Customer Centricity

विकास पावडे, अलीम ताहेर 

 • अभ्यासक्रम

१. ग्राहक  आणि ग्राहक सेवा

२. शिष्टाचार

३. विनयशीलता

४. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन

५. ग्राहक समाधान

६. स्वयंप्रेरित

७. . ग्राहक विविध प्रकार हाताळणे

 • ग्राहक आणि ग्राहक  सेवा
 • ग्राहक कोण आहे ?
 • कोणा कडून विकत घेते किंवा विशेषत: नियमितपणे कंपनीचे सेवा वापरणार्या एखाद्या व्यक्ती त्यास आपण

ग्राहक म्हणू शकतो .

ग्राहक –  सर हा माझा नवीन लॅपटॉप आहे . या मध्ये मला विंडोज ८. १  इन्स्टॉल करायचा आहे.

या साठी मला किती पैसे द्यावे लागतील . त्या नंतर मला कोणते नवीन फायदे भेटीतील .

विक्रेता – सर तुम्हाला मी विंडोज ८. १  इन्स्टॉल  करून देईल . त्यामध्ये तुम्हाला

स्मार्ट शोध , नवीन आणि सुधारित अनुप्रयोग, जास्त क्षमता , चांगले स्टोअर,

भविष्यातील टेकनॉलॉजि , व्हिडिओ कॉलिंग, नवीनतम आवृत्ती  आणि बरेच काही. फायदे

भेटतील त्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपये द्यावे लागतील .

ग्राहक –  ठीक आहे.  मला कितीवेळात  लॅपटॉप परत मिळेल .

विक्रेता  – सर  तुम्हाला तुमचा लॅपटॉप दोन तासांनी परत मिळेल . यामध्ये तुम्हाला अँटीव्हायरस

टाकावे लागेल. यामुळे तुमचा लॅपटॉप व्हायरस पासून सुरक्षित राहील.  अँटीव्हायरसमुळे

तुमची माहिती सुरक्षित राहील . यासाठी तुम्हला चारशे पन्नास रुपये द्यावे लागतील.

ग्राहक –  ठीक आहे .

विक्रेता – ठीक आहे . सर मी तुम्हाला दोन तासांनी लॅपटॉप परत करेल .

ग्राहक –  धन्यवाद .

विक्रेता – आपले स्वागत आहे.

ग्राहक सेवा काय आहे.

 उत्कृष्ट ग्राहक सेवा एक स्नेही वृत्ती ग्राहकांना कशी हाताळते आणि त्यांच्या समस्या किंवा प्रश्न म्हणून कार्यक्षमतेने शक्य निराकरण करण्याचा प्रयत्न करत सेवा देणे आहे.

ग्राहक सेवा दरम्यान आणि खरेदी आधी, ग्राहकांना सेवा तरतूद आहे.

आकाश च्या कथा मध्ये आकाशने  फक्त एक कार्ड खरेदी केले त्याची आमच्याकडे  नोंद आहे,

पण त्याने विविध संस्थाची  सेवा घेतली आहे.

 • दुकानदाराकडून कार्ड खरेदी म्हणून दुकानदार
 • कॉल सेंटर येथील कार्यकारी.
 • सेवा केंद्र सहाय्यक
 • आकाश हा ग्राहक आहे दुकानच जिथे त्याने पैसे भरले . दुकानदाराने त्याला त्या किंमती मध्ये सेवा प्रदान केली आहे . कॉल सेंटर येथील कार्यकारी यांनी एक किंमत टॅग न करता, आकाशला  ग्राहक सेवा दिली आहे. सेवा केंद्र सहाय्यक  यांनी एक किंमत टॅग न करता, आकाशला  ग्राहक सेवा दिली आहे. म्हणून आम्ही ते ग्राहक सेवा निष्कर्ष काढू शकतो .
 • पैसे आहेत किंवा नाही याची पर्वा न करता सेवा प्रदाता यांनी प्रत्येक ग्राहकाला सेवा दिली पाहिजे यातून ग्राहक अनुभव वाढते. पैसे पर्वा न करता ग्राहक सर्वोत्तम सेवा देण्यात आली पाहिजे.
 • दुकानदार, कॉल सेंटर, सहायक सेवा केंद्र, कार्यकारी यांचे प्रयत्न  सेवांसाठी देय आहे.  त्याच कार्ड कंपनी आणि सर्व महत्वाच्या खरेदी अनुभव वाढविण्यासाठी आहेत की म्हणू शकता.
 • आकाश ने दुकानदाराला पैसे अदा केले.
 • कॉल सेंटर ने कॉल सेंटर एक्सिकिटिव्ह पैसे अदा केले .
 • कंपनी ने सेवा केंद्राला पैसे अदा केले .
 • अशा प्रकारे सर्व वरील द्वारे प्रदान ग्राहक सेवा ग्राहक खरेदी निर्णय योगदान.
 • आकाश ने त्याच्या पूर्ण अनुभव दुकानदारांसोबतचा मनामध्ये ठेवला होता ,

