना ऑनलाईन खरेदी करण्यास जास्त सोयीस्कर वाटते. अर्थात, हे मानने तसे पण चुकीचे नाही (उदा. रेल्वे तिकिट किंवा मूव्ही तिकीट इत्यादी.) उत्पादन किंवा सेवा बाबतीत अगदी अधिक सोयीस्कर आहे. आज आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू, रेल्वे तिकीट किंवा इंटरनेट वर अगदी विमा सुद्धा खरेदी करू शकता.

३.थेट विक्री :-

ही एक अशी  किरकोळ विक्रीची पद्धत आहे ज्यामधे आपण दुकानात न जाता उत्पादनाची  खरेदी करू शकतो. आपण  विकत घेत असलेले वर्तमानपत्र किंवा मासिके यामधे आलेल्या विविध कंपन्यांच्या जाहिरातींवर लक्ष देने आवश्यक आहे कारण ते उत्पादनाची वर्णन  पुस्तिका आणि पत्रके पाठवतात हे ग्राहकांना

मनोरंजक वाटते त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. अणि  आपण आपल्या सोयीनुसार घरीपण ऑर्डर करू शकतो त्याना प्रतिसाद म्हणून आपण आपले उत्तर  लिफाफ्यामधे  मध्ये पाठवून शकतो किंवा त्या जाहिरातीमध्ये असलेला मोबाईल नंबर वर संपर्क करून त्या वस्तू मागवू शकतो. बहुतांश घटनांमध्ये, जेव्हा  आपले  उत्पादन घरी  येईल तेव्हाच पैशे देणे आवश्यक आहे.

किरकोळ विक्रेत्याचे  प्रकार:-

 • शारीरिक उपस्थिती
 • मालकी
 • विक्रीचा माल

शारीरिक उपस्थिती:-

शारीरिक उपस्थितीच्या आधारावर , आपण सामान्यपणे किरकोळ विक्रेत्याचे दोन घटकात वर्गीकरण करू शकतो ;

 • स्टोअर किरकोळ विक्रेता
 • नॉन-स्टोअर किरकोळ विक्रेता

१.स्टोअर किरकोळ विक्रेता:-

ज्याप्रमाने ईमारत बांधन्यासाठी विट अणि रेतीमिश्रित सिमेंट आवश्यक आहे त्याच प्रमाने किरकोळ विक्री करतांना चांगली सेवा अणि प्रथम श्रेणीच्या वस्तु आवश्यक आहे. या मध्ये दुकानदार हा दुकनामध्ये  शारीरिक दृष्टा उपस्थित असतो ग्राहक हा स्वत: दुकानात जातो अणि त्याला पाहिजे त्या वस्तु घेउन येतो.

२.नॉन-स्टोअर किरकोळ विक्रेता:-

मुख्य नॉन स्टोअर किरकोळ  विक्रेते हे इंटरनेट द्वारे काम करतात म्हणजेच ते सूची, यादी आणि थेट मेल द्वारे  काम करतात,  आणि थेट विक्री, teleshopping तसेच  इलेक्ट्रॉनिक मशीन या साधनांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा देतात.पण हि सेवा पूर्णपणे इंटरनेटवर आधारित  आहे त्यामुळे जो पर्यंत प्रत्यक्ष उत्पादन बघत नाही तो पर्यंत त्याचा अनुभव सांगता येत नाही.

मालकी:-

किरकोळ विक्रेत्याचे मालकीच्या आधारावर पुढील प्रमाणे दोन घटकात वर्गीकरण केले आहे;

 • सिंगल-स्टोअर, स्वतंत्र मालक
 • सामुदायिक किरकोळ साखळी

सिंगल-स्टोअर, स्वतंत्र मालक:-

भारतात जास्तीतजास्त single-store किरकोळ विक्रेते आहेत . त्यापैकी बरेचसे असंघटित क्षेत्रातीत राहणारे आहेत. हा सहसा लहान शेजारच्या-स्टोअर स्वरूपात पगार व्यवसाय आहे.

