व्यवहारीक संभाषण – प्रक्रिया आणि कामाचे स्वरूप

Bussiness Communication Processes and Workflow

अमित भोसले, निकिता देसाई, तुषार शेरखाने 


   ग्राहकांच्या फायद्यासाठीच्या प्रक्रिया :-

 • घटना
 • जेव्हा आपण व्दिधा मनस्थित असाल त्यावेळी खालील प्रकारे आकलन करा.

स्नेहल ही रेल्वेमध्ये माहिती टेबलवर काम करत होती. ती त्या ठिकाणी काही  वर्षापुर्वी कामास रूजु झालेले/ केले होते. त्यानंतर असे लक्षात आले कि आरक्षणाच्या पद्धतीत  खुप मोठा बदल घडुन आलेला होता.

संगणकाच्या माध्यमातून रेल्वेच्या आरक्षणाचे कामकाज, टिकीटाचे कामकाज व इतर गोष्टी ह्या ग्राहकांकडून व तिच्याकडून काही त्रुटी वगळता खुप चांगल्या प्रकारे हातळल्या जावु लागल्या.

त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने  खूप नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सोप्या पद्धती आत्मसात करून ”तत्काळ ” ही सेवा ग्राहकांच्यासाठी सुरु केली. त्यामुळे अचानकपणे अतिजलद तिकीट मिळविण्यासाठी ग्राहकांना (जादा दरात ) सोपे झाले.

स्नेहला ऐके दिवशी उल्हासने फोन केला. कि जो स्नेहलचा नातेवाईक आहे. त्याने स्नेहलकडे तिकिटाबद्दल चॊकशी केली,कि जी  ट्रेन दिवाळीमध्ये खूप व्यस्त आशा ट्रेनच्या तिकिटाबद्दल विचारणा केली. त्यावर स्नेहल म्हणाली कि हि ट्रेन पहिल्यापासून पूर्व आरक्षित आहे.

उल्हास म्हणाला कृपा करून माझ्यासाठी पुन्हा  प्रयत्न करा त्यावर ती म्हणाली,नाही ट्रेन खरंच आरक्षित आहे किंवा संपूर्ण भरलेली आहे.

उल्हास म्हणाला मला समजले ट्रेन फुल आहे हे, कारण मी ते इंटरनेटवर तपासलेले आहे. त्यावर म्हणाली आपण हे जर पूर्वीपासून माहिती असेल. तरीही तुम्ही आम्हाला का विचारत आहात.

कारण तुम्ही एक माहिती सल्लागार आहात  तरी तुम्हास तिकीट मिळविण्याच्या आणखी काही पद्धती माहिती असतील या दृष्टीकोणातून मी तुम्हाला विचारात आहे व त्यासाठी काही आणखी जादा भाडे ठेवू शकतो. त्यावर स्नेहल म्हणाली मी जरी असे तिकीट आपणास देवू केली तरी त्याची पूर्ण खात्री मी देवू शकत    नाही कारण या दिवसात आरक्षित तिकिटे पूर्णतः संपलेली आहेत. त्यामुळे मी ते तिकीट देवू शकत नाही.

उल्हास म्हणाला तरी कोणत्याही पद्धतीने मला मिळवून द्या. त्यावर स्नेहल थोड्या रागीट आवाजात  म्हणाली कोणती पद्धत तुम्हाला काय म्हणायचे आहे. चिडू नका मी तुमच्या नातेवाईक आहे तरी तुम्ही माझ्यासाठी कृपा करून तिकीट मिळवून द्या. त्यावर स्नेहल पुन्हा म्हणाली ह्या प्रकारचे तिकीट देण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाने मला दिलेले नाहीत किंवा जर तुम्हाला कोणी दुसरे दलाल ऑफिस माहिती असल्यास त्याच्याशी संपर्क साधा परंतु आमच्या ऑफिस तुम्हास काहीही मदत करू शकत नाही. पण आमच्याकडे एक नवीन सुविधा आहे कि जेणेकरून त्यामधून तुम्हाला लगेच तिकीट येईल परंतु त्याची खात्री देता येवू शकत नाही आणि त्याचा आकार (भाडे) जास्त राहील त्याला तात्काळ तिकीट द्या असे म्हणतात.

उल्हास म्हणाला मला तात्काळमध्ये एक तिकीट द्या पण मी तुमचा नातेवाईक असल्यामुळे मला अधिक आकार लावू नका व प्रथम भाडे आकार मागू नका यावर स्नेहल पुन्हा रागीट आवाजात म्हणाली कि उल्हास तुम्ही योग्य बोलत नाहीत तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचला मी  अशा प्रकारे कोणतीही मदत करू शकत नाही. जर तुम्ही तिकीट आकार पूर्णतः भरून जर तात्काळ तिकीट मिळविले तरीही आम्हा त्याची खात्री देवू  शकत नाही. असे म्हणून स्नेहल फोन ठेवण्याची परवानगी मागितली कारण तिच्याकडे पुढील ग्राहकांचे फोन येत होते. यावर उल्हास म्हणाला माझे एक तात्काळ स्वरूपात तिकीट आरक्षित करा .

स्नेहल म्हणाली आमच्या प्रशासित नियमानुसार तुम्हास आमच्या ऑफिसला येऊन उचल रक्कम भरून तिकीट आरक्षित करावे लागेल. मी फोनवरून तसे करू शकत नाही यावर पुन्हा उल्हास म्हणाला कि मी तुमचा नातेवाईक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.

यावर स्नेहल म्हणाली कि येथे नटे संबंधाचा प्रश्न नाही. जर तुम्ही नंतर पैसे भरला नाही तर ते मला भरावे लागतील त्यापेक्षा  आपण ऑफिसवर येऊन पैसे भरून तिकीट घ्यावे त्यानंतर आमच्या ऑफिस तुमच्या आरक्षित तिकिटासाठी प्रयत्न करेल धन्यवाद असे म्हणून स्नेहलने फोन ठेवला.

स्नेहल फोन ठेवल्यानंतर स्नेहलच्या  सहकार्यानी  कि जाने  स्नेहलचे उल्हासचे  संभाषण ऐकले, त्यावर सहकार्याने स्नेहालचे अभिनंदन केले त्यावर स्नेहल म्हणाली कोणीही अनोळखी व्यक्ती आपणास फोन करून नातेवाईक असल्याचे सांगून आपल्याकडून किंवा आपल्या ऑफिसकडून पैसे न भरता. तिकीटाची सुविधा घेतात व त्यामुळे आपले नुकसान होते.

