BUSINESS COMMUNICATION MARKETING & PROMOTION

प्रिया झळके, राहुल मोहुर्ले 

 • Why is it important to communicate well learning objective
 • संप्रेशनाचे महत्व वाढविण्यासाठी चांगले समजुन घेणे तुमि स्वत: आणि इतर लोकांनी समजुन घेणे परिचयाचे ठरते .
 • संप्रेषण कौशल्य समस्या सोडविण्यासाठी नविन गोष्टी शिकन्यास तुमचे करियर वाढविन्यास कसे मदत करते स्पष्ट करा .
 • संप्रेषण ही तुमच्या यशाची किल्ली आहे .

एक नागरिक म्हणून तुमच्या कामाच्या ठिकाणातिल संवाद साधन्यासाठी आपल्या अनुभवाचे क्षमता उपयोगाची पड़ते अणि आपला अनुभव हा एक प्रभावी शिक्षक असू शकतो पण मजकुर अणि सबंधित व्यवसाय सवांद अर्थात आपण आपल्या अनुभवाची संपत्ती अपूर्ण करून  संपूर्ण आयुष्य ओलांडत असताना व्यावसाहिक वक्ते बनतो .

संप्रेषण हे आपल्या विचारांचा प्रभाव स्वतावर व इतरावर पडत असतो .

आपण सगळेच मूलभूत संप्रेषण करतो समजुन सांगण्याची एक प्रक्रिया म्हणून संप्रेषणची व्याख्या करू शकतो, तुम्हाला जे सांगायचे आहे कसे सांगायचे आहे ते लेखी अथवा तोंडी स्वरूपात ते तुम्ही शेअर करू शकता.

 • COMMUNICATAION INFIUENCES HOW YOU LEARN

तुम्ही जेव्हा लहान मूल असतात, तेव्हा तुम्ही काही महिने  बोलायला शिकतात जेव्हा तुम्हाला वयापेक्षा मोठ्या गोष्ठी अथवा व्यक्ती  मिळतात तेव्हा तुम्ही कार चालवतात मोटरसाइकल चालवतात मोबाइल फोन मध्ये संदेश टाइप करण्याचे पद्धति शिकले नाही कारण त्या वेळेस तुम्हाला बोलणे लिहणे  मनस्थिति सुधारण्याच्या प्रक्रियेची सुरवात करने आवश्यक असते. त्यासाठी चिकाटी व स्वत:ची सुधारणा करण्याची प्रक्रिया आवश्यक असते.

पहिल्या संभाषणात तुम्ही लोकांसोबत बोलायला शिकतात त्यानंतर वर्गामध्ये प्रश्नाना उत्तर द्यायला तुमचे मत मांडायला शिकतात अणि मग शेवटी पूर्णपणे उभे राहून बोलायला शिकतात त्याच प्रमाणे प्राथमिक शिक्षणातुन तुम्ही वाचायला व लिहायला शिकतात व नंतर व्याकरण व तुमचे विचार मांडायला शिकतात.

 • COMMUNICATOIN REPRESENTATED YOU AND YOUR EMPLOYER

तुमच्या मित्र-मैत्रिणी मध्ये आणि कुटुंबामध्ये तसेच तुमच्या कामगारामध्ये तुम्हाला चांगला ठसा उमटविण्याची इच्छा असते ते सगळे नेहमी एक सकारात्मक प्रतिमा तुमच्या पर्यंत पोहचवत असतात. तुमच्या करियरमध्ये तोंडीं अथवा लेखी स्वरुपात तुमच्या कंपनी अथवा व्यवसायात तुम्ही प्रतिनिधित्व करत असतात. तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हचे लक्ष आणि तुमचे व्यावसायिकता नेहमी सकारात्मक प्रतिबिंब देत असते.

 • Communication Skills are desired by Business & Industry.

तुमचे संप्रेक्षण संवाद हा तुमची स्वतःची संकल्पना तुम्ही स्वतः समजून घेऊन इतर समस्यांचे निराकरण आणि नविन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या कारकिर्दी तयार करण्यास मदत करत असते.