सामुदायिक किरकोळ साखळी:-

या मध्ये Rreliance, More and Spincers’ यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अन्न किंवा व्यापारी मालाचे बऱ्यापैकी मोठ्या प्रमणात राष्ट्रीय किरकोळ दुकाने  आहेत.  भारतात बरश्या टिकानी लोकांच्या गरजा जाणून घेऊन यांनी LOCATION बघून वेगवेगळ्या संस्था सुरु केला आहेत.उदा. रिलायन्स हे निवासी परिसरा जवळ असलेले मध्यवर्ती तसेच लहान सोयीसाठी फार मोठ्या विभाग स्टोअर आहे.

विक्रीचा माल:-

या प्रकारचे खालील प्रमाने पाच भागात विभाजन केले आहे:

 • कपडे
 • अन्न आणि किराणामाल
 • ग्राहकोपयोगी वस्तू
 • अन्न व पेय
 • सुटे सामान 

किरकोळ विक्रेत्याची भूमिका आणि जबाबदारी:-

१.ग्राहक सेवा आणि विक्री वाढविण्यासाठी लक्ष्य केंद्रित करणे:-

 • ग्राहकांना अभिवादन किंवा आदर ( उदा.Good Morning, Good Afternoon, Good Evining, welcome Sir,have a sit,etc.):-

जर आपण आपल्या ग्राहकांचे आदरातिथ्य केले नाही तर ग्राहक हे नाखूष होतात याचा परिणाम ग्राहकांवर खूप मोठ्या प्रमाणात होतो कारण तो ग्राहक इतर अनेक ग्राहकांना आपल्या दुकानाबद्दल वाईट सांगत असतो त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी होण्याची शक्यता असते.त्यामुळे आलेल्या ग्राहकांना आदरातिथ्य ने स्वागत करावे आणि त्यांना हव्या त्या वस्तू व त्यासंदर्भात असलेल्या सर्व वस्तू दाखवाव्या व ग्राहकांना पसंत असलेली वस्तू घेऊ द्यावी कुठलीही जबरदस्ती करू नये. अस केल्याने एक ग्राहक दुसर्या अनेक ग्राहकांना आपल्या दुकानाबद्दल चांगली असलेली ग्राहक हाताळणी व वस्तू याची प्रशंसा करून ग्राहक परावृत्त करतात.

ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देणे:-

ग्राहकांची आवड – निवड हि लक्षात घेतली पाहिजे त्यांची त्या आवडी निवडीवर असलेली प्रश्नाची उत्तरे हि अतिशय काळजी पूर्वक दिली पाहिजे. ग्राहकांच्या मागणीवर त्यांना आकर्षित करता आले पाहिजे. आपण आपल्या कडील असलेल्या वस्तूची माहिती हि अतिशय आत्मविश्वासाने ग्राहकांना सांगितली तर ग्राहक त्या वस्तू खरेदी करतील.

ग्राहकांच्या गरजेनुसार विविध उत्पादने दाखविणे:-

ग्राहकांना जी वस्तू हवी आहे ती दुर्मिळ आहे आणि ते विचार करतात कि त्या वस्तूची असलेली जास्त किंमत मोजण्यास तयार आहेत. उदा. एका  ग्राहकाला १२ इंच रुंद असलेला निळ्या रंगाचा फ्रेंच शर्ट हवा आहे हे आपल्याला माहित असून त्याचा रंग नीला आहे तो ग्राहक त्याची चौकशी करतो आहे परंतु तसा रंगाचा शर्ट हा ११ इंच उपलब्ध आहे तर तो दाखवायला घाबरू नका.

ग्राहकांची नापसंती लक्षात घेऊन त्यावर उपाय सुचविणे:-

ग्राहकांना आपल्या दुकानातील त्यांच्या मागणीनुसार वस्तू दाखविणे, आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे व्यवस्थित देणे(ग्राहक संभाषण करून हाताळणे).किरकोळ व्यापारात बरेचदा ग्राहकांची  नापसंती असलेल्या प्रश्नान सुद्धा हाताळावे लागते.या घटनेमध्ये महत्वाचे पहिले पाउल म्हणजे की ग्राहकांची नापसंती लक्षात घेऊन त्याचे प्रश्न सोडउन वस्तू घेण्यास आकर्षित करणे.

