DATA MANEGMENT AND ANYALISIS –

माहितीचे व्यवस्थापन आणि विश्लेषण

सोनाली मोहिते 

 • माहिती वव्यवस्थापन प्रणाली समजून घेणे –

MIS Definition –व्याख्या

MIS संघटनेमध्ये काम करताना योग्य ते निर्णय घेण्यासाठी कोणत्या  पद्धतीचा वापर करावा याबद्दल माहिती प्रदान करते.

MIS पद्धती  मानव आणि  यंत्र यांच्या संकलित व्यवस्थेबद्दल माहिती देते ज्यामुळे संघटनेत विविध कार्य व निर्णय घेतांना सुलभता येते .त्यामुळे व्यवस्थापन विभागाला संघटनेशी आवश्यक ते निर्णय घेता येतात .

थोडक्यात MISपद्धती म्हणजे संगणकाद्वारे माहिती मिळविण्याची उत्तम पद्धती आहे .

MIS हे  Organization  साठी महत्वाचे क्षेत्र आहे जे माहिती गोळा करण्यासाठी आणि जनतेच्या विविध गटांममधे संवाद साधण्यास मदत करते.

 • व्यवस्थापणाचे कार्य पुढील प्रमाणे-
 • Planning:-नियोजन.

विविध पर्यायातून निवड करून  धोरण संसाधने  पद्धत अमलात आणणे आणि योग्य तो निर्णय घेऊन नियोजन करणे.

 • Organisation: –ंघटना.

संघटना म्हणजे अशा काही जोडणीची निवड करणे जी इच्छित ध्येय, प्राप्तीसाठी परिपूर्ण आहे ज्यात आवश्यक अशा संघटीत संस्था, व्यक्ती आणि सत्ताधारी यांचा समावेश आहे यालाच  Organisation (संघटना) म्हणतात.

 • Staffing :- (अधिकारी गण / कर्मचारी समुह)

Staffing म्हणजे संघटने मध्ये काम करण्यासाठी लागणारे कामगारंची निवड करून योग्य त्या प्रमाणे  काम करण्यास  देणे आणि त्यांच्यावर देखरेख  करणे .

 • Directing:- ( संचालन करणे)

संस्थामध्ये अशा काही व्यक्तींची निवड  करणे कि जो व्यक्ती  चांगल्या प्रकारे मेहनत करून  अनेक पद्धती मधून योग्य ती  एक चांगली पद्धत अमलात आणेल आणि इतर कामगारांवर नियंत्रण ठेऊन त्यांना योग्य अशी   दिशा देऊन मार्गदर्शन करेल.

 • Coordinating:- (सह्संयोजन / इतरांना मदत करणे)

संस्थामध्ये एकात्मका टिकविण्यासाठी सह्संयोजन अत्यंत महत्वाचे असते  संस्थामध्ये काही उपक्रम राबवण्यासाठी एकमेकांना कामात मदत करणे प्रत्येकाने जबाबदारी घेऊन  उपक्रमांचे चांगल्याप्रकारे  नियोजन करणे. प्रत्येकाने संयम ठेवणे गरजेचे आहे यातूनच संघटनेचे ध्येय प्राप्त होते.

Controlling:-(नियंत्रण करणे)

संस्थामध्ये  काही नवनवीन योजानाची स्थापना केली जाते त्यावर योग्यते नियंत्रण केले जाते, भविष्याच्या गरजा मिळविण्यासाठी आत्तापासूनच शिस्तबद्ध  पद्धतीने कामगिरी केली जाते.  चांगल्याप्रकारे नियोजन  आणि नियंत्रण करून संघटना यशस्वी होते .

 • माहिती व्यवस्थापन आणि निर्णय घेणे

MIS चा अर्थ माहिती प्रणाली असा होतो  MIS हे विविध संस्था मध्ये माहिती गोळा करणे , प्रक्रिया करणे, संचयन करणे ,वितरण करणे आणि चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन त्यांना मदत करण्याचे काम करते. संस्थेचे सर्व स्तर, सहाय्यक व्यवस्थापक , व्यवसाय व्यवस्थापक, त्यांना त्यांचे  दैनंदिन कामे किंवा मूल्यमापन  समस्या सोडवण्यासाठी आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी MIS प्रणालीच्या अहवालावर  अवलंबून असतात .

 • What is data and information?(डेटा आणि माहिती म्हणजे काय )

MIS मध्ये डेटा आणि माहिती यांचे फरक स्पष्ट दाखवले आहे.