कॉल सेंटर व कार्यकारी , सेवा केंद्र सहाय्यक यांचा विशिष्ट अनुभव कंपनी एक कार्ड खरेदी

म्हणून मिळाला.

उदा

आकाश – मी  एक कार्ड खरेदी केले आहे.

कार्यकारी -फक्त एक मिनिट सर

कार्यकारी  सर

आकाश  -मी फक्त एक कार्ड खरेदी केले आहे.

कार्यकारी -कोणते कार्ड तुम्ही घेतले आहे . आणि कुठून सर ?

आकाश – मी माझ्या घराजवळ दुकान मधून एक डेटा कार्ड विकत घेतले आहे.

कार्यकारी -दुकानाचे नाव काय आहे सर? सर एक मिनिट प्रतीक्षा करा मी दुसरा कॉल घेतोय . (काही

वेळा नंतर )

कार्यकारी -होय. बोला सर

आकाश -मी माझ्या घराजवळ दुकान मधून एक डेटा कार्ड विकत घेतले आहे.

कार्यकारी – होय. होय. तुम्ही म्हणालात सुरवातीला , तुम्ही कशासाठी कॉल केलात ?

आकाश – माझे कार्ड काम करत नाही .

कार्यकारी – फक्त एक मिनिट  तुमचं कार्ड काम  करत नाही आहे? आपण मोबाइल बंद आणि पुन्हा चालू करू  शकता ?

आकाश -मी असे केले आहे ?

कार्यकारी -पुन्हा एक वेळेस करा ?

आकाश – मी असे दोन वेळेस  केले आहे ?

कार्यकारी -तर मी तुमची मदत करू  शकत नाही तर तुम्ही सेवा केंद्राला भेट द्या.

आकाश – कुठे अहे ते ?

कार्यकारी -कार्ड सोबत आलेल्या लिफाफ्या मध्ये पत्ता शोधा किंवा नेट वरती बघा .

आकाश – पण मी तुम्हाला कॉल केला आहे तुम्ही मला पत्ता सांगा.

कार्यकारी -एक मिनिटे कुठे असता तुम्ही?

आकाश – मी सांगितले आहे तुम्हाला मी डेक्कन ला असतो ?

कार्यकारी -सर लक्षात कसे असेल, तुम्ही बघताय किती कॉल मी घेतोय

आकाश  -पत्ता द्या मला .

कार्यकारी –येते आहे सर ….

 1. जर तुम्ही आकाश च्या जागी असता तर तुम्ही काय म्हणलं असत ?

– आपण सर्वात कदाचित असे  म्हणलो असतो कि  हे कार्ड खरेदी का केले.

प्रत्येक जन एक भाग होता या सेवेचा . फक्त समाधानी ग्राहक अन्य ग्राहक उत्पादन शिफारस करेल, आपण सुरुवातीला पहिले प्रत्येक व्यवसाय त्यांच्या ग्राहकांचा आवश्यकता समजून घेणे प्रत्येक प्रयत्न करते आणि मोठे व्यवसाय खर्च लाख ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि नंतर ग्राहक कायम विक्री सेवा केल्यानंतर माध्यमातून ग्राहक समाधान प्रतिस्पर्धी व्यवसाय कसे पूर्ण करायचे शोधण्याचा प्रयत्न  करत  अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर ग्राहक अनुभव फार महत्त्वाची आहे आणि खरेदीदार विक्रेता अनुभव महत्वाचा मुद्दा आहे .