 • विक्री वाढविण्यासाठी वेळोवेळी बैठक (उदा. ग्राहकांच्या आवडी-निवडी किंवा मागणी, ग्राहकांच्या प्रतिक्रिया, ग्राहक आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन उपाययोजना करणे. ई.)

. इतर स्टोअर उपक्रम:-

१.नियमित स्टोअर उघडणे आणि बंद करणे

२.दैनंदिन व्यवहार रजिष्टर हाताळणे

३.वस्तू साठविणे व प्रदर्शित करणे

४. स्वच्छता

३.आपल्या सहकाऱ्यांना मदत करणे :-

१. सहकार्याच्या अनुपस्थिती दरम्यान त्याची उपस्थिती भरून काढणे.

२. ग्राहकांना समोर आपल्या सहकार्याच्या नजर चुकीने झालेल्या चुकांवर पांघरूण घालावे.

परिस्थिती / घटना क्र.०१

दिपा : मी तुम्हाला काहि मदत करू शकते का?

ग्राहक : मी घाईत आहे. मला सांगू शकता का दात घासण्याचा ब्रश,टूथपेष्ठ,दाढी करण्याची क्रीम व पावडरचा डब्बा कोठे मिळेल ते?

दिपा : होय! आपण 7 व्या क्रमांकाच्या वाटेने खाली गेला तर आपल्याला प्रसाधनवस्तू गृहामध्ये सर्व वस्तू आढळेल. खर तर,मला तिथे येता येणार नाही का? मी तुम्हाला हवे ते विशिष्ट ब्रांड शोधण्यास मदत करू शकेल.

                                              परिस्थिती / घटना क्र.०२

ग्राहक : ग्राहक: मी फुटबॉल शूज शोधत आहे. तो कोठे मिळेल…..

किरकोळ विक्री कार्यकारी: हो नक्की! चला आपण फुटबॉल शूज प्रदर्शित केले आहे त्या ठिकाणी जाऊया. तुमची एक उत्तम निवड आहे.

किरकोळ आव्हाने:-

किरकोळ विक्रीत्याला किरकोळ आव्हाने हाताळण्यासाठी पुढील गुण असने गरजेचे आहे.

 • वृत्ती
 • आत्मविश्वास
 • कार्य नीतिविषयक
 • वेळ व्यवस्थापन कौशल्य
 • समस्या सोडवण्याचे कौशल्य
 • लवचिक / जुळवून घेणारा
 • दबाव हाताळण्यासाठी क्षमता

वृत्ती:-

आपण असे ठरवू शकतो कि सर्व काही आपली वृत्ती आहे. यामध्ये आपण समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाय शोधून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण यामध्ये सर्व सहकाऱ्यांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे.आपल्या वृत्ती मुळे कामामध्ये काही अडचण येऊ नये याची काळजी घ्यावी. एक चांगली बातमी सुद्धा आपली वृत्ती हि वाढविण्यास मदत करते. तुम्ही स्वताला एवढे प्रशिक्षित करा कि आपण सहकार्यांबरोबर काम करत असताना येणाऱ्या अडचणीवर लक्ष्य केंद्रित करून त्यावर उपाय योजना करू शकता.

आत्मविश्वास:-

आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटलो तेव्हा, आपण सामान्यपणे वागणे गरजेचे आहे. जेव्हा आपण नवीन व्यक्तींना भेटतो तेव्हा  आपण त्याच्यासोबत खात्रीने बोलत नाही आपल्या आवाजात ते जाणवत असत कारण  आपण सहजपणे आणि अभिमानाचा स्वतःची ओळख करून देत नाही पण आजच्या  जगात आत्मविश्वास आवश्यक आहे. एखादी चांगली बातमी कळाल्यास आपला आत्मविश्वास वाढतो. (उदा. १२ वि च्या निकालाच्या आधी आपला आत्मविश्वास खचतो कि काय होईल पास कि नापास परंतु जेव्हा आपला निकाल लागतो आपण चांगल्या मार्क्सनी पास होतो तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो.)