डेटा:-

कच्च्या असलेल्या माहितीला डेटा असे म्हणतात , कच्च्या असलेल्या  माहिती मध्ये प्रोसेस करून संशोधन करता येते,त्यामुळे डेटा प्रोसेसिंग ची आजच्या काळात खूप गरज आहे

डेटा अनेक हा अनेक प्रकारात मोडला जातो उदा. संख्या, शब्द, चिन्हे इ.

डेटा हा स्वता महत्वपूर्ण नाही. डेटा हे (Latin noun)  नाव आहे .

थोडक्यात म्हणजे एखादा तिकीट  विक्रेता आपल्या टोळी सोबत  फेरफटका मारयला जातो.

माहिती :-

रचना करण्याच्या प्रक्रियेला डेटा माहिती प्रणाली असे म्हणतात. माहिती ही उपयुक्त आणि अर्थपूर्ण  संदर्भां मध्ये रुपांतर करण्यात आलेली  आहे . माहिती हि स्वताहून खूप महत्वाची आहे

उदा. जे ठिकाण विक्री करण्यासाठी  आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे त्या ठिकाणाचा अहवाल माहिती आपल्याला देते.माहिती हि स्वताहून खूप महत्वाची आहे

 • Characteristics of Information ( माहितीचे वैशीष्ठे)

        माहितीचे उच्च दर्जाचे पाच वैशीष्ठे आहे ते पुढीलप्रमाणे:

माहिती उच्च दर्जाची आणि अचूकपणे, सुसंगतता,  वेगळेपणा, उपयुक्त अशी उच्च दर्जाची असणे महत्वाची आहे .

 • Improve Representation of an entity (घटकांचे प्रतिनिधित्व सुधारणे)
 • Updates the level of knowledge (अनिश्चितता कमी)
 • Helps in decision making(निर्णय घेऊन मदत करते)
 • Completeness ( परिपूर्ण असणे )
 • माहिती आदान प्रदान करणे-

दूरसंचार हे एक माहिती  आदान प्रदान करण्याचे  स्रोत आहे ते आपले दैनदिन, व्यवहारिक आणि तांत्रिक   संदेश इतरांना पोहचवण्याचे काम करते,उदा. मोबाईल, टेलिफोन, फेसबुक  पत्र व्यवहारामार्फत माहिती प्रदान केली जाते माहिती व्यवस्थापन  प्रणाली अनेक संस्थामध्ये विविध पद्धतीने माहिती हस्तांतरित करण्याचे काम करते. एखादा  सुपरमार्केट विक्री करण्यासाठी संगणक डेटाबेस वापरू शकतो आणि एक इंटरनेट वर संगीत सीडी विक्री करण्यासठी  डेटाबेस वापरला जातो . आशा प्रकारे माहिती व्यवस्थापन प्रणाली माहिती प्रदान करण्याचे कम करते.

 • Attributes of Information( माहितीचे गुणधर्म)

माहितीचे अनेक दर्जेदार  गुणधर्म आहेत , माहिती निर्मिती प्रक्रिया हि विशेषता गुणवत्ता  व  लक्ष केंद्रित करून  पदवी सुधारली जाते. तांत्रिक शारीरिक किंवा आर्थिक अडचणींमुळे गुणवत्ता माहिती संबंधित केलेली कोणतीही तडजोड माहिती संप्रेषण वेळी माहिती वापरकर्त्याला गरजेचे  आहे.

 • Accuracy – माहिती मध्ये अचूकपणा असणे हा माहिती चा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे. माहिती हि सुस्पष्ट सुसंगत  असणे खूप गरजेचे आहे कारण कोणत्याही व्यक्तीला आपली माहिती चांगल्या प्रकारे  समजणे खूप महत्वाचे आहे त्यामुळे संशोधन  करण्यास मदत होईल. माहिती मध्ये व्यवस्थित  विश्लेषण असले पाहिजे उदा. डॉक्टर ने रुग्णाचे रेकॉर्ड अचूकपणे ठेवले तर रुग्णाचा डॉक्टर वर विश्वास बसेल आणि त्याला असे वाटेल कि  डॉक्टर मला मदत करत आहे . यामुळे रुग्णाचे नुकसान होणार नाही
 • Form of presentation- (सादरीकरण स्वरूपात)

कोणत्याही उद्योगधंद्यात, नोकरीत असताना अनेक गोष्टी आपल्याला इतरांना सांगाव्या लागतात. त्या योग्य प्रकारे सादर करणे फारच महत्त्वाचे असते. तरच आपल्याला हवा तसा प्रतिसाद