त्यामुळे नातेवाईक असो किंवा नसो आपल्या ऑफिसचे नियम हे प्रत्येकाने योग्य रीतीने पाळले पाहिजेत आणि उचल रक्कमेला ग्राहकांना कळविले पाहिजे जर तुम्ही असे केले नाहीत तर तो तुमचा तोटा असेल ह्या संभाषणामध्ये स्नेहलच्या सहकर्याना खूप चांगली गोष्ट कळली. पण हि गोष्ट फार अनुभवामुळे येते. आणि ती खरी आहे कारण आजच्या संगणक युगात अशा प्रकारचे नियम हे पाळले  गेले पाहिजेत कि जेणेकरून कोणत्याही ग्राहकांना किंवा सुविधा ऑफिसचा तोटा होणार नाही.

 • खालील व्यवसाय प्रक्रिया :-

ज्यावेळी राहुल त्याच्या टेबलवर खूप चिंतातूर बसला होता त्यावेळी केतनने त्यास विचारले कि “काय घडले”? त्यावेळी राहुल अगदी रडण्याच्या काठावर होता. राहुलने केतनला सांगितले कि, अकाऊंट डिपार्टमेंटने आत्ताच फोन केलेला का,त्यांची श्री व श्रीमती चमको यांनी हनिमूनसाठी बुकिंगचा दिलेला चेक पास झालेला नाही.(वटलेला नाही) राहुलने पुन्हा घेतला व कथन केले कि मागच्या आठवड्यात काय श्री व श्रीमती चमको ऑफिसमध्ये आलेल्या व त्यांनी ७ दिवसांचे पॅकेज ५ स्टार हॉटेलमध्ये बेंगलोर,म्हैसूर आणि काबिनीसाठी बुक केले ते सोमवारी सकाळी निघणार होते.

राहुल खूप आनंदित झाला कारण श्री.चमको हे श्रीमती चमको यांची खूप चांगली काळजी घेत होता. व त्यांना प्रत्येक हॉटेल बुक करण्यासाठी सांगत होते व हनिमून संदर्भात खूप उत्साही होते. राहुलला वाटले कि श्रीमती चमको ह्या पृथ्वीतलावरील खूप आनंदी महिला आहेत कारण त्यांनी श्रीमान चमको सारखे चांगले पती मिळालेत व त्यांने त्यांच्या हातावरील मेहंदी पाहिली व नवीन शिवलेला ड्रेस देखील खूप सुंदर होता. राहुल खूप उत्साही व आनंदी होता व त्याने श्री व श्रीमती चमको यांचे बुकिंग अगदी योग्यरीत्या व खात्रीशीरपणे अत्यंत चांगल्यारितीने केले. व त्याबरोबर श्री व श्रीमती चमको यांनी वायदा केला कि यांचे बिल रक्कम शनिवारी संध्याकाळी प्रोग्रॅमच्यावेळी देईन.

राहुल खूप योग्यरीतीने त्यादोघांना सांगितले कि शनिवारी संध्याकाळी सर्व सांगितल्याप्रमाणे तयार असेल. त्याने सर्व बुकिंग लिहून घेऊन लवकरात लवकर ते बुक करून घेतले. ऑपरेशन टीमकडून राहुलला रक्कम बद्दल विचारण्यात आले व अडव्हान्स हि दिलेला नाही तरी आपण त्यांचे बुकिंग केलेले आहे. राहुलने ओपरेशन डिपार्टमेंटला समजवले कि, त्यांची रक्कम हि शनिवारी मिळणार आहे तरी चितरनसाठी. शनिवारी दुपारपर्यत श्री/श्रीमती चमको कोणीही आले नाहीत ते अतिउशिरा ऑफिस बंद होण्याच्या वेळी आले. राहुल खूप चिंतातूर होता त्यांच्याबाबतीत कारण त्यांनी खूप उशिरा केला होता.

श्री चमकोनी राहुलला अभिवादन केले “हाय फ्रेंड” आणि आलिंगन दिले व सर्व तयारी बद्दल विचारले ते एका हिरोसारखे वावरत होते त्यामुळे राहुल अचंबित होता. राहुलने त्यांना बुकीगच्या नोट्स दिल्या. व कॅश पेमेंटबाबत विचारले. अत्यंत सफाईदारपणे श्री चमको यांनी चेकबुक काढून किती पैसे झाले याबद्दल विचारणा केली. राहुलने नाराजीने चेकबुककडे नजर टाकली व म्हणाला, “मला माफ करा, तुम्हाला कॅश रक्कम(रोख रक्कम)भरावी लागेल आणि मी क्रेडीट देऊ शकत नाही कारण तुम्ही सोमवारी जाणार आहात. तोपर्यंत चेकचे पैसे जमा होऊ शकत नाहीत. श्री. चमको म्हणाले,”तुम्हास विश्वास नाही का? मी हनिमूनसाठी निघालो आहे मित्रा. आणि आज घरी पूजा असल्याने मला बँकेतून रोख रक्कम काढण्यास वेळ मिळाला नाही. म्हणून मी तुम्हाला चेक देत आहे. मी तुम्हास बेअरर चेक देण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी पहिल्यावेळी पैसे काढू शकता.

राहुल नाराज होत होता. त्याला त्यांच्या संघटनेची (संस्थेची) नियम व अटी माहित होत्या. सर्व रक्कम हि ग्राहक निघण्याआधी (पर्यटनासाठी) घ्यायच्या असतात. त्याने मॅनेजरच्या केबिनकडे कटाक्ष टाकला. तो त्यादिवशी बाहेर होता, त्यामुळे राहुलला कोणीही मदत करू शकत नव्हते. तो अत्यंत नाराज झाला व त्याला घाम फुटला श्री. चमकोनी त्यांची थोपटत म्हणाले कि, हे पहा राहुल, बुकिंग कॅन्सल करा मला काही प्रोब्लेम नाही. किवा मी माझ्या बायकोचे बांगड्या सुरक्षिततेसाठी ठेऊ शकतो का? राहुल खूप अचंबित झाला कारण ते खूप मोठे बुकिंग होते. सर्व बुकिंग हे ५ स्टारचे होते व ते गमावणे म्हणजे आपल्या कंपनीचे नुकसान होते. एकतर त्याला नियम पाळले पाहिजेत किंवा तोडले पाहिजेत? त्यावेळी त्याला एकच प्रश्न सतावत होता. सोमवार जवळच होता आणि पैसे ऑफिसमध्ये येतीलच राहुलचे मन त्याच्या बद्दल सांगू लागले, कसा काय तो हनिमूनसाठी निघालेला माणूस फसवू शकेल? थोडावेळ विचार करून राहुल श्री. चमकोना म्हणाला,ठीक आहे, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. सर्व बुकिंगचे कुपन्स हे मी कंपनीच्या नियमाविरुद्ध तुम्हाला देत आहे. पण कृपया तुमचा चेक पास झाला पाहिजे याची खात्री घ्या.

श्री.चमको यांनी राहुलचे आभार व्यक्त केले. आणि कुपन्स घेऊन निघून गेले. नंतर सोमवारी दुपारी राहुल नाराजपने बसलेला असताना, कारण त्याने कंपनीचे नियम मोडून बुकिंग केलेले होते. त्यामुळे तो खूप नाराज होतो. ज्यावेळी अकाऊंट विभाग श्री. चमकोना मोबाइलद्वारे फोन करतात त्यावेळी त्याचा फोन लागत नाही. नंतर बँकमध्ये तपासणी केले नंतर खूप दिवसापासून बँक खाते बंद असल्याचे समजते आणि दिलेला पत्ता देखील चुकीचा आहे. त्यावेळी राहुलला समजते कि तो फसवला गेला आहे. आणि मॅनेजरला कसे तोंड द्यावे हे त्याला समजेना आणि तोटा कसा भरावा या विचारात आहे.

 • ग्राहक संप्रेषण प्रक्रिया
 • घटना
 • जेव्हा आपण व्दिधा मनस्थित असाल त्यावेळी खालील प्रकारे आकलन करा.

स्नेहल ही रेल्वेमध्ये माहिती टेबलवर काम करत होती. ती त्या ठिकाणी काही  वर्षापुर्वी कामास रूजु झालेले/ केले होते. त्यानंतर असे लक्षात आले कि आरक्षणाच्या पद्धतीत  खुप मोठा बदल घडुन आलेला होता.

संगणकाच्या माध्यमातून रेल्वेच्या आरक्षणाचे कामकाज, टिकीटाचे कामकाज व इतर गोष्टी ह्या ग्राहकांकडून व तिच्याकडून काही त्रुटी वगळता खुप चांगल्या प्रकारे हातळल्या जावु लागल्या.

त्यामध्ये रेल्वे प्रशासनाने  खूप नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सोप्या पद्धती आत्मसात करून ”तत्काळ ” ही सेवा ग्राहकांच्यासाठी सुरु केली. त्यामुळे अचानकपणे अतिजलद तिकीट मिळविण्यासाठी ग्राहकांना (जादा दरात ) सोपे झाले.

स्नेहला ऐके दिवशी उल्हासने फोन केला. कि जो स्नेहलचा नातेवाईक आहे. त्याने स्नेहलकडे तिकिटाबद्दल चॊकशी केली,कि जी  ट्रेन दिवाळीमध्ये खूप व्यस्त आशा ट्रेनच्या तिकिटाबद्दल विचारणा केली. त्यावर स्नेहल म्हणाली कि हि ट्रेन पहिल्यापासून पूर्व आरक्षित आहे.

उल्हास म्हणाला कृपा करून माझ्यासाठी पुन्हा  प्रयत्न करा त्यावर ती म्हणाली,नाही ट्रेन खरंच आरक्षित आहे किंवा संपूर्ण भरलेली आहे.

उल्हास म्हणाला मला समजले ट्रेन फुल आहे हे, कारण मी ते इंटरनेटवर तपासलेले आहे. त्यावर म्हणाली आपण हे जर पूर्वीपासून माहिती असेल. तरीही तुम्ही आम्हाला का विचारत आहात.

कारण तुम्ही एक माहिती सल्लागार आहात  तरी तुम्हास तिकीट मिळविण्याच्या आणखी काही पद्धती माहिती असतील या दृष्टीकोणातून मी तुम्हाला विचारात आहे व त्यासाठी काही आणखी जादा भाडे ठेवू शकतो. त्यावर स्नेहल म्हणाली मी जरी असे तिकीट आपणास देवू केली तरी त्याची पूर्ण खात्री मी देवू शकत    नाही कारण या दिवसात आरक्षित तिकिटे पूर्णतः संपलेली आहेत. त्यामुळे मी ते तिकीट देवू शकत नाही.

उल्हास म्हणाला तरी कोणत्याही पद्धतीने मला मिळवून द्या. त्यावर स्नेहल थोड्या रागीट आवाजात  म्हणाली कोणती पद्धत तुम्हाला काय म्हणायचे आहे. चिडू नका मी तुमच्या नातेवाईक आहे तरी तुम्ही माझ्यासाठी कृपा करून तिकीट मिळवून द्या. त्यावर स्नेहल पुन्हा म्हणाली ह्या प्रकारचे तिकीट देण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाने मला दिलेले नाहीत किंवा जर तुम्हाला कोणी दुसरे दलाल ऑफिस माहिती असल्यास त्याच्याशी संपर्क साधा परंतु आमच्या ऑफिस तुम्हास काहीही मदत करू शकत नाही. पण आमच्याकडे एक नवीन सुविधा आहे कि जेणेकरून त्यामधून तुम्हाला लगेच तिकीट येईल परंतु त्याची खात्री देता येवू शकत नाही आणि त्याचा आकार (भाडे) जास्त राहील त्याला तात्काळ तिकीट द्या असे म्हणतात.