काम नीतिविषयक:-

वृत्ती आणि आत्मविश्वास काम करताना या दोन गोष्टी अतिशय आवश्यक असतात. तुम्ही काम करत असताना स्वत: साठी तत्त्वे किंवा नियम आहेत. (उदा.विजय कॉफी दुकानात  पुनरावलोकन करीत आहे, तेव्हा त्याला वैयक्तिक फोन कॉल करता येत नाही हा एक नियम आहे. एकदा कोणीतरी त्याला कॉल करतो, तो फोन उचलतो पण त्या व्यक्तीला सांगतो कि मी कामात आहे तुह्माला नंतर call करेल.आणि त्याचे काम संपल्या नंतर त्याने त्या व्यक्तीला call केला यामध्ये कामावरची निष्ठा दिसून येते.)

वेळ व्यवस्थापन कौशल्य:-

आपले काम नवीन आहे तेव्हा, आपण फक्त आपल्या मूलभूत भूमिका आणि जबाबदारी वर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे.पण आपण आपला वेळ आणि कार्ये कसे व्यवस्थापित करू शकतो यावर आपण वेळेचे नियोजन केले पाहिजे त्या कामासाठी एक दिवशी का अनेक तास का वेळ दिला पाहिजे हे ठरवले पाहिजे.

समस्या सोडवण्याचे कौशल्य:-

कोणचीही मदत न घेता समस्या सोडण्याचे कौशल्य आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे. पहिल्यांदा आलेल्या समस्यावर उपाय शोधला पाहिजे, आणि हि समस्या त्या स्थळी कशी घडली व ती समस्या त्याठिकाणी पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी उपाय योजना सुचवल्या पाहिजे.

लवचिक / जुळवून घेणारा:-

लवचिक आणि जुळवून घेण्याचे कौशल्य हे जाणून घेण्याची क्षमता आपल्यात असणे गरजेचे आहे. आपण एखाद्या ठिकाणी कम करत असल्यास आपल्या सोबत काम करत असलेल्या सहकर्यांबरोबर लवकरात लवकर जुलवून घ्यावे लागते अणि त्याच बरोबर कामात लवचिकता असने पण गरजेचे आहे. कोणतेही कम हे आवडीने केले तर कामात लवचिकता निर्माण होते.

 दबाव हाताळण्यासाठी क्षमता:-

किरकोळ विक्री करताना ग्राहकांचा दबाव हाताळने अतिशय आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्याला एकाच वेळेस अनेक ग्राहकांना हसत त्याच्या वेगवेगळ्या प्रश्ननांची उत्तरे द्यावे लागतात अणि हे गरजेचे पण आहे. आपल्यावर कामाचा कितीही दबाव असला तरी तो विक्रेत्यानी ग्राहका समोर दाखवू नये कारण दबाव दखावाल्यास किरकोळ विक्रित घट होण्याची शक्यता असते.

किरकोळ विक्रेत्याला अनेक आव्हानांना दररोज तोंड द्यावे लागते. नेहमीच त्यांना ग्राहकांच्या आव्हानांनासामोरे जावे लागते अस काहीनसत  तर त्यांना काही संघ आव्हाने असतात तसेच अजून इतर उत्पादनाच्या आव्हाने सुद्धा असतात खाली काही ग्राहक संबंधित आव्हाने दिली आहेत.

 • ग्राहक उद्धट आहे तेव्हा
 • ग्राहक रागात आहे तेव्हा
 • ग्राहक संदिग्ध आहे तेव्हा

ग्राहक सेवा: फक्त एक स्मित नाही   

उत्कृष्ट ग्राहक सेवा हि एक स्मित पेक्षा अधिक आहे. ती ग्राहक सेवेशी निगडीत गुंतलेली आहे. यामध्ये सर्व ग्राहकांचे सबंध व नाते वेगवेगळ्या प्रकारचे आहे.ग्राहक सेवा पूर्ण करण्यासाठी आपण अनेक उत्पादनावर वेगवेगळ्या ऑफर हि ग्राहकांची मागणी व गरजा लक्षात घेऊन देतो. चांगल्या ग्राहक सेवेसाठी ग्राहकांची निष्ठा आणि नम्रतेणे संभाषण केले पाहिजे.