मिळतो.
सादरीकरणाचे अनेक प्रकार आहेत – वक्तृत्व, वादविवाद, प्रकल्प माहितीपत्रक (Project report), भित्तिपत्र सादर करणे (Poster Presentation) आणि पॉवर पॉइंटचा उपयोग करून सादरीकरण. आज प्रथम आपण वक्तृत्व व पॉवर पॉइंट सादरीकरणाचा विचार करणार आहोत.  प्रथम प्रभाव पडतो तो व्यक्तिमत्वाचा, गबाळेपणाने श्रोत्यांसमोर  उभे राहिले कि त्यांचा रसच कमी होतो म्हणून व्यवस्थित वेशभूषा असणे गरजेचे असते. चांगल्या सादरीकरणासाठी शांतपणे मांडणी हवी. ही मांडणी स्पष्टपणे करणे जरुरीचे आहे. अगदी १५ मिनिटांच्या छोट्या सादरीकरणासाठीही गरज असते ती काही तासांच्या पूर्वतयारीची.पूर्वतयारी खूप महत्वाची आहे प्रथमत: सादरीकरणाचा हेतू काय, हे स्पष्ट करून घ्यायला हवे. प्रामुख्याने सादरीकरण चार कारणांसाठी केले जाते. १) विक्री २) माहिती देणे ३) श्रोत्यांना त्यांनी करायच्या कामाचे स्वरूप समजावून सांगणे. ४) मनोरंजन. सादरीकरणातून काय साधायचे हेही निश्चित करून घ्यायला हवे.. चांगले सादरीकरण करण्यासाठी, एकदा पॉवर पॉइंट पूर्ण झाले की त्याचे संपादन (Editing) करावे. त्यामुळे मांडणीत अधिक सुसूत्रता येते.यातून आपले सादरीकरण व्यवस्थित रित्या होऊ शकते .

 • Frequency of reporting – (अहवाल वारंवारता)

वारंवारता सांगते कि माहिती ची गरज किती वेळा आहे , आणि ती किती  वेळा सुधारित केली  आपण एकूण वर्षभरात कोणते कार्य केले आहे याचा अहवाल देते.

 • Scope– ( व्याप्ती)

कोणताही व्यवसाय स्थापन करण्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा हे त्या ठिकाणी व्याप्ती आहे कि नाही ते तपासून बघणे गरजेचे आहे. कारण व्यवसायासाठी  आपण जे  क्षेत्र निवडले आहे त्या ठिकाणी आपल्या ला फायदा होईल कि नाही असा विचार करूनच त्या व्यवसायाकडे वळवावे.

 • Time scale- (प्रमाणात वेळ)

वेळ अमुल्य आहे  असे आपण अनेक वेळा एकतो , परंतु वेळेचे महत्व हे प्रत्येकाला समजले  पाहिजे. वेळ वाचवायचा असेल तर  पैसे खर्च करावा लागतात आणि पैसे वाचवायचे असतील तर वेळ खर्च करावा लागतो. आयुष्यातील महत्वाचा वेळ जर वाया घालवला तर आपली स्वप्ने पूर्ण करणे कदाचित अवघड होईल. त्यामुळे  कोणतेही काम करताना वेळेवर केले पाहिजे. गेलेल्या वेळेचा विचार करण्यापेक्षा भविष्याच्या वेळे चा विचार करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यवसायात वेळेचे महत्व समजणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

6 )      Relevance of decision making-( निर्णय घेण्यासाठी समर्पकता )

कोणताही निर्णय घेण्यासाठी अनेक प्रकारच्या लोकांचे मते घेऊनच एक चंगला प्रकारचा  निर्णय घेतला जातो, यामुळे खूप मोठ्या संस्था मध्ये राबविले जाणारे प्रोग्राम  यशस्वी होतात.दोन किंवा अधिक पर्याय लोकांमधून  निवडणे आणि त्यावर अंतिम निर्णय घेऊन संशोधन करणे हा orgnissation मध्ये महत्वाचा भाग आहे. उदा. उत्पादने किंवा सेवा प्रकार यांच्या ऑफर आर्थिक पर्याय निवडून कशा प्रकारे द्यायच्या यांचा निर्णय घेणे.

 • Methods of Data and Information Collection– डेटा आणि माहिती संकलन पद्धती

अनेक प्रकारच्या संस्था मध्ये संशोधन  करण्यासाठी  माहिती गोळा केली जाते. ती कोणत्या पद्धतीने गोळा  केली जाते, तिचा उपयोग आपल्याला होईल का मौल्यवान आहे कि नाही हे समजावून घेतले जाते .

माहिती गोळा करण्याच्या पद्धती खालीलप्रमाणे-

 • Observation- (निरीक्षण करणे )
 • Experiment- (प्रयोग करणे )
 • Survey- (सर्वेक्षण, पहाणी )
 • Subjective estimation – (काल्पनिक अंदाज करणे )
 • Processing existing data – (अस्तित्वात असलेली डेटा प्रक्रिया)
 • Purchased from outside- (बाहेरून खरेदी करणे )
 • Publications –( प्रकाशने)
 • Government Agencies – (सरकारी संस्था मार्फत) 
 • माहितीचे प्रकार –
 • Action Information/ Non- Action Information –  माहिती क्रिया/ गैर माहिती क्रिया  

माहिती मध्ये कार्याचा समावेश  खूप  महत्वाचा आहे  कोणत्याही संस्थेत कार्य करण्यसाठी Action घेणे हे खूप गरजेचे असते.

परिस्थितीती  मध्ये केवळ नैतिक किंवा व्यावसायिक स्थान असते . याला गैर माहिती क्रिया असे म्हणतात.

 • Recurring Versus Non- Recurring Action – आवर्ती आणि विरुद्ध आवर्ती क्रिया )

नियमित अंतराने माहिती उत्पन्न  होणे याला आवर्ती असे म्हणतात आणि  मासिक विक्री अहवाल, स्टॉक स्टेटमेन्ट, चाचणी शिल्लक, इत्यादी आवर्ती आहेत. आर्थिक विश्लेषण किंवा बाजारात संशोधन अहवाल-आवर्ती गैर माहिती आहे.

 • Internal Versus External Information-( बाह्य माहिती आणि अंतर्गत माहिती)

संस्थेच्या अंतर्गत स्रोता मधून माहिती उत्पन्न  होते याला अंतर्गत माहिती म्हणतात. शासकीय अहवालाच्या माध्यमातून माहिती निर्माण करताना उद्योग सर्वेक्षण करणे इ. बाह्य माहिती असे म्हंटले जाते. म्हणून डेटा हा संस्थेचा स्रोत आहे. माहिती क्रिया वेळेनुसार आणि अचूकपणे असणे  हे खूप महत्वाचे असते  आंतरिक आणि बाह्य माहिती परिवर्तनाचे मिश्रण आहे ते  उच्च दर्जा च्या व्यवस्थापन पातळीवर अवलंबून असते.

 • Planning Information- ( माहितीचे नियोजन)

कोणत्याही  संस्था  मध्ये विवध उपक्रम राबविले जातात त्या उपक्रमांचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध  पद्धतीने केले जाते आणि  वेळेचे भान ठेवून सर्व उपक्रम राबविले जातात याला माहिती नियोजन असे म्हंटले  जाते   उदा. एखद्या चांगल्या  व्यक्तीकडे सूत्रसंचालन दिले जाते  आणि ती व्यक्ती तो उपक्रम पार पडे पर्यंत अगदी उत्सहात ते काम पूर्ण करतो. (eg. The time standards, the operational standard, the design standards are the examples of the planning information.)

 • Control information– महितीचे नियंत्रण

एका अभिप्राय च्या माध्यमातून केला जाणारा अहवाल  याला नियंत्रण माहिती असे म्हणतात   अशी माहिती ध्येय किंवा उदिष्टे दाखवते हि एक  निर्णयांवर  नियंत्रण ठेवण्यासाठी कृती वापरली जाते.

 • Knowledge Information – माहिती वरून ज्ञान प्राप्तकरणे

ज्ञान हे एक व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज करण्याची क्षमता आहे ,  म्हणजे एक भावना   समजून घेणे आणि प्रतिक्रिया देणे होय. निर्णय घेताना  माहितीच्या आधारावर ज्ञान प्राप्त केले जाते. अनेक माहिती प्रकारच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होते आजच्या काळात पुस्तके, इंटरनेट, नियतकालिके, यांच्या मार्फत माहिती गोळा केली जाते. यातूनच  आपले ज्ञान वाढण्यास मदत होते .

 • Information as a Strategic Resource- (एक कुशल संसाधन माहिती)

संपादकीय एक मोक्याचा स्रोत म्हणून माहिती चा वापर केला जातो   एखाद्या परिस्थिती मध्ये उद्देश साध्य करण्यासाठी योग्य तो   निर्णय घेऊन  संस्थेचा  उद्देश साध्य केला जातो. कोणत्याही संस्था मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक एकत्र येऊन  निर्णय घेणे सोयीचे होते  व्यवसाय निर्णय हे संस्थेचा उद्देश साध्य करण्यासाठी केले जातात.