 • EIGHT ESSENTIAL COMPONENTSOF COMUNICATION
 • SOURCE
 • MESSAGE
 • CHANNEL
 • RECEIVER
 • FEEDBACK
 • ENVIROMENT
 • CONTEXT
 • INTERFERENT

संप्रेक्षणाची प्रक्रिया समजून घेताना त्या आठ अत्यावश्यक घटकांच्या समावेश होतो. संप्रेक्षणातील व्यवहाराच्या प्रक्रिया कार्यप्रक्रियाच्या प्रक्रियांसाठी या आठ घटकांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

 • YOUR RESPONSIBILITIES AS A COMUNICATOR

जेव्हा तुम्ही व्यावसायिक वातावरनाबद्द्ल बोलतात किंवा लिहितात त्याची कसे तुमच्या कामात तुमच्या कामगारांमध्ये वावरण्यात काही जबाबदारी असतात, त्या पूर्ण जबाबदाऱ्या मुळे तुमची लोक तुमच्या कडे येत असतात.  काही ठराविक अपेक्षा ते वातावरण अथवा ते संदर्भ बदलू शकतात तरीसुद्धा दोन महत्वाच्या कल्पना उरतातच त्याला म्हणतात तयार राहा आणि नैतिक राहा.

संभाषण हे नेहमी स्पष्ट ठराविक नैतिक असावे. एक संभाषणकर्ता म्हणून तुमची जबाबदारी असते कि तुम्ही नेहमी तयार व नैतिक रहाणे गरजेचे असते. तयारीत राहणे म्हणजे तुम्ही स्वतःला संघटीत स्पष्ट मुद्देसूद आणि वक्तशीर असणे गरजेचे असते. व नैतिक असणे म्हणजे सर्वांना समान समजणे विश्वासनीय आदर युक्त संपूर्ण सरावात व सोनेरी नियमात असणे महत्वाचे असते.

SECOND POST

UNDERSTANDING CS OF CMS

COMPLETENESS­ – शेवट,सांगता

CONCISENESS – मनन,अभ्यास,विचार, संशिप्त

CLARITY – स्पष्टता

CONCRETENESS – स्थूलता

COURTESY – सभ्यता,शिष्टाचार

CORRECTNESS – योग्य,बरोबर

 • COMPLETNESS : – १) संप्रेषण हे पूर्ण व शेवटपर्यंत असणे गरजेचे असते.त्याचप्रमाणे त्यात खात्रीशीर सत्य घटना व तथ्थता असायला पाहिजे. एखादी घटना अथवा गोष्ट सांगताना विचारपूर्वक अथवा अभ्यास करून सांगणे म्हणजे आपल्याला जे सांगायचे आहे ते समोरच्या पर्येंत व्यवस्थित पोह.
 • पूर्ण संभाषण हे आपल्या संघटनेचा नावलौकिक वाढवत असतो.
 • पूर्ण संभाषण हे नेहमी गरजेची व जास्तीची माहिती देत असते. त्यामुळे ऐकणारयांना किवा श्रोत्यांना प्रश्न निर्माण होत नाही.
 • CONCISENESS :- याचा अर्थ संशिप्त असा होतो.म्हणजेच आपल्याला जे सांगायचे आहे, तो मेसेज संशिप्त स्वरुपात व प्रभावीपणे सांगणे गरजेचे असते.

त्याचप्रमाणे महत्वाचा मेसेज किंवा महत्वाचे शब्द अधोरेखित करणे गरजेचे असते.तसेच गरज नसणाऱ्या जास्तीच्या शब्दांचा वापर टाळावा.

संशिप्त संप्रेषण हे श्रोत्यांपर्यंत लहान व गरजेचा तसेच कमी शब्दांत मेसेज पोहचवत असते. हे संप्रेषण नेहमी श्रोत्यांपर्यंत आकलनात्मक व आकर्षक मेसेज पोहचवीत असते.या संप्रेशनामध्ये पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी सांगितल्या जात नाही.

 • CONSIDERATION : – यामध्ये श्रोत्यांबरोबर संभाषण करतांना त्यांचा प्रभावी विचार करणे गरजेचे असते. उदा. विचारपद्धती, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची पार्शभूमी,ई. श्रोत्यांच्या गरजा त्यांच्या भावना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.