ग्राहक सेवा हा एक पर्यावरण घटक आहे.

 • ग्राहक

चला तर मग समजून घेऊया : ग्राहक नसेल तर, कुठलाही व्यवसाय पूर्ण होऊ शकत नाही. ग्राहकांचे दोन प्रकार आहेत १.अंतर्गत ग्राहक  २. बाह्य ग्राहक

१.अंतर्गत ग्राहक : अंतगर्त ग्राहक हे सहकारी किंवा त्याच संस्था, दुकान, मॉल तेथेच कार्यरत असतात.

२. बाह्य ग्राहक : हे ग्राहक वस्तू आणि सेवा घेण्यासाठी पैसे अदा करतात.

   २.    संस्थात्मक संस्कृती:-

आपल्या संस्थेची प्रतिष्ठा जपण्यासाठी ग्राहक सेवा हि अतिशय चांगली दिली पाहिजे किंवा ग्राहक आकर्षित करण्यासाठी प्रचार केला पाहिजे. संघटनेची संस्कृती मध्ये प्रथमता कंपनीच्या व्यवस्थापणाला महत्व दिले पाहिजे.

३. मानव संसाधन सोहळा:-

संस्थेचे कर्मचारी संस्कृती जुळणारे असल्याची खात्री करण्यासाठी, मानवी संसाधने    विभाग भरती, प्रशिक्षण, आणि एकेरी कर्मचारी यावर लक्ष देणे आवश्यक आहे. आपण एक नवीन किरकोळ विक्री सहकारी म्हणून, योग्य प्रशिक्षण अभाव आवश्यक कामगिरी मेट्रिक्स पूर्ण करण्यास असमर्थ असल्यास, आपण मानवी संसाधने विभाग संपर्क करावा.

उत्पादने / पोहोचविने:-

आपण जेव्हा एकाद्या ग्राहकाला ऑफर मध्ये एखादी वस्तू देतो तेव्हा त्या वस्तूवर किंमत असणे गरजेचे आहे. कारण जर किंमत नसेल तर ती वस्तू ग्राहक परत आणून देण्याची सक्यता असते. एक किरकोळ विक्री सहकारी म्हणून, आपण उत्पादन खरेदी करण्यासाठी ग्राहक पटवणे गरजेचे आहे. ग्राहकांना चांगल्या सेवा आणि चांगली उत्पादने दिल्यामुळे परत परत तो आपल्या दुकानामध्ये खरेदी करायला येऊ शकतो.

सेवा :-

तुम्ही व तुमचे सहकारी हे ग्राहकांना देत असणारी सेवा आदान प्रदान करण्यास सक्षम आहेत त्यामुळे ग्राहक सेवा वातावरणात परिणाम होतो. आपण किरकोळ विक्री कर्मचारी म्हणून, आपल्या ग्राहकांशी  निष्ठा ठेवणे अपेक्षित आहे.तथापि, जर तुम्ही तुमचा व्यवसाय बरोबर करत असाल तर,आपण ग्राहक सेवावर लक्ष दिले पाहिजे.त्यामुळे व्यवसायात ग्राहक निष्ठा अपोआप येते, हे बघून तुम्हाला आनंदाने आश्चर्य वाटेल.

 विविध परिस्थितीत ग्राहक सेवा:-

प्रत्येकजण चुका करतो, आपण पण:

या परिपूर्ण जगात, आपण एकही चूक केली नाही तर पूर्ण जग आनंदी होईल.तरी हे होणे शक्य होणे नाही. किरकोळ विक्री मध्ये खूप काही गोष्टी पर्यावरणावर अवलंबून आहे.असा होऊ शकत नाही कि आपल्याकडून चुका होणार नाही.

प्रामाणिकपणा जबाबदारी सुचवते:

आपण किरकोळ विक्री कर्मचारी असल्यास, आपल्या कडून एखादि चूक झाली तर ती चूक झाकून ठेवण्यापैक्ष्या आपण ती मान्य केली पाहिजे आणि ती चूक पुन्हा होणार याची खात्री ग्राहकांना करून दिली पाहिजे. कारण सगळेच ग्राहक चांगलेच असतात अस नसत. बहुतांश घटनांमध्ये चुका पुन्हा पुन्हा होत असल्यास ग्राहकांशी दिलगिरी व्यक्त करून पुन्हा होणार नाही याची खात्री करून देणे गरजेचे आहे.

दृष्टीविषयक  व्यापार:-

परिचय

आपण पहिल्या पोस्ट मध्ये किरकोळ स्टोअर आणि नॉन स्टोअर स्वरूप शिकलो त्यामुळे एक स्टोअर काय आहे ते बघुया, स्टोअर म्हणजे ज्यामधे किरकोळ विक्रेता ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणारी एक जागा आहे. जगभरातील स्टोअर्स मध्ये उत्पदानाचा साठा करून ठेवणे आणि प्रदर्शित करणे हे किरकोळ विक्रेत्याचा प्राथमिक हेतू असतो.

विशेषत: आपल्या उत्पादनाला प्रोस्ताहन मिळवण्यासाठी किंवा ते ग्राहकांना उत्पादनाची माहिती होण्यासाठी आपण जे प्रदर्शन भरवतो यालाच दृष्टीविषयक व्यापार म्हणतात. हे प्रदर्शन भरवत असताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फक्त उत्पादनेच गरजेचे नसून स्टोअरची जागा,रंग,प्रकाश,इत्यादी मनोरंजक प्रदर्शन असणे गरजेचे आहे. सुरुवात हि स्टोअरच्या रचणे पासून करावी तसेच आकर्षक वाटावे म्हणून आपण background music सुद्धा देऊ सकतो.

दृष्टीविषयक  व्यापार हि एक कला आहे. पण इतर कला प्रमाणे योग्य किंवा अयोग्य असे उत्तर दर्शवत नाही. एकाच वस्तूची दोन प्रकारे दोन ठीकाणी समान मांडणी केली असता परंतु ज्या स्टोअरची मांडणी चांगली असेल त्याच वस्तूची विक्री होते. दृष्टीविषयक व्यापारामध्ये विक्री करताना ‘विक्रीसाठी माल’ हा आवश्यक असतो. दृष्टीविषयक व्यापारचे दोन भाग वेगळे करता येईल उत्पादन प्रदर्शन आणि स्टोअर मांडणी.

दृष्टीविषयक  व्यापाराची संकल्पना:-

ग्राहकांच्या गरजा ज्या ठिकाणी पूर्ण होतात त्याच ठिकाणी ते गर्दी करतात, त्यामुळे  किरकोळ विक्रेत्याने ग्राहकांच्या गरजांवर लक्ष्य देणे गरजेचे आहे.

आकर्षित करून ग्राहकांना मोहात पाडणे:

स्टोअरच्या बाहेरून जाणारे ग्राहक आत डोकावून बघतील अशी आपल्या स्टोअरची रचना असली पाहिजे. आपण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विंडो मध्ये प्रदर्शित केलेल्या वस्तूंना  `visiting cards’ असे म्हटले जाते. बहुतांश किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात विंडोची स्टोअरच भाड्याने घेतात.

ग्राहकांनी संपूर्ण स्टोअरचा वापर करावा:

अनेक सुपर मार्केट्स स्टोअरमध्ये दररोज ग्राहकांना लागणारा गरजेचा किराणामाल स्टोअर बंद होई पर्यंत ठेवणे गरजेचे आहे. कारण ग्राहकांना एखादी वस्तू हवी तेव्हा नाही मिळाली तर त्याला विश्वास खचतो त्यामुळे तो ती वस्तू घेण्यासाठी दुसर्या स्टोअरमध्ये जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपले ग्राहक कमी होतात.