 • Problems arising in Decision Making- निर्णय घेताना येणाऱ्या समस्या

संस्थांमध्ये मोठमोठे निर्णय घेताना अनेक प्रकारच्या समस्या येतात त्या समस्यांना तोंड देणे काही वेळेस खूप अवघड होते मग अश्या अडचणी निर्माण झाल्यास आपण कशा प्रकारे सामोरे जायचे अशे प्रश्न निर्माण होतात मग संस्थामध्ये अनेक प्रकारचे हुशार व्यक्तिमत्व असणारे लोक असतात ते योग्य ती माहिती घेऊन संस्थेचे निर्णय घेण्यास मदत करतात आणि संस्थेचे काम सुरळीत चालवतात.

 • Insufficient Knowledge – (अपुरे ज्ञान )

काही संस्थामध्ये अशे काही लोक असतात कि  त्यांच्याकडे पुरेशे ज्ञान प्राप्त नसते त्यामुळे तातडीचे निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते आणि यातून अनेक  प्रकारच्या समस्या निर्माण होतात या कारणामुळे संस्थेचा तोटा होण्याची दाट शक्यता असते उदा. डॉक्टरांना   जर एखद्या रोगाची परिपूर्ण माहिती नसेल तर रुग्ण दगावला जाऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर ला परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

२)    Limited time- मर्यादित वेळ

वेळ ही खुप मौल्यवान असते कारण गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून    कोणतेही काम मर्यादित वेळेत होने खुप महत्वाचे असते. संस्थेमध्ये कोणताही निर्णय वेळोवेळी घेणे गरजेचे असते कारण  उदा. परीक्षेत उत्तरपत्रिका सोडविताना कुठल्या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा याचे गमक जुलाविणारच सगळे प्रश्न सोडू शकतो त्याचप्रमाणे कोणताही व्यवसाय करताना Time Manegment असणे महत्वाचे असते. समजा, एखादा विक्रेत्याला प्रोडक्टची सेलिंग करायची आहे आणि  ती त्याने  मर्यादित वेळेनुसार ग्राहकापर्यंत पोचवली नाही तर ग्राहकाचा त्या विक्रत्यावर विश्वास रहाणार नाही आणि यातून विक्रेत्याचा तोटा होऊ शकतो

 • Non – Cooperative environment – गैर सहकारी वातावरण

काही संस्थामध्ये  गैर सहकारी वातावरण असते, असे वातावरण निर्माण होण्याचे अनेक कारणे असतात. संस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची एकात्मका नसते आणि एकात्मका नसली तर कोणतेही  निर्णय घेणे अवघड होते संस्थेच्या कोणत्याही कामात एकजूट पण नसला तर संस्थेचा विकास होत नाही, म्हणून  गैर सहकारी वातावरणात  तयार होते.

4)  Poor communication –   गरीब संवाद

संस्थामध्ये संवाद  हा कशा प्रकारे केला पाहिजे हे खुप मह त्वाचे असते आपली बोली भाषा, आपले चेहरयावरील  हावभाव,यावर आपली कमांड असली पाहिजे म्हणजे आपल्यासमोर कोणतेही व्यक्ति असली तर ती आनंदी झाली पाहिजे,समजा एखादया ग्राहकाला वास्तु खरेदी करायची आहे अणि तो विक्रेत्याला त्या वस्तु बद्दल   माहिती विचारत आहे अणि तो विक्रेता त्याला एकदम दृष्ट पणे बोलतोय तर तो ग्राहक पुन्हा त्याच्या दुकानात येणार नाही.अणि असे झाले तर यातून  त्या विक्रेत्याचा अणि संस्थेचे नुकसान होइल. म्हणून  याचा  परिणाम मोठमोठ्या संस्थावर होतो अणि यातून संस्थेचे फार मोठे नुकसान होऊ शकते.

 • व्यवसाय निर्णयाचे काही महत्वाची वैशिष्ठे
 • निसर्गाचे क्रम
 • कोणताही निर्णय घेताना जोखीम ठेऊन निर्णय घेतले जातात.
 • वयक्तिक प्रभाव मूल्य
 • निर्णय हा तीन  टप्प्यामध्ये  घेतला जातो  तो खालील प्रमाणे
 1. बुद्धिमत्ता-

कच्चा माल गोळा करणे आणि  त्यावर प्रक्रिया करून  चांगल्या प्रकारे तपासणी करणे हे निर्णय घेण्यासाठी महत्वाचा टप्पा आहे.

 1. योजना किंवा त्याचा आराखडा

शोध लावणे, विकास करणे आणि विविध निर्णयांचे  विश्लेषण करणे अंमलबजावणी करणे

आणि त्याची व्यव्हरात्मक चाचणी करणे याला योजना किवा आराखडा असे म्हणतात.