श्रोत्यांच्या स्वाभिमान सांभाळणे गरजेचे असते. कारण त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,याची काळजी घेणे महत्वाचे असते. तुमचे संभाषण पूर्ण करतांना ते सुधारित पद्धतीने करणे गरजेचे असते.

 • CLARITY : – स्पष्टता

१) ही संप्रेषणाची सुलभ पद्धत असते.

२) आपल्या मेसेजचा अर्थ वाढविण्यासाठी अथवा समजण्यासाठी आपल्या विचार व भावना स्पष्टपणे मांडणे.

३) आपला मेसेज योग्य व अचूक असला पाहिजे.

 • CONCRETENESS : – स्थूलता

१)  स्थूल संप्रेषण हे स्पष्ट व विशिष्ट सुचविण्याऐवजी अस्पष्ट साधारणपणा सुचवीत असतो.

२) स्थूल संप्रेषण हे विशिष्ट स्थिती व आकडेवारीचे समर्थन करत असते.

३)  परंतु संप्रेषणाच्या स्थूलते मधला मेसेज चुकीचा अर्थ लावणारा नसतो.

 • COURTESY : – सभ्यता

१) संप्रेशनातील सभ्यता हि नेहमी संप्रेषकाची अर्विभाव सुचविणारी पाहिजे, तसेच श्रोत्यांचा स्वाभिमान राहणारी पाहिजे. त्यामुळे संप्रेषकाने आपला मेसेज प्रामाणिकपणे,चतुराईने, उत्साहणे सांगणे गरजेचे असते.

२) सभ्यतेचा मेसेज हा सकारात्मक व श्रोत्याकडे लक्षीत करणारा असावा.

३) दहोत्याचा आदरभाव व्यक्त करणारा असावा.

 • CORRECTNESS : – योग्य, बरोबर

१) म्हणजे योग्य अथवा बरोबर होय. संप्रेषनाचा हा घटक संप्रेषण योग्य व बरोबर करण्यास सुचवितो त्यामुळे व्याकरणातील चुका होत नाही.

२) हा मेसेज योग्य,अचूक व योग्य वेळी केलेला असतो.

३) जर संप्रेषण योग्य असेल तर आपल्या आत्मविश्वासाची पातळीही वाढते.

४) योग्य संदेश हा श्रोत्यांवर व वाचकांवर चांगला प्रभाव पाडत असतो.

५) याचा वापर मेसेजमधील अचूकता सुस्पष्टता तपासण्यासाठी होत असतो. 

 • UNDERSTANDING THE IMPORTANT OF LISTENING SKILL

प्रामुख्याने ऐकणे म्हणजे आपण आपल्या पूर्ण आयुष्यात काय केले आहे. शिक्षक बोलतात आपण ऐकतो मित्र-मैत्रिणी बोलतात आपण ऐकतो , आईवडील बोलतात आपण ऐकत असतो. पण त्यातून किती वेळा आपण खरोखर ऐकत असतो. शाळेमध्ये शिकवलेले अथवा सांगितलेले दिवस संपल्यानंतर लक्षात येते का ? वर्गात शिकवलेले आपल्यापैकी किती जण ऐकतात ?

आपण सांगितलेले शब्द ऐकत असतो, पण जर ते शब्द आपल्याला समजत नसेल तर आपण ऐकत नसतो. ऐकणे हि एक सक्रीय शिक्षणाची प्रक्रिया आहे. ऐकू येणे हि एक वेगळी गोष्ट आहे. ऐकणे हि एक आपल्या कानाच्या नसांमधून जाणाऱ्या आवाजाच्या लहरी गोळा करण्याची एक शारीरिक क्रिया आहे.

 • WHY IS LISTENING IMPORTANT ?

प्रामुख्याने प्रभावीपणे ऐकणे म्हणजे ग्राहकांच्या गरजा संपुष्टात आणण्यासाठी व्यावसायिकपणे ग्राहक सेवांचा वापर करणे होय. बऱ्याच वेळा त्या गरजा प्रत्यक्षपणे कॅम्युनिकेशन करत नाही.पण अप्रत्यक्षरित्या कमेंट अथवा नॉन-व्हर्बल साईन्स (NