Case Study

Trading  And  Retailing.

व्यापार आणि किरकोळ विक्री .

Satish Pawar, Vikas Adhav

Case Study.1

 ई-कॉमर्स

ई-कॉमर्स (ecommerce) म्हणजे इंटरनेटद्वारे वस्तूंची खरेदी व विक्री करणे होय. सध्या इंटरनेटच्या वाढत्या व्यापामुळे लोकांमध्ये चांगली लोकप्रियता दिसून येत आहेत, व ती वाढत हि चाललेली आहे. त्यामुळे इंटरनेट व्यापाऱ्याला चांगली चालना मिळत आहे. ई-कॉमर्समुळे इंटरनेटवर आधारित खूप प्रक्रिया केल्या जात आहे.

जसे की, ऑनलाईन tranjaction  करणे  व विविध आयटी (IT) कंपन्यामध्ये डेटा देवाणघेवाण करणे अशा खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन कामे ई-कॉमर्सद्वारे होतात. ई-कॉमर्सचा मोठा वापर वेबसाईटवरून उपलब्ध असणाऱ्या अशा गोष्टींसाठी खूप होतो. जसे, एखादा लेख किंवा एखादी महत्त्वाची वस्तू फक्त ई-पेमेंट केल्यावरच पाहता येते.

ई-कॉमर्सचे फायदे:

 • दरकपात
 • कपातयादी
 • विश्वास
 • वितरण खर्च जतन
 • वस्तूचे महत्त्वाचे नाव
 • बाझार विस्तार

ई-कॉमर्समुळे आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू या आपण कमी खर्चात वेळेची बचत करून सोप्या पद्धतीने मागवू शकतो. यासाठी आपण दैनंदिन जीवनातील आपल्या रोजच्या जगण्यातील उदाहरण पाहूया.

 (Online Shopping)

ऑनलाईन खरेदी.

 • उदा.

प्रशांत हा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा होता. व उरलेल्या वेळात तो कम्पनीमध्ये  काम करायचा. त्याला नवीन मोबाईल घ्यायचा होता. एक दिवस त्याला त्याच्या मित्राने आँनलाईन शॉपिंग विषयी सागितलं. पण प्रशांतने हे आधी कधीच केले नव्हते.

राजू: आँनलाईन शॉपिंग आपण computer वरून  कोणत्याही वेबसाईटवरून करू शकतो. व मोबाईलवरून एखाद्या आँपलीकेशने सुद्धा आँनलाईन शॉपिंग करू शकतो.

प्रशांत: ठीक आहे, पण मी वस्तू कशी शोधणार?

राजू: आपण कोणत्याही वेबसाईटवर गेल्यानंतर त्या-त्या मुद्द्या वरती शोधायला सोप जात आणि तेथे शोधा पर्याय असतो. महत्त्वाच म्हणजे अगोदरच्या व्यक्तीने घेतलेल्या वस्तूंची माहिती तेथे उपलब्ध असते.

प्रशांत: याचा अर्थ असा का की एकाच वेळी एकच वस्तू विकत घेऊ शकतो?

राजू: नाही. आपण एकाचवेळी एका पेक्षा जास्त वस्तू विकत घेऊ शकतो.

प्रशांत: पण मी पैसे कसे देणार?

राजू: आपल्याला पैसे देण्याचे बरेच पर्याय असतात. उदा. Credit card, Debit card, cash on delivery,  net banking. इ.

प्रशांत:  हे छान आहे पण याचा विक्रेत्याला काय फायदा.

राजू: आपण डायरेक्ट डीलर्सशीच संपर्क करतो,त्यामुळे वस्तूची जास्त किमत नसते.

प्रशांत: त्यामुळे आपण एकाच वेळी जास्त वस्तू खरेदी करू शकतो.

राजू: जास्त वस्तू खरेदी केल्यावर आपल्याला त्याच्यावर सूट मिळू शकते. बऱ्याच वेळा काही वस्तू फक्त आँनलाईनच उपलब्ध असतात.

उदा. Motorola  Smartphone हा फक्त flipcard  वरती उपलब्ध आहे.

प्रशांत: अरे व्वा! मी पण आता आँनलाईन मोबाईल मागवतो.

राजू: हो, आपला वेळ वाया जाण्यापेक्षा वेळपण वाचतो व लवकरात लवकर होते.

प्रशांत: धन्यवाद!!!

Case Study 2. 

 • किरकोळ विक्रीचे आव्हाने (Retail Challenges)

किरकोळ विक्रीमध्ये दररोज आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

सर्वच नाही पण काही customer ना काही वस्तू खरेदी करताना अशा काही अडचणी/आव्हानांना समोर येतात.

ग्राहकांशी संबधित काही आव्हाने:

 • ग्राहक उध्दट भाषा बोलणे.
 • ग्राहक रागावलेला असणे.
 • ग्राहक संदिग्ध असणे.
 • समस्या सोडविण्याची प्रकिया (The Process Of Problem Solving)

जेव्हा एखादा ग्राहक आपली तक्रार / समस्या घेवून येत असेल तर त्याची तक्रार सोडवली पाहिजे.

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी खालील बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

 • ग्राहकाची समस्या / तक्रार समजून घेणे.
 • डेटा संकलित करून त्यांचे विश्लेषण करणे.
 • तक्रारीचे मूल्यमापन करून तत्काळ पर्यायी निर्णय घेणे.
 • तात्काळ निर्णय घेणे.

१). अडचणी समजून घेणे.

किरकोळ विक्रीमध्ये आपल पाहिलं पाउल हे असेल की,ग्राहकांच्या अडचणी समजावून घेणे व तीच तक्रार पुन्हा होऊ न देता त्यावर योग्य तो पर्याय निवडावा.

२). डेटा संकलित करून त्याचे विश्लेषण करणे.(Compile and Analyse the Data.)

डेटा संकलित करून त्याचे विश्लेषण करणे प्रत्येक वेळी शक्य नसते आणि तेवढा वेळ हि नसतो. की पूर्ण रेकार्ड पुन्हा तपासण्यासाठी आधीच ग्राहक नाराज झालेला असतो. महत्वाचे म्हणजे ग्राहकांच्या समस्यांना कसे सामोरे जाणार त्यामुळे सर्वोत्तम मार्ग म्हणजे ग्राहकांच्या समस्या समजून घेणे.

३). तक्रारीचे मूल्यमापन करून तत्काळ निर्णय घेणे. (Indentify and Evaluate the Alternatives)

 एका साधारण गोष्टीमुळे स्टोरमध्ये खूप चुका होतात. आपण आपल्या चुका मान्य करायला शिकाव्यात / किंवा दिलगिरी व्यक्त करावी, माफ करा, सर तुम्ही नाराज का झालात हे मला समजले आहे. मी काही आपल्याला मदत करू शकतो का ग्राहकांना कोणीतरी जबाबदारी घेणे गृहीत असते. व ग्राहकांच्या होणाऱ्या गैरसोयी बद्दल दिलगिरी व्यक्त करणे.

४). तत्काळ निर्णय घेणे. (Take a Decision)

एखादा निर्णय तत्काळ घेतल्याने ग्राहक समाधानी होतात. एखाद्या वेळेस दुर्मिळ परिस्थितीमध्ये आपण आणि ग्राहक अक्षम असतात की तुमची समस्या तुमच्या
पर्यवेक्षक पर्यत पोचविणे अशक्य असतात. तेव्हा आपण तत्काळ निर्णय घेतो…

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s