संशोधन करण्यासाठी अगोदर जी प्लानिंग केली जाते त्याला योजना किंवा आरखडा असे म्हटले जातेसमजा आपल्याला एखादा व्यवसाय करायचा आहे तर आपण त्यासाठी आधी आपल्याला पूर्वतयारी करणे महत्वाचे आहे  म्हणजे  त्या  व्यवसायासाठी कोणते ठिकाण योग्य वाटेल  याचा आराखडा काढावा लागेल. यातून  आपले कार्य यशस्वी होईल

 1. निवड-

उत्तम  पर्याय निवड हा निवड निकषा च्या आधारावर आहे ,आपण  कोणतीही वस्तू खरेदी करताना चांगली आणि उत्तम प्रकारे ती वस्तू आपल्याला कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असतो तसेच संशोधन पद्धतीत  असेच असते कि उत्तम आणि चंगल्या प्रकारे निर्णय कसा घेता येईल याचा विचार केला जातो . अशा प्रकारे निर्णय घेतांना या तीन  गोष्टीचा विचार केला जातो.

विविध सेवा क्षेत्रामध्ये  व्यवस्थापनाचा अर्ज

 • सेवा क्षेत्र म्हणजे काय ? हे समजून घेणे

सर्वात महत्वाचे  म्हणजे  ग्राहकाला समाधान कारक आणि उत्तम  सेवा देणे हे सेवा  क्षेत्रांचे मुख्य ध्येय असते. सेवा  क्षेत्र आपले ध्येय साधण्यासाठी अनेक प्रकारे कट कारस्थाने करतात मानवा बरोबर सेवा क्षेत्रांचा उद्योग व्यवहार करणे ,अशाप्रकारे खालील  कारणामुळे अपेक्षित सेवा  प्रदान करणे खूप कठीण झाले आहे.

 • ग्राहकाच्या सेवा मागणी अधिक गतिमान होत चालली आहे ,अर्थात एका व्यक्ती बरोबर दुसऱ्या व्यक्ती मध्ये बदल होतो  म्हणून भविष्याचा विचार करणे कठीण जाते.
 • ग्राहकांना सामाजिक -अर्थशास्त्र नैतिक किंवा व्यावसायिक स्थान आणि सेवे बद्दल अपेक्षा समजून येतात.
 • सेवा उद्योग प्रक्रिया समजून घेणे –
Sr.no Stage Stage Example
1 Initiation – (प्रथम प्रवेश) चौकशी, माहिती, शोध तपासणी, मूल्यांकन वेबसाईट च्या  माध्यमातून  जाहिरात करणे
2 Transition-( संक्रमण) अगोदर सेवा लागु  करण्यासाठी केल्या जाणार्या स्टेप्स माहिती पत्रक अणि ऑनलाइन अर्ज तयार करणे
3 Pre-service-( पूर्व तयारी कागदपत्रे पत्रे तपासणी करणे, रेकॉर्ड ठेवणे मार्गदर्शन  देणे व्हाउचर  तयार करणे कागदपत्रे अदलाबदल करणे, गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र फेर पडताळणी आणि अर्ज  तपासणे
4 Service – (सेवा) माल वाहून नेण्यासाठी केली जाणारी एक प्रभावशाली सेवा सर्वोत्तम विद्याशाखा
5 Post –service-( पोस्ट सेवा माल बाहेर  पाठवण्यासाठी  केली जाणारी वसुली शब्द वर्गाना स्थान देणे


सेवा क्षेत्रातील माहिती प्रणाली वव्यवस्थापन

 • सेवा क्षेत्रातील व्यवस्थापन हा मुख्य उद्देश आहे. तो  ग्राहकांना समाधान कारक सेवा प्रदान करण्याचे काम करतो .
 • कंपनीची साप्ताहिक किंवा मासिक पगाराची यादी , अकाउंटिंग , यादी , इ. कामे करतो , डाटा प्रोसेसिंग अर्जाचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे .
 • व्यवस्थापन हे त्यांना बाहेरुन उत्कृष्ट सामग्री मिळविण्यासाठी   प्रभावीपणे विविध अनुप्रयोग हाताळते.
 • या ऍप्लिकेशनचा वापर करून सेवा संस्था कार्यक्षम होते आणि नंतर ग्राहकाला सर्वोत्तम सेवा   प्रदान करण्याचे काम करते
 • Airline Industry –उड्डाणे घेणारे हवाई परिवहन सेवा मध्ये MIS चा अर्ज
 • हवाई उद्योगाचा महत्वाचा उद्देश असा आहे कि जगात कोठेही इतर ठिकाणा पर्यंत लोकांना आणि माल वाहून नेणे त्यांना वेळेत सुरक्षितपणे पोहचवणे होय.
 • लोकांना या उद्योगातून अतिरिक्त चांगली सेवा दिसत आहे. त्या खालील प्रमाणे
 • उड्डाण वेळापत्रक
 • प्रवास सोयीसाठी
 • खर्च
 • अन्न गुणवत्ता
 • महत्त्व आणि कर्मचारी उपचार
 • विमानतळावर सुविधा
 • हवाई उद्योगाचे कार्ये पुढील प्रमाणे
 • विपणन
 • कार्य
 • अर्थ / लेखा
 • उड्डाणाचे अंतर
 • जमिनीवर समर्थन
 • अन्न पुरवण्याचा व्यवसाय
 • प्रवाशांचा आकडेवारीचा आढावा

उड्डाण सेवा उद्योगात व्यवस्थापणाची अशी रचना केली पाहिजे कि तो सगळ्या प्रकारची माहिती गोळा करण्यास मदत करेल. ते उड्डाणाचे अंतरात संशोधन करून अनुसूचीत बदल करू शकतात कि कोणत्या सेवेची प्रवाशांना गरज हवी आहे . काही वेळा विशिष्ट गटासाठी प्रवाशांना  केलेले  पँकेज शोधण्यास  मदत करतात . प्रवाश्याचे प्रोफाइल आवश्यकअसते  गैरहजर आहे कि हजर याचा आढावा घेणे खूप महत्वाचा असतो

 • हवाई उद्योगात लागणारी महत्वाची माहिती

हवाई उद्योगात लागणारी महत्वाची माहिती पुढील प्रमाणे-

 • स्वताचे नाव, मोबाईल नंबर, आणि पत्ता
 • प्रकार, वर्ग आणि प्रवासाचा उद्देश
 • रहन्याचे ठिकान अणि निवास कालावधी
 • जेवणाची सवयी ( शाकहारी/ मांसहरी)
 • भाषा आणि संवाद
 • सेवा अपेक्षा ( प्रवासाच्या अगोदर की प्रवासाच्या नंतर)
 • हवाई उद्योगात माहिती प्रणाली

कोणत्याही विमान उद्योगाचे सर्वोच्च प्राधान्य म्हणून विमानाची  सुरक्षा, सुरक्षा आणि उपलब्धता ठेवून एक विशिष्ट सेवेची  अशी अपेक्षा असते.

म्हणून MIS हा  पैलू व्यवस्थापित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.

 • विमानांची खरेदी किंवा बदलण्याची शक्यता आणि त्यांची देखभाल करण्यास  व्यवस्थापन निर्णय घेते.
 • योजना आणि संचालन नियंत्रण ठेवते.
 • MIS Application In Banking – बँकिंग सेवा मध्ये एम.आय.एस. चा अर्ज
 • बँक म्हणजे काय –

बँक हि एक वित्तीय संस्था असते, जी ठेव स्वरुपात रक्कम स्विकारते व ती कर्ज स्वरुपात वाटप करते व त्यातून उत्पन्न निर्माण करते. बँक हा  जर्मन शब्द आहे  म्हणजेच बँक हि अशी संघटना आहे कि ज्यामध्ये  संयुक्त भांडवल निधी, नगरपालिका, राज्य किंवा केंद्र यांच्या अधिकारायुक्त संस्था आहे.  हि संस्था मागणी आणि योग्य ठेवी  वेळ  ग्राहकांना सेवा  प्राप्त  करते आणि  त्या बदल्यात त्यांना व्याज देते , नोटा सवलत , कर्जाऊ देणे  गुंतवणूक सुरक्षा केली  जाते. धनादेश गोळा करणे, मसुदा , नोटा, प्रमाणित ठेव म्हणून धनादेश आणि ड्राफ्ट आणि रोखपाल चेक अशा सेवा या संस्थेकडून ग्राहकांना पुरविल्या जातात.

 • बँकिंग सेवा क्षेत्राचे कार्य –
 • आर्थिक धोरण, त्याची अंमलबजावणी आणि देखरेख करणे.
 • नियम आणि आर्थिक प्रणाली देखरेख.
 • परकीय चलन व्यवस्थापित करण्यासाठी.
 • चलन जारी त्यांना नष्ट साधण्याचाही न विनिमय आणि ऑपरेटिंग.
 • क्रेडिट नियंत्रित करण्यासाठी.
 • चलन व्यवहार नियंत्रण
 • संरक्षण
 • बँकिंग उद्योगात व्यवस्थापन-

माहिती प्रणाली हि   बँकिंग उद्योगात  महत्वपूर्ण आहे कारण MIS हे बँकेच्या व्यवस्थापनेची रचना करते.