Courtesy (शिष्टाचार):-

 • Courtesy म्हणजे आपल्या वृत्ती (स्वभावातून) मधून शिष्टाचार दर्शविणे होय.
 • शिष्टाचार म्हणजे काय हे आपण बघणार आहोत:
 • एक सभ्य Communicator च्या पुढील विविध क्षमता पाहू.

आपण नेहमी आपला चेहऱ्यावर  आणि आवाजावर स्मित ठेवणे आवश्यक आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कितीही खडतळ संकटे असतील तरी नवीन ग्राहक आल्या नंतर ती संकटे त्याला न दाखवता चेहऱ्यावर स्मित ठेवून त्याचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करणे गरजेचे आहे.

आपल्या ड्रेस कोड नेहमी योग्य असणे आवश्यक आहे. ऑफिस मध्ये नेहमी औपचारिक कपडे घालवेत आधुनिक नविन पदधतीचे कपडे वापरू नयेत (उदा.  Jeans) आपल्या राहणीमानावरून आपल्या कामाचा दृष्टीकोन दिसतो त्यामुळे आपले राहणीमान चांगले म्हणजेच OFFICIAL असणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर एक स्मित आणि आपल्या ड्रेसिंगवर प्रथम छाप अवलंबून असते ते म्हणतात ना FIRST IMPRESION IS A LAST IMPRESION. त्यामुळे ग्राहकांवर FIRST IMPRESION चांगले पडणे आवश्यक आहे. नवीन ग्राहकांना चांगल्या प्रकारे ग्रीट करणे गरजेचे आहे (उदा. GOOD MORNING, GOOD AFTENOON, HAVE A SIT SIR/MAM, THANKS GOOD DAY ETC.)

जेव्हा आपण COUNTER हाताळत असतो तेव्हा आपण प्रथम एक चांगला श्रोता आणि नंतर एक स्पीकर असणे आवश्यक आहे तेव्हाच चांगले संभाषण होईल.

संभाषण आयोजित करताना आपण प्रथम ग्राहक काय शोधत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर आपण आपल्याकडे आहे ती माहिती दिली पाहिजे. आपण जर चांगले श्रोते असाल तरच ग्राहकाला आपल्या सोबत बोलण्यात आवडत निर्माण होते. आपल्या संभाषणात नेहमी प्रोब्लेम सोडवण्याची वृत्ती असली पाहिजे. आपण आपल्या ग्राहकांच्या आवडी निवडी जाणून घेऊन त्यांना येणारे प्रोब्लेम जाणून घेणे गरजेचे आहे त्याच बरोबर प्रोब्लेम सोडवण्याची क्षमता आपल्यात असणे गरजेचे आहे. ग्राहकांना सोबत संभाषण करत असताना आपण आपल्या रागावर कंट्रोल करणे गरजेचे आहे.

आता आपल्या लक्षात आले आहे सत्यता आणि संयम सारखे वर्तन मूलभूत साहित्य देखील शिष्टाचार्याच्या  महत्वाची भूमिका आहे. आपण संवादामध्ये एक करिअर तयार करू इच्छित असल्यास आपण आपल्या आवाजावर  संयम ठेवणे आवश्यक आहे आणि  आपल्यात  व्यवहारचातुर्य पाहिजे. आपली वृत्ती समस्या टाळणारी नसून  समस्या सोवडणारी असली पाहिजे.

 • Situation
 • जेव्हा ग्राहकांचे आगमन होते तेव्हा शिष्टाचार महत्वाचा असतो आणि तो का असतो हे आपण समजून घेऊ या

मोठ मोठ्या agencys मध्ये  ग्राहकांनी केलेले फोने कॉल उचलणे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्या साठी रिसेप्शनिस्ट ठेवले जातात. या रिसेप्शनिस्ट चे नेमके काम म्हणजे आलेल्या ग्राहकांचे आदरातिथ्य चागल्या प्रकारे करणे होय. पण अनेकदा रिसेप्शनिस्ट फोने कॉल उचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकावर दुर्लक्ष्य करतात असे न करता त्यांनी दोन्ही गोष्टी एकाच वेळेस चांगल्या रीतीने हाताळणे गरजेचे आहे, कारण जर आपण फोने कॉलवर जास्त लक्ष्य दिले तर समोर असणारे ग्राहक कंटाळून निघून जातील आणि आपले  ग्राहक कमी होण्याची शक्यता असते.

 1. नम्र (politeness) :-

नम्रता म्हणजे ग्राहकांच्या भावना, संस्कृती आणि मूल्ये जपणे. आपण आसपासच्या लोकांसोबत उद्धटपने वागलो तर ते आपल्याशी असभ्य पने वागू शकतात,म्हणून नम्रपणे वागणे हा आपल्या ग्राहकांची मने जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे.

क्षमता :-

१.सभ्य, जोरदार नाही किंवा आग्रही व्हा.

आपण जेव्हा ग्राहकांना माहिती किंवा सल्ला देत असतो तेव्हा सभ्य नम्र पने योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. आपण ग्राहकाला एखादी वस्तू घेण्याचा आग्रह करू शकतो पण ग्राहकांना ती वस्तू घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचे Preassure टाकू नये.

उदाहरणार्थ, आपण एकाद्या ग्राहकाला हिवाळ्यात भेट देण्यासाठी एखादे ठिकाण सुचवत आहोत.पण तेव्हा आपण हिमालय सारखे ठिकाण न सुचवता त्यांना सरोवराच्या रिसॉर्ट बद्दल सागणे चुकीचे आहे. आणि तो ग्राहक  बीच पेक्षा हिमालयात जाण्यास जास्त उस्तुक आहेत तरी सुद्धा आपण त्यांना चुकीचे ठरवून दुसऱ्या ठिकाणाची माहिती देऊ नये त्यांना जे ठिकाण योग्य वाटते त्याचीच माहिती द्यावी किंवा त्या वेतरीक्त हिवाळ्यात भेट देण्यासारख्याच स्थळांचीच माहिती द्यावी.

२.ग्राहकांशी भेटल्या नंतर त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणे गरजेचे आहे:

विभिन्न संस्कृतीच्या ग्राहक आल्या नंतर त्यांच्या वागण्या वरून त्याचा स्वभाव ओळखला पाहिजे ते कश्या प्रकारे बोलतात,ग्रीट करतात यावरून त्या व्यक्तीची क्षमता जुनून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला त्या व्यक्तीला कशाची गरज आहे ते ठरवू शकतो.जर एखादा व्यक्ती shake hands करताना दोघांमध्ये Distince ठेवत  असेल किंवा बोलताना जास्तीत जास्त वेळ Mobile बघण्यात घालवत असेल तर अश्या ग्राहकांशी त्यांना comfortable feel होईल असच वागावे

३.ग्राहकांची  इच्छेनुसारच  shake hands करावे:

ग्राहक हा एक पुरुष असो  किंवा स्त्रि असोत आपण shake hands करताना त्याचे निरीक्षण करणे गरजेचे आहे कि त्याचा निर्णय काय आहेत्याची इच्छा असेल तरच shake hands करावे अन्यथा नाही केले तरी चालेल. आणि shake hands करताना चेहऱ्यावर स्मित ठेवणे आवश्यक आहे .आपण जेव्हा  shake hands करतो तेव्हा हात जोरात दाबू नये  आपल्या हातात जर रिंग्स असतील त्याच्या समोरच्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

४.हसण्यावर नियंत्रण ठेवणे:

ग्राहकांनी केलेल्या jocks वर जास्त जोरात असू नये कारण Loudness घमेंड किंवा असुरक्षिता दर्शवतो.जेव्हा एखादा विनोद होत होता तेव्हा थोड फार असून लगेच topic change करण्याची क्षमता आपल्यात असणे गरजेचे आहे. ग्राहकांना चांगले वाटावे म्हणून एक स्मित विनोद ठीक आहे त्यापेक्ष्या जास्त मोठा नको .