ग्राहकांना विक्री उत्पादनाची माहिती करून देणे:

दृष्टीविषयक व्यापार सर्वात महत्वाचे उद्देश सध्या सुरू असलेल्या ऑफर, सवलत, आणि विक्री बद्दल ग्राहकांना माहिती करून देणे हे आहे. दृष्टीविषयक व्यापारमध्ये जेव्हा ग्राहकांना एकच वस्तू खरेदी करायची असते तेव्हा त्याला दोन वस्तूवर एक वस्तू मोफत दिल्यास तो ती घेतो कारण ग्राहकांना ऑफर्स मध्ये खूप इंटरेस्ट असतो. परंतु या ऑफर्स बद्दल ग्राहकांना माहित असणे गरजेचे आहे.

ई-वाणिज्य:-

फायदे:-

 • दर कपात
 • यादी कपात
 • कामगार: खर्च कमी नियमानुसार सेवा प्रदान करणे
 • वितरण खर्च वाचवू
 • जाहिरात कमी खर्च, विशेष प्रोत्साहन
 • विश्वास
 • प्रत्यक्ष स्टोअर मध्ये उपस्थित राहून संकलन आणि पैसे चांगल्या प्रकारे हाताळणे
 • समुदाय लक्ष केंद्रित
 • ब्रांडच्या नावला महत्व देणे
 • मूल्य जोडून सेवा
 • उत्पादनाच्या मागणीनुसार क्रम तयार करणे
 • मोबाइलवर order घेणे तसेच सूचनांचा क्रम लावणे
 • बाजार विस्तार
 • नवीन markets- homebound, नवीन भौगोलिक क्षेत्र, नवीन उत्पादन सेवा या सगळ्या गोष्टी बाजार विस्तारात येतात.

Situation

ऑनलाईन खरेदी:

आपण एक उदाहरण समजून घेऊ या:

प्रशांत महाविद्यालयीन विद्यार्थी आहे त्याच बरोबर तो एका कंपनी मध्ये सुद्धा parttime jab करतो. त्याची एक नवीन mobile घेण्याची इच्छा असते,एक दिवस त्याचा मित्र महेश त्याला भेटतो तो त्याला ऑनलाईन खरेदी सांगतो परंतु प्रशांतला ऑनलाईन खरेदी बद्दल काही माहित न्हवत त्यामुळे महेश त्याला पुरेपूर माहिती देतो ते पुढील प्रमाणे:

महेश: ऑनलाईन खरेदी हि डेस्कटॉप ब्राउझर किंवा स्मार्ट फोन वर आल्हाददायक रित्या केली जाऊ शकते.

प्रशांत: ठीक आहे, पण मी उत्पादने कसे शोधणार?

महेश: शोध घेण्यासाठी श्रेणी सोप्या परिभाषेत उपलब्ध आहेत, ग्राहकाच्या शिफारसीनुसार आधारित दिले जातात.

प्रशांत: याचा अर्थ मी एकावेळेस एकच वस्तू खरेदी करू शकतो का?

महेश: तस काही नसत तू एकच वेळेस तुला हव्या तेवढ्या वस्तू खरेदी करू शकतोस.

प्रशांत: परंतु आपण पैसे कसे द्यायचे?

महेश: विविध पेमेंट पर्याय आहेत उदा. Credit card, debit card, cash on delivery, net banking etc.

प्रशांत:  चांगल आहे, पण या मध्ये आपला की फायदा आहे.

महेश: वितरकांच्या माध्यमातून थेट सौद्यांची होतो म्हणून, ओव्हरहेड खर्च होत नाही.

प्रशांत: आणि खरेदीदार एकाधिक उत्पादने ऑनलाइन मिळवू शकता

महेश: खरेदीदार विविध उत्पादने सवलती मिळवू शकता. कधी कधी, केवळ ऑनलाइन माध्यमातूनच एकादे विशेष उत्पादन मिळू शकते. उदाहरणार्थ, मोटोरोलाने मोबाईल फोन फक्त फ्लिपकार्ट माध्यमातून उपलब्ध आहेत.

प्रशांत: ठीक आहे, आता मी ऑनलाइन एक मोबाईल खरेदी करेल.

महेश: होय, हे सोयीस्कर होईल स्टोअर मध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्ष्या ऑनलाईन खरेदी मध्ये तुझा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील.

प्रशांत: धन्यवाद! महेश.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s