 • ग्राहक डेटाबेस-
 • ग्राहक (एकच व्यक्ती , लोकांचा एकच गट आणि संस्था किवां कंपनी.)
 • खाते ऑपरेटर ( व्यक्ती किंवा कामगार , संस्थेच्या प्रतिनिधी
 • कामाचे तास ( ग्राहकाच्या लवचिकतेवर कामाचे तास अवलंबून असतात.
 • ग्राहक सेवा-

काही वेळा बँक कर्मचारी ला ग्राहकाच्या खात्याबद्दल माहिती घेण्याची गरज पडते त्यामुळे त्यांना एखाद्या वेळेस चेतावणी घेण्यात मदत मिळते.

 • व्यवसाय जाहिरात सेवा –

ग्राहका बरोबर एक व्यवसाय निर्माण  करण्यासाठी बँक अधिकाऱ्याला भावी ग्राहक शोधणे गरजेचे आहे. म्हणून त्या उद्योगात खूप अभ्यास करणे आवश्यक आहे.  MIS हे विविध स्रोता पासून डेटा गोळा करून त्यावर विश्लेषण करते.

 • कौशल्य आणि ज्ञान सदर-

ग्राहकाला बँक सेवा प्रदान करण्यासाठी वैयक्तिक आर्थिक योजना आणि नवीन घडामोडी त्यांचे ज्ञान अद्ययावत केले पाहिजे.  आता बाजारात अनेक बँका आहेत आणि या उद्योगात फार जलद वाढ होत आहे.  चांगली सेवा देणे हा व्यवसाय सुधारण्यासाठी चांगला उपाय आहे.

 • MIS Application In Healthcare –आरोग्य सेवा मध्ये एम.आय.एस. चा अर्ज
 • आरोग्य उद्योग

रुग्णालयात रोग्याची काळजी घेणे आणि त्याला वैदकीय मदत करणे हि भूमिका आरोग्य व्यवस्थापन बजावत असते.  म्हणून   रुग्णालयात ऑपरेशन थिएटर,  क्ष-किरण प्रयोगशाळा, चाचणी प्रयोगशाळा इ.  आशे  अनेक गंभीर संसाधने आरोग्य विभागात  असतात

 • रुग्णांचा डाटाबेस-

अस्तित्वात असलेल्या  रोग्यांवर  उपचार करणे  आणि त्यांना उत्तम प्रकारची सेवा देणे हे आरोग्य व्यवस्थापनेचे ध्येय असते.

 • नियोजनआणि नियंत्रण-

कोणत्याही वेळी रुग्णालयात कर्मचारी  सुविधा आणि संसाधन उपलब्धता असणे  आवश्यक असते  रुग्णांना योग्य वेळी मेडिसीन देणे हे डॉक्टरांचे नियोजन असणे  आणि नियंत्रण करणे गरजेचे असते.

 • रुग्णालयात कर्मचारी डाटाबेस-

सर्व  वैदकीय कर्मचारी डॉक्टर, परिचारिका , आणि  तंज्ञ डॉक्टरांची भेट त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव देणे आवश्यक असते. तेथे कामाच्या वेळेत दूरध्वनी क्रमांक खूप  महत्वाचे असतात. इतर आणीबाणी सेवा  आणि प्रयोगशाळा, रक्तपेढी , वैद्यकीय सेवा  यासारख्या महत्त्वाच्या सेवा केंद्रांची  माहिती घेणे आवश्यक असते.

 • कंपनीची साप्ताहिक किंवा मासिक पगाराची यादी-

रुग्णालयात भविष्याच्या योजना आणि नियंत्रण करण्यासाठी अहवालाची आवश्यक्यता असते. सर्वात जास्त व्यवस्थापन हे  मनुष्यबळ आणि मानव संसाधन  यांच्या  नियोजनावर  अवलंबून असते. व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांची साप्ताहिक किंवा मासिक पगाराची  यादी केली जाते.

 • इतिहास डेटाबेस-

मार्गदर्शन व संशोधणाचे तज्ञ डॉक्टर आणि  रुग्णांचा इतिहास हा सर्व  डेटाबेस  विद्यार्थ्यासाठी ठेवणे आवश्यक आहे . जे करून त्यांना अभ्यास करण्यास मदत होईल आणि रुग्णालयात आशे काही अवशेष ठेवले जातात कि विद्यार्थ्याला भावि आयष्यात शिकण्यासाठी उपयोगी होईल  हा सर्व उपयोगी  डेटा गोळा करून ठेवला जातो. रुग्णाला एक विशिष्ट औषध दिले जाते त्याचा  प्रतिसाद कसा मिळतो यावर  निरीक्षण केले जाते. आरोग्य सेवा मध्ये  एक योजना बनवण्यासाठी माहिती असणे  खूप महत्वाची असते .

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s