५.ग्राहकांना योग्य प्रकारे हाताळणे:

इतर कॉल घेऊन, किंवा ग्राहकांच्या एसएमएस प्रतिसाद देणे त्याचबरोबर कधी कधी समोरच्या ग्राहकांना खूप वेळ देणे आवश्यक आहे एवढ्या गोष्ठी एकाच वेळेस करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. आपण जरी कॉल वर बोलत असलो तरी ग्राहक आल्या नंतर कॉल ज्याचा असेल त्याचा कडून दोन मिनिट घेऊन समोरच्या ग्राहकाला चांगल्या प्रकारे ग्रीट करणे गरजेचे आहे तसेच एसएमएस ला प्रतिसाद देणे तेवढेच आवश्यक आहे.

 1. Customer Delight – (ग्राहक आनंद)
 • “आपण ग्राहकाला चांगल्या प्ररकारे सेवा पुरवतो ग्राहकाचा आपल्यावरील विश्वास हा सक्षम असेल. ग्राहक समाधान कारक सुद्धा होईल. तर आपण customer  delight (ग्राहक आनंद ) असे     म्हणू.”

ग्राहक –  सर हा माझा नवीन लॅपटॉप आहे . या मध्ये मला १ टी. बी . हार्ड डिस्क ऍड करायची आहे.

या साठी मला किती पैसे द्यावे लागतील . त्या नंतर मला कोणते नवीन फायदे भेटीतील .

विक्रेता – सर तुम्हाला मी १ टी. बी . हार्ड डिस्क ऍड करून देईल . त्यामध्ये तुम्हाला

जागा जास्त भेटेल , तुम्ही तुमची माहिती जीबी मध्ये साठवुन ठेवता येईल. आणि बरेच

काही. फायदे भेटतील त्यासाठी तुम्हाला कंपनी नुसार पैसे द्यावे लागती उदा. सॅमसंग

४५००  द्यावे लागतील)

ग्राहक –  ठीक आहे.  मला कितीवेळात  लॅपटॉप परत मिळेल .

विक्रेता  – सर  तुम्हाला तुमचा लॅपटॉप दोन तासांनी परत मिळेल .

ग्राहक –   ठीक आहे .

विक्रेता –  ठीक आहे . सर मी तुम्हाला दोन तासांनी लॅपटॉप परत करेल .

ग्राहक –  सर मला त्या सोबत स्क्रीन गार्ड आणि किबोर्ड  Cover पॅड घेण्याचे आहे . त्याची किंमत

किती आहे.

विक्रेता  –  सर तुम्हाला प्रत्येकी पन्नास रुपये एक असे पडेल.

पण तुम्ही आमच्या दुकानमधून विंडोज इन्स्टॉल पण करून घेलता आहे त्या सोबत नेट

प्रोटेक्टर पण घेतलं आहे . आणि खास म्हणजे तुम्ही आमच्या दुकानामध्ये पहिल्यांदाच

आलात यासाठी तुच्याकडून दोन्हीची मिळून फक्त पन्नास रुपये घेऊ.

ग्राहक-          धन्यवाद …

 1. स्वयंप्रेरित (Proactiveness )
 • स्वयंप्रेरित म्हणजे काय?

कृती आणि परिणाम देणारं वर्तन त्याऐवजी एखादी गोष्ट घडण्याची वाट पाह्ने  त्यानंतर त्याची समायोजित प्रतिक्रिया करणे यालाच स्वयंप्रेरित म्हणतात.

 • फ्लाइट रद्द ब्रेकिंग न्यूज

हिवाळ्यात धुके असल्यामुळे फ्लाईट आणि फ्लाईट नियोजांसाठी ही वेळ खराब होती. हिवाळ्यामुळे फ्लाईट चे नियोजन बदलत होते आणि रद्द पण होत होते. पर्यवेक्षक ला लक्षात आले विक्री कर्मचाऱ्यांचा वितर्क आणि ग्राहकांना पर्याय व्यवस्था करून देण्यात खूप वेळ खर्च होतोय. तिने तिच्या कर्मचारी सदस्यांना मिटिंग मध्ये बोलविले आणि वेळ कसे वाचवायचे याबद्दल समन्वय साधले. तिने एक निरीक्षण केल कि आशिष हा खूप चांगल्या प्रकारे ग्राहक हाताळतो आणि त्याच्याकडून खूप कमी प्रमाणात ग्राहकांचे भांडण होत असतात. तीने आशिष ला ग्राहक हाताळण्याची पद्धत विचारली तो कशाप्रकारे हाताळतो आणि बाकी कर्मचार्यांसोबत शेअर करयला सांगितली. आशिष सांगू लागला. पहिली गोष्ट तो ग्राहकाच्या फोन ची वाट बघत नाही कि ग्राहक त्याला फोन करणार त्यानंतर  तो त्यांना संदेश पाठवेल अस तो काहीही करत नाही. तो प्रवाशांची यादी काढतो. ज्यावेळेस त्याला माहिती होत कि फ्लाईट लेट होणार किवा रद्द होणार त्यावेळेस तो प्रवाशांना एकदिवस आधी फोन करून सांगतो. फोन करण्याच्या अगोदर तो संपूर्ण माहिती घेऊन ठेवतो त्यांन्त्रच तो फोन करतो. आशिषने म्हटले कि तो नेहमी हवामान जाणूनच फोन करतो त्यामुळे प्रवाशी सावध होऊ शकतो.

जर ग्राहकाला खूप अर्जंट काम असेल त्याची दुसऱ्या दिवशी मिटिंग असेल आणि त्याला संध्याकाळी फ्लाईट हवी असेल तर तो त्या ग्राहकाला कशाप्रकारे वेळेवर पोहचवता येईल याची सोय करतो. ग्राहक हा खूप आनंदी होतो त्यानंतर पर्यवेक्षक ने काही नवीन  कल्पनाचा समावेश केला ज्यामुळे ग्राहकांना मदत होणार. पर्यवेक्षक ने कर्मचारी संद्स्यानाकडे बघितले त्यांच्या काढे बघून तिला वाटले कि सगळे खूप गंभीरपणे ऐकत आहे. बत तिची अशी इच्छा आहे कि त्यांनी फक्त आशिषने सांगितलेल्या सूचना पार पाडायला नको तर त्यामध्ये आणखी सुधार कसा करता येईल याकडे लक्ष द्यावे.

विद्यार्थी मित्रानो आपण यामध्ये स्वयंप्रेरित म्हणजे काय हे शिकलो.

(Handling different types of customer) विविध प्रकारच्या ग्राहकांना हाताळणे.

ग्राहकांचे प्रकार:-

 • (विश्वासू ग्राहक) loyal customer
 • (सवलत ग्राहक) discount customer
 • (भावनावश ग्राहक) impulsive customer
 • (गरजे आधारित ग्राहक) need based customer
 • (भटकणारा ग्राहक) wandering customer

कॉलेजचा ओळखकार्ड घेण्यासाठी मदत

पीटर कॉलेजचा ओळखकार्ड घेण्यासाठी संस्थेकडे जातो.

पीटर :- नमस्ते! मला माझा ओळखकार्ड मिळू शकतो का?

सहकारी :- नमस्ते! तुम्ही ते हरवल आहे का?

पीटर :- मी हे प्रत्येक सांगितलेलं आहे ज्या वेळेस मी इथे येतो

सहकारी :- मी इथे नवीन आहे. तुमची समस्या काय आहे मला सांगा त्यानुसार मी तुम्हाला मदत करू शकते.

पीटर :- ऐका तुम्ही तुमच्या ड्रॉवर मध्ये माझ्या नावाचा ओळखकार्ड चेक करा.