उल्हास म्हणाला मला तात्काळमध्ये एक तिकीट द्या पण मी तुमचा नातेवाईक असल्यामुळे मला अधिक आकार लावू नका व प्रथम भाडे आकार मागू नका यावर स्नेहल पुन्हा रागीट आवाजात म्हणाली कि उल्हास तुम्ही योग्य बोलत नाहीत तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचला मी  अशा प्रकारे कोणतीही मदत करू शकत नाही. जर तुम्ही तिकीट आकार पूर्णतः भरून जर तात्काळ तिकीट मिळविले तरीही आम्हा त्याची खात्री देवू  शकत नाही. असे म्हणून स्नेहल फोन ठेवण्याची परवानगी मागितली कारण तिच्याकडे पुढील ग्राहकांचे फोन येत होते. यावर उल्हास म्हणाला माझे एक तात्काळ स्वरूपात तिकीट आरक्षित करा .

स्नेहल म्हणाली आमच्या प्रशासित नियमानुसार तुम्हास आमच्या ऑफिसला येऊन उचल रक्कम भरून तिकीट आरक्षित करावे लागेल. मी फोनवरून तसे करू शकत नाही यावर पुन्हा उल्हास म्हणाला कि मी तुमचा नातेवाईक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.

स्नेहल खूप  कंटाळली होती कारण उल्हासने तिचा खूप वेळ घेतला आणि तिने विचार केला कि त्याच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.  त्यावर ती म्हणाली साहाजिकता मी कंपनीचा नियम मोडत नाही. परंतु तुम्ही नातेवाईक असल्यामुळे मी तुम्हाला तिकीट देणेच्या व्यवस्था करतो पण कृपया तुम्ही खात्रीनिशी पैसे भरून तिकीट घेवून जा. कारण तात्काळ तिकीट सुविधा हि रद्द करता येत नाही.

उल्हास म्हणाला चालेल ठीक आहे मी येऊन तिकीट घेवून जातो त्यानंतर स्नेहलने फोन ठेवून दिला. तिने तिकीट बुक केली पण उल्हासने पुन्हा तिकीट आरक्षित झाल्याची पुन्हा विचारणा केली नाही. स्नेहलने तिकीट आरक्षित झालेचे सांगण्यासाठी उल्हासला फोन केला. परंतु उल्हासनी फोन उचलला नाही.

त्यानंतर स्नेहलने तिकीट आरक्षना बद्दल कळविण्यासाठी उल्हासच्या बायकोला फोन केला.त्यावेळी तिने सांगितले कि उल्हास कधीच शहर सोडून बाहेर पडला आहे. कारण रेल्वे तिकीट आरक्षणाची स्वभवना फारच कमी होती.

परंतु स्नेहल म्हणाली कि त्यांनी मला तात्काळ तिकिटासाठी विचारले होते. विना उचल रक्कम (ऍडव्हान्स ) व आरक्षित करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता  त्यांचे पैसे बुडाले पण अचानकपणे काहीही न बोलता प्रतिउत्तर न देता फोन ठेऊन दिला. या वरून स्नेहलला खूप चांगला धडा मिळाला ती स्वतःला दोष दिला. मी त्यांला उचल रक्कम बद्दल का बजावून सांगितले नाही. आणि उल्हासनी स्नेहल बरोबर व तिच्या संयम बरोबर खेळ केला. व त्यामध्ये स्नेहल हरली. आणि तिचे पैसेही बुडाले हा तिच्यासाठी खूप मोठा धडा होता. व त्यात ते पैसे उल्हास कडून मिळविण्यास तिचे सहा महिने खर्च झाले.

 • कामगार व सल्लागार कार्यकारी शिक्षणाबद्दल कामगाराची शोध मोहीम

 कामगार :-             हॅलो कार्यक्रमाची माहिती हवी आहे.

  • सल्लागार:-              आपणास कोणत्या कार्यक्रमाबद्दल माहिती हवी आहे.
 • कामगार:- मला कार्यकारी शिक्षणक्रमाबद्दलच्या कार्यक्रमाची माहिती हवी आहे कि मी जेथे पहिल्यापासून कार्यरत आहे.
 • सल्लागार:- तुम्हास आमच्या इंटरनेट स्थळावरील कोणत्या कार्यक्रम आवडला आहे का किंवा त्यावर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे.
 • कामगार:- मला आपल्या इंटरनेट स्थळावरील तुम्ही दिलेल्या कार्यकारी शिक्षण प्रणालीचा अभ्यासक्रम आवडला आहे.
  • सल्लागार:-              तुम्ही कोणत्या क्षेत्रात कार्यकारी प्रणालीचा अभ्यास पाहत आहात.
  • कामगार:-         काहीतरी आर्थिक बाबी मधील
 • सल्लगार:- आमच्याकडे तुम्हास प्रवेश घेण्यासारखे अधिक अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला महत्वाच्या नावाजलेल्या संस्था मधून दिला जाईल ज्या प्रकारे लंडन स्कूल ऑफ बिझनेस अॅण्ड फायनान्स
  • कामगार:-         हो ठीक आहे.
 • सल्लागार:- इंटरनॅशनल फायनान्स (जागतिक अर्थ व्यवस्था) अशा या अभ्यासक्रमाची नावे आहेत यासाठी अकरा महिन्याचा कालावधी आहे. या अकरा महिन्यात जीवन बदलून जाईल.
 • कामगार:- तुम्ही कशा प्रकारे हा शिक्षणक्रम चालवता येथे शिक्षक अभ्यासक्रम पूर्ततेसाठी लंडन वरून येतात का
 • सल्लागार:- नाही या प्रकारचे सर्व साहित्य तुम्हास इंटरनेट स्थळावर उपलब्ध आहे आणि अभ्यासक्रम हा पूर्णपणे इंटरनेट प्रणालीत केला जातो व तो पूर्णपणे लंडन स्कुल ऑफ बिझनेस यांच्याकडून चालवला जातो.
  • कामगार:-               तो कशा प्रकारे चालवला जातो.
  • सल्लागार:-              तो अभ्यासक्रम प्रत्येक आठवड्याच्या शेवटी घेतला जातो.
 • कामगार:- परंतु मला त्यातील काहीच अनुभव नाही आणि मी कार्यप्रणालीत काम करतो.
 • सल्लागार:- तसे असल्यास आमच्याकडे कार्यप्रणाली व्यवस्थापना बद्दलचाही अभ्यासक्रम आहे तुम्ही त्यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिता का?
 • कामगार:- मला अर्थकिव्यवस्थापन यामधील शिकायचे आहे. जेणेकरून मला भरपूर संधी उपलब्ध होतील मला ते अवघड जाईल का.
 • सल्लागार:- तुम्ही ते करू शकता ते थोडे अवघड आहे पण योग्य रित्या समजावून घेवू शकता.
  • कामगार:-               असे कोणी केले आहे का
  • सल्लागार:-              हो भरपूर जणांनी केले आहे.
  • कामगार:-               मला तशा प्रकारच्या माणसांपैकी माहिती मिळेल का
  • सल्लागार:-              रॉबिन पण माझ्याकडे पूर्ण माहिती उपलब्ध नाही.
  • कामगार:-               चालेल पण मी त्याच्या व्यतिरिक्त निर्णय घेऊ शकणार नाही.
  • सल्लागार:-              तुम्हास सध्या शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थांचा नंबर देऊ शकतो.
  • कामगार:-               मॅडम माझा दृष्टीकोन थोडासा वेगळा आहे .
 • सल्लागार:- आपणास आणखी यावर माहिती हवी आहे का किंवा मी तुमची काही मदत करू शकतो का
  • कामगार:-               नाही सध्या आपण फक्त विध्यर्थाचा फोन नंबर द्या
  • सल्लागार:-              रॉबिन मी तुम्हास पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या घेतल्यानंतर पाठवून देतो.
  • कामगार:-               ठीक आहे आभारी आहोत.
  • सल्लागार:-              धन्यवाद सर!
 • प्रवेश प्रक्रीये बदल विचारपूस संवाद विद्यार्थी व सल्लागार

श्रेया हि एम.बी.ए. साठी प्रवेश घेत आहे त्यासाठी ती प्रवेश प्रक्रिया संबधी माहिती प्रवेश प्रक्रिया मदत केंद्राला फोन करते.

  • श्रेया:-                   नमस्कार मला प्रवेश प्रक्रिया बदल थोडे माहिती हवी आहे.
  • सल्लागार:-              नमस्कार, मला तुमचे नांव समजले शकेल का ?
 • श्रेया:- माझे नांव श्रेया आहे मी एम.बी.ए.साठी प्रवेश घेत आहे. तुम्ही मला प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती सागू शकता का ?
 • सल्लागार:- हो, तुम्हाला पद्वीमध्ये किमान ५०.००% गुण पाहिजे प्रवेश प्रक्रीयेमध्ये उपरोक्त गुण मिळविले पाहिजे.
 • श्रेया:- मी माझी पदवी इंटरनॅशनल विद्यापिठातून पूर्ण केली आहे. तर मला तुमच्या पद्धतीने पूर्ण करू शकतो का?
 • सल्लागार:- ठीक आहे तुम्ही थोडावेळ प्रतीक्षा करू शकता का? थोडे प्रत्येक्षिकनंतर सल्लागार इंटरनॅशनल विद्यापिठासाठी एक वेगळा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता.
 • श्रेया:- तो इंटरनेटवर आहे का? तो मला कोठे मिळेल
 • सल्लागार:- तो माझाकडे आहे मी आपलेला ई-मेल करतो.
 • श्रेया:- चालेल ठीक आहे त्याच बरोबर तुम्ही मला वसतीगृहाबद्दल प्रथम वर्षाची माहिती द्याल का?
 • सल्लागार:- वसतिगृह हि फक्त तिसऱ्या सत्रातील विद्यार्थांसाठी उपलब्ध आहे.
 • श्रेया:- मला वाटले प्रथम वर्षातील विध्यार्थाना देखील उपलब्ध आहे. ठीक आहे तुम्ही मला आवश्यक कागद पत्राची यादी पाठवू शकता.
 • सल्लागार:- सर्व यादी हि तुमच्या प्रवेश पत्रकासोबत जोडली आहे कृपया हे लक्षात घ्यावे.
 • श्रेया:- मला वाटते आपणास काही माहिती नाही कि तुम्ही जेणेकरून दुसऱ्याकडून माहिती सांगत आहात किंवा दुसरे कोणी मदत करत आहे.
 • सल्लागार:- मी तुम्हास विनंती करतो कि मला क्षमा करा कारण मी तुम्हास प्रवेश पत्रक वाचण्यास सांगत आहे कारण जेणेकरून कोणतीही आवश्यक कागदपत्राची कमतरता भासणार नाही.तर का मी तुम्हाला कागदपत्र विषयी फोनवर माहिती सांगितली तर त्यातील काही विसरण्याची शक्यता आहे,आणि त्यामुळे तुम्हाच्या काही त्रुटी होऊ शकतात.
 • श्रेया:- ठीक आहे, माझ्या सर्व गोष्टीची पूर्तता झाली आहे. धन्यवाद!
 • फी निवडी बद्दल अधिक माहितीची विचारपूस काम (भूमिका) प्रवेश सल्लागार

व्यवस्थापकीय शैक्षणिक अभ्यासक्रम निवडला त्याला अधिक शेवटच्या दिवशी (परीक्षा फी भरण्याची) प्रवेश प्रक्रिया फॉर्मचे पत्र मिळाले. त्यावेळी शेवटच्या दिवशी निलेश खूप गोंधळला कारण कोणत्या प्रकारे परीक्षा फी रक्कम भरावी या संदर्भात कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे समजेना.

त्यांनी प्रवेश विभागाला फोन केला.

  • निलेश:-                  तुम्ही मला परीक्षेची फी भरावाची अंतिम तारीख सांगाल का?
  • सल्लागार:–              नमस्कार तुम्ही कोणता अभ्यासक्रम निवडला आहे.
  • निलेश:-                  व्यवस्थापकीय शिक्षणिक अभ्यासक्रम
  • सल्लागार:-              त्याची अंतिम तारिख आज आहे.
 • निलेश:- परंतु त्याचे पत्र आज मला मिळाले आहे.परंतु तुम्ही फी कशी भरायची माहिती देऊ शकता.
 • सल्लागार:- मी दिलगिरी व्यक्त करतो.परंतु आम्ही पत्र वेळेवर पाठवले होते.
 • निलेश:- मी खात्री पूर्वक सांगतो त्यांनी वेळेवर पाठवले नाही.
 • सल्लागार:- मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो.
 • निलेश:- मी कोणत्या प्रकारे फी वेळेवर जमा करू शकतो.याबद्दल मला माहिती सांगावी.
 • सल्लागार:- तुम्ही इंटरनेट स्थळावर फी रक्कम जमा करू शकता.मी त्याबद्दलचा पत्ता पाठवू शकतो.
 • निलेश:- ते खूप छान राहील.
 • सल्लागार:- मला तुमचा ई-मेल आय.डी. मिळू शकेल का (सल्लागाराने ई-मेल वर पत्ता पाठवला)
 • निलेश:- धन्यवाद! मी फी रक्कम जमा करेन.तुम्ही मला पत्र खूप उशिरा पाठवले त्यामुळे मला पैसे जादा भरावे लागतील का? पण तुम्ही ऑनलाईन मदतीचा वापर सांगितल्यामुळे फी भरता आली.
 • सल्लागार:- ठीक आहे. मी तुमच्या अप्रतिसाद म्हणून लक्षात घेणे दोन तासानंतर.
 • निलेश:- थोडा वेळापूर्वी मी तुम्हास फोन केला होता आणि तुम्ही मला इंटरनेट स्थळावरील पत्ता पाठवला होता. परंतु अवनाधाण्यानी मी दोन वेळा फी रक्कम भरली आहे.
 • सल्लागार:- ते कसे शक्य होईल.
 • निलेश:- ते माझ्या चुकीमुळे झाले.ते तुम्ही मला परत करू शकला का ?
 • सल्लागार:- ठीक आहे,मी तुमची विनंती दुसऱ्या खात्यास पाठवत आहे.मी सध्या आता काय करू शकत नाही.
 • निलेश:- हे देवा तुमच्या बरोबर व्यवहार करणे खूपच अवघड आहे.
 • सल्लागार:- हि एक पद्धत आहे पहिल्यादा आपल्या अधिक रक्कमे बद्दल तपासणी होईल व त्यानंतर तुमची रक्कम तुम्हास परत मिळेल.
 • निलेश:- बर ठीक आहे मी उद्या पुन्हा फोन करतो.
 • सल्लागार:- ठीक आहे, नक्की करा.
 • पासपोर्ट प्रक्रिया

आनंद हा एका सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर डिलिवर म्हणून काम करत आहे. तो एका एजंटला फोन करतो. त्याला एक नवीन पासपोर्ट पाहिजे आहे कारण त्याला कंपनी मार्फत एक विदेश यात्रा करावी लागणार आहे. आणि हि संधी त्याला सोडायची नाही. कि जेणेकरून त्याचेकडे पासपोर्ट नाही.त्याला आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट फॉर्म मिळाला आहे.

त्याच्या मते पासपोर्ट सेवा केंद्राला फोन करून पासपोर्ट प्रक्रियेबद्दल विचारपूस करण्याबद्दल त्यांनी एजंटला फोन केला. ग्राहक सेवा एजंटने खूप अशापूर्वक आत्मविश्वासपूर्वक त्यांच्याशी संपर्क साधला.

  • सल्लागार:-              शुभ सकाळ
 • आनंद:- शुभ सकाळ, मी आनंद बोलतो मला नवीन पासपोर्ट संबधीच्या प्रकीयेबद्द्ल माहिती हवी आहे व मी माझी सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्रित केली आहे.तेव्हा याच्यापुढील प्रक्रिया कळावी आणि किती दिवसात पासपोर्ट मिळतो ते सांगावे.
 • सल्लागार:- (आत्मविश्वास पूर्वक) ठीक आहे सर मी खूप आनंदी आहे कि मी तुम्हास माहिती देत आहे.मी तुम्हास नवीन पासपोर्ट बद्दल माहिती देत आहे.

ज्यावेळी तुम्ही सांगितल्या प्रकारे सर्व आवश्यक कागदपत्र एकत्रित केल्या नंतर इंटरनेट स्थळावर तुमची माहिती भरून तुम्हास नोंद करून तुम्हाला खात्री वर्णले लागेल. तुम्ही प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरून तो तुम्हाला सादर करावा लागेल त्याचबरोबर तुम्हाला इंटरनेटवर फॉर्म मिळू शकतो.तो भरून तेथेच सादर करता येईल.

त्यानंतर त्याची रक्कम तुम्हाला बँक कार्ड,फ्रेड कार्ड, इंटरनेट स्थळावर बँक-स्टंट बँक ऑफ इंडिया या प्रकारे आणि एस.बी.आय. बँकेचे चलन भरता येईल. हि रक्कम एक वर्ष परत तुमच्या भेटीच्या वेळेपासून एक वर्ष मुदतीत राहील.

तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्राशी भेटीची वेळ ठरल्यानंतर तुम्ही जर दिलेल्या वेळेत येऊ शकला नाही.तर भेटीची वेळ पुन्हा निश्चित करता येते. पण भेटीची वेळ निश्चित करणे किंवा रद्द करणे दोनच वेळ आपणास करता येईल.

ज्यावेळी तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्राशी भेट द्याल तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे फोटो हे तपासले जाईल व नकल ठेऊन घेतली जाईल .

  • आनंद:-                   मला हि सर्व केले कि पासपोर्ट किती दिवसात मिळेल.
  • सल्लागार:-              ते तुम्हाला ४५ दिवसात मिळेल.
  • आनंद:-                  तुम्ही एजंट म्हणून माझी कागद पत्रे सादर करू शकता का?
 • सल्लागार:- आत्मविश्वास पूर्वक हो सर आम्हाला त्याचा आनंद होईल कि आम्ही तुमची कागदपत्रे सादर करून तुम्हास भेटीची वेळ निश्चित करून दिली जाईल.
 • आनंद:- मला जसे तुम्ही कागदपत्रे सादर करून भेटीची वेळ निश्चित करून दिली त्याच प्रकारे मला भेटावे लागेल का तुम्ही ते करु शकणार नाही का?
 • सल्लागार:- (शांतपणे) नाही सर मी असे करू शकत नाही नवीन नियमानुसार प्रवेश फ्रॉम भरणारा वैयक्तिकरित्या सेवा केंद्राला येऊन फोटो व हाताचे ठसे वैगेरे सादर करून द्यावे लागतील. तुम्ही काही काळजी करू नका हे सर्वही सोपे आहे. जर तुमची कागदपत्रे आवश्यकतेनुसार पूर्ण असतील तर तुम्हाला पासपोर्ट मिळण्यास काही अडचण येणार नाही.
 • आनंद:- तुम्ही दिलेला वेळेबद्दल व माहितीबद्दल धन्यवाद! मी ज्यावेळी प्रवेश फॉर्म भरेन त्यावेळी फोन किंवा प्रत्यक्ष भेटेन.
 • सल्लागार:- धन्यवाद! सर, आम्ही याचबरोबर विझा,विमान तिकीट,हॉटेल बुकिंग, कर रिटेल या प्रकारची अनेक प्रकारची सुविधा ग्राहकांना देतो. जर तुम्हास यामधील सुविधाची आवश्यकता असल्यास आपण नक्की फोन करावा.अ त्याबद्दल तुम्हाला मदत करण्यास आम्हाला आनंद होईल.तुम्ही फोन केल्याबद्दल धन्यवाद तुमचा दिवस शुभ जावो.
 • नेतृत्वसंबधीच्या पद्धती
 • घटना
 • गट बांधणी किंवा टीम बांधणी

अशोक हा सुपरवायझर म्हणून एका नवीन शाखेच्या ऑफिसचा सुपरवायझर म्हणून बढतीने कामावर रुजू झाला होता त्याला या संधीचा फायदा घ्यायचा होता. तो त्याच्या नम्रतेवर व हुशारीवर हे काम मिळविल्याची जाणीव व विश्वासपूर्वक विश्वास ठेवत होता. तो त्याच्या सुपरवायझरचे खूप आभार मानायचा कारण त्याने अशोकला खूप घटनाक्रमांमध्ये मदत व मार्गदर्शन केले होते. त्याने अशोकला नम्रता व हुशारी हि कामामध्ये कोणत्याप्रकारे मदत करते.हे सांगितले होते.

त्याने अशोकला स्पष्टीकरण दिले कि, जर तुला एखाद्या गटाचे नेतृत्व करावे लागेल. तर तुला खात्रीपूर्वक आणि विश्वासपूर्वक गटातील सर्व सहकाऱ्याचे प्रत्येक माहिती व नियमावली पाळली पाहिजे. नाहीतर गटाचा कोणत्या ना कोणत्याप्रकारे तोटा होण्याची शक्यता असते. अशोकला श्री.श्रीवास्तव याचं अमेरिकेमध्ये हरविलेल पासपोर्ट(पारपत्र) संदर्भातील घटना आठवली ती घटना सांभाळताना कागदपत्राच्या पूर्तते मधील कामात खूप अडथळे आले होते, आणि तो अशा करत होता कोणीतरी माझ्या मदतीसाठी यायला पाहिजे होते.

अशोकला आठवले कि कसे त्याने एकट्यानेच ते सर्व काम पूर्ण केले होते, आणि त्यासंबंधी तो त्याच्या सुपरवायझरला खूप व्देष देत होता कारण तो विक्री विभागात कामाला असूनही त्याला कागदपत्राची पूर्तता करावी लागली, परंतु तो खूप आनंदी होता.कि जेणेकरून त्याने सर्व कामची प्रक्रया त्याने एकट्याने सांभाळली होती.

तो दिवस तोकधीच विसरलेला नाही. त्यावेळी अशोक ऑफिसला आलेला नव्हता. श्री.श्रीवास्तव यांनी ज्यावेळी फोन केला त्यावेळेला अशोकच्या सहकार्याने अमेरिकेवरून येणारी श्री.श्रीवास्तव यांचा फोन उचलला त्यावेळी ते म्हणाले मी माझे पूर्ण साहित्य आणि बॅग वगैरे हरविले आहे. कि ज्यामध्ये माझे पासपोर्ट व ईतर कागदपत्र व त्याच्या प्रती होत्या.त्यामुळे मला खूप असुरक्षित वाटत आहे.

श्री.श्रीवास्तव म्हणाले मला आपल्या संस्थेकडून किंवा एजन्सी ऑफिसकडून पासपोर्टच्या व ईतर कागदपत्राच्याही नक्कल प्रती मिळू शकतील का या संदर्भात फोन केला आहे हि खूप महत्त्वाची गोष्ट होती. व ती अशोकच्या सुपरवायझरने दुसऱ्या सहकार्याकडून श्री.श्रीवास्तव यांचा फॉर्म भरून फॅक्स केला कि ज्याचा श्रीवास्तव अमेरिकेमध्ये वाट पाहत होते. परंतु अशोकचा सहकारी ज्यावेळी श्री.श्रीवास्तव यांची माहिती शोधण्यास अशक्यता दर्शवत होते. कारण ज्यावेळी अशोकच्या सुपरवायझरने अशोकच्या सहकार्याला श्रीवास्तव यांच्या फाईल संदर्भात विचारले असता ते खूप अस्वस्थ झाले कारण कागदपत्रे गहाळ झाली होती.

अशोकला त्यांच्या सहकार्याचा फोन आला व श्रीवास्तव यांच्या कागदपत्राविषय विचारपूस झाली त्यावेळी अशोकच्या लक्षात आले कि त्यांची कागदपत्रे ऑफिसच्या टेबलमध्ये आहेत परंतु त्याची किल्ली हि अशोक सोबत आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाच्यावेळी तो ऑफिसमध्ये आत्ता पोहचू शकत नव्हता.

अशोक एक तासाभराने ऑफिसमध्ये पोहचला पण त्या आधी अशोकच्या सहकार्याने अशोकच्या टेबलचा कप्पा नकली चाव्या वापरून आधीच उघडला होता. कि ज्यामध्ये दुसऱ्याही ग्राहकाचे खूप कागदपत्रे कामा वैतिरिक्त तशीच राखीव राहिली होती. तो ती पहायचा विसरून गेला होता. त्याला त्याच्या आळशीपणाची खुप लाज वाटली त्याने नंतर लगेच श्रीवास्तव यांचे कागदपत्र शोधण्यास सुरुवात केली व लगेचच त्यांना अमेरिकेस फॅक्स केला.नंतर श्रीवास्तव यांनी आभार मानले. परंतु दिरंगाईबद्दल विचारपूस केली. सुपरवायझर व सहकार्याचा अत्यंत महत्वाचे असे तीन तास कागदपत्र शोधण्याच्या कामामध्ये वेळ वाया गेला तसेच कंपनीची आणि ग्राहकांमधील नाते संबंधावरही त्याचा दिरंगाई झाल्यामुळे फार परिणाम झाला.

अशोकला त्यातून एक चांगला धडा मिळला परंतु त्यावेळी सुपरवायझरकडून मिळालेल्या चांगल्या व सृजनशील वर्तणुकीमुळे खूप त्रासात होता. जेणेकरून त्याला कामावरून काढून टाकतील असे वाटत होते परंतु असे काहीच घडले नाही. सुपरवायझरने त्याला खोलीमध्ये बोलावून कामाच्या पद्धती बद्दल विचारणा केली.

अशोक अक्षरशा रडत होता.परंतु त्याने हे हि काम आवडत नसल्यामुळे कामाची टाळाटाळ करत असल्याचे सांगितले. सुपरवायझरने काहीही मनास न लावून घेता. अशोकच्या खाद्यावर हात टाकून म्हणाले कि या गोष्टींमुळे आपले आपले किती नुकसान झाले. माहित आहे का? अशोकने रडता-रडता मान हलवली.जर तू आत्ता ऑफिसला आला नसतास किंवा काही कारणे दिली असतीस तर मी तुला कामावरून काढून टाकले असते.

परंतु तू तसे केले नाहीस तू घाई गडबडीत ऑफिसला आलास श्रीवास्तव यांचे काम जबाबदारीनिशी वेळाने का होईना पूर्ण केलास स्वत:च्या चुकीबद्दल निराश्याव्यक्त केलीस यामध्येच खूप आहे. यामधून योग्य ते निर्णय शिका व पुन्हा चूक घडवू नका तू जे काही केला आहेस हे मी विसरून जात आहे.कारण तू योग्य प्रकारे तुझ्या कामांचा व जबाबदारीना पूर्ण करशील आणि सर्व गोष्टी याग्य व काळजीपूर्वक करशील याबद्दल मला खात्री आहे.या गोष्टीला तू तुझी संधी बनवून योग्य तो बदल तुझ्यामध्ये घडवून आन .

यामधून अशोक भरपूर काही शिकला व त्याच्या सुपरवायझरने त्याला आपल्या सृजनशील व्यक्तीमत्वच्या आधारे आपल्या देखरेखीखाली घेवून अशोकच्या कला गुणांना वाव देवून त्याला जबाबदार व्यक्ती म्हणून घडविले. कि जेणेकरून भविष्यात अशोक देखील चांगल्या प्रकारे नेतृत्व कौशल्य दाखवेल

त्यानंतर अशोक खूप चांगल्या प्रकारे काम करू लागला. तो पूर्ण गटामध्ये एक विश्वासू सहकारी म्हणून गणला जावू लागला त्याला त्यासंबंधी बक्षीस आणि सुपरवायझर म्हणून बढती मिळाली आणि आता त्याच्याकडे त्याप्रकारची दुसऱ्यांना घडविण्याची चांगली संधी आहे.

 • घटना-
 • राजने पदवीत्तर पदवीसाठी फॉर्म भरलेला आहे. कि ज्या अभ्यासक्रमात सर्व तास हे संकेतस्थळावर होणार आहेत.राजने त्यांना फोन केला.
  • राज:-             मला माझ्या कोर्सच्या संपूर्ण तासिकेचे वेळापत्रक आहे.
  • शै.सल्लागार:-     मला तुमच्या ओळख क्रमांक (विद्यार्थी) समजू शकेल का?
 • राज:- मला तो लक्षात येत नाही परंतु मी MCA च्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे.
 • शै.सल्लागार:- ह्यावेळी हा कोर्स सहा सेमिस्टरचा आहे.कि ज्यात तुम्ही अर्धावार्षात आहात.
 • राज:- ठीक आहे, पण माझी कंपनी मला विदेशात प्रोजेक्टसाठी पाठवत आहे. मी ह्या कोर्ससाठी काय करायला हवे मी माझे संकेतस्थळवरील तास चुकतील त्यामुळे मला परीक्षा देता येणार नाही.
 • शै.सल्लागार:- तुम्ही संकेतस्थळद्वारे सर्व तिथेही करू शकता.
 • राज:- हो खरंच
 • शै.सल्लागार:- तर मग मी तुम्हाला सर्व तासिकांचे प्रसारण व त्याचे हक्क तिकडे देवू शकते.तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे पाहू शकाल.
 • राज:- हे खूप छान झाले परीक्षान बद्दल काय?तुम्ही माझी परीक्षा संकेतस्थळावर घेऊ शकता का?
 • शै.सल्लागार:- हो आम्ही विदेशातील विद्यार्थांसाठी संकेतस्थळावर परीक्षा घेतो परंतु तुम्हास त्याची फी रक्कम भरावी लागेल.
 • राज:- ठीक आहे,किती रक्कम आहे.
 • शै.सल्लागार:- पूर्ण परीक्षा शुल्क १००$ आहे. प्रत्येक परीक्षा फी १०$ आहे.
 • राज:- हे खूप महान आहे मला हे परवडत नाही.
 • शै.सल्लागार:- मी तुम्हाला सर्व नियम सांगितले आहेत जर तुम्ही संकेतस्थळावर परीक्षा देणार असाल तर हे शुल्क असेल.
 • राज:- हे खूप महागच होतेय मी ज्यावेळेला परत येईन त्यावेळी सर्व परीक्षा दिल्यातर चालतील का?
 • शै.सल्लागार:- मी याबद्दल काहीच सांगू शकत नाही.
 • राज:- आपण याबद्दल मला माहिती द्यावी.
 • शै.सल्लागार:- तुम्ही १२३४५६७८ या नंबरवर कृपया माझ्या मॅनेजरशी बोला.
 • राज:- ठीक आहे, तुम्ही हा फोन त्याच्याशी जोडू शकता का?
 • शै.सल्लागार:- मॅनेजर सध्या इथे नाहीत म्हणूनच मी तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे.
 • राज:- ठीक आहे, याचीतरी किंमत कमी असावी अशी अशा करतो.
 • शै.सल्लागार:- मी आणखीन काही आपली मदत करू शकते का?
 • राज:- नाही खूप धन्यवाद! आभारी आहे.
 • शै.सल्लागार:- धन्यवाद! मी आपली कृपाभिलाषी आहे.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s