सहकारी :- ठीक आहे मी चेक करते.

काही वेळा नंतर….

पीटर :- तुम्ही बरोबर चेक केल न तिथे असेल माझ्या नावाचा ओळखकार्ड.

सहकारी :- मी चेक केलेलं आहे इथे नाही आहे तुमच्या नावाचा.

पीटर :- ऐका मी इथे तिसऱ्यांदा आलो आहे मला माझ्या ओळखकार्ड मुले खूप समस्या कॉलेज मध्ये येतात.

सहकारी :- मी दोनदा बघितल आहे तुम्ही तुमचा ओळख कार्ड नाही मिळवू शकणार तो हरवला आहे.

पीटर :- बर म्हणजे तो मला तुमच्याकडून नाही मिळणार. मला आता दररोज काही नाही काही समस्यांना मात द्यावा लागेल.

सहकारी :- मी समजू शकते. मला चेक करू द्या.

पीटर :- ठीक आहे बघा.

सहकारी :- एक चांगली बातमी आहे. तुमचा ओळख कार्ड जारी केला गेलेला आहे. तुमचा क्रमांक आहे माझ्याकडे. ते तुम्हाला दोन दिवसात मिळणार.

सहकारी कुणालातरी फोन करतो…..आणि परत पीटर कडे येतो.

पीटर :- आणखी दोन दिवस. मला कॉलेजला जाण्यासाठी खूप वेद्नात्मक आहे.

सहकारी :- माझ्याकडे क्रमांक आहे मी तुम्हाला तात्पुरता ओळख कार्ड बनवून देऊ शकते ते तुम्हाला कामात येईल.

पीटर :- हे खूप चांगल होईल. तुम्ही मला आता देऊ शकता का?

सहकारी :- हो पण तुम्ही ५ मिनिटे वाट बघू शकता का. मी तुम्हाला देते.

पीटर :- ठीक आहे. धन्यवाद!

 1. विविध प्रकारचे ग्राहक हाताळणे
 • विद्यार्थी प्रवेश माहिती संदर्भात …

रोहित  हा  संबधीत सहकारी व्यक्तीकडून त्याच्या ऑनलाईन प्रवेशा माहिती घेऊ इच्छितो .

रोहित      –  मला माझ्या प्रवेशा संबंधीत  माहिती जाणून घेयायची आहे .

सहकारी  – मला तुम्हाला फॉर्म नंबर मिळेल का ?

रोहित      –   हो,  ५८७४.

सहकारी   – मला काही वेळ द्या मी तुमचं प्रवेश मंजूर झाला बघेल .

रोहित   –    ठीक आहे .  धन्यवाद.

सहकारी   –   आपण देखील माहिती आपल्या सूक्ष्म साइट पाहू शकता.

रोहित    –  हो . नक्कीच . मी कधी पर्यंत फीस भरायची मला कळेल का ?

सहकारी   –  तुम्ही या महिन्याच्या अखेर पर्यंत फीस भरू शकता.

रोहित   –    मला या साठी शिष्यवृत्ती भेटेल का ?

सहकारी –  हो . यासाठी तुम्ही  शिष्यवृत्ती  पर्याय कसा निवडाल ?

रोहित –  शिष्यवृत्ती साठी  मी पात्र आहे का ?

सहकारी   – तुम्हाला बारावी मध्ये किती गन प्राप्त झाले .

रोहित   –   ९४.२० % होते .

सहकारी – उत्कृष्ट. तुम्ही  शिष्यवृत्ती साठी १००% पात्र आहात .

रोहित   –  धन्यवाद . मला याबद्दल सर्व माहिती कुठे भेटेल ?

सहकारी  – तुम्हला हि सर्व माहिती माहितीपुस्तिका पण नं . २४ वर भेटेल .

रोहित – धन्यवाद . मला सर्व माहिती दिल्या बद्दल .

सरकारी – स्वागत आहे तुम्हच आणखी काही माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कॉल करू शकता .

रोहित   –  धन्यवाद सर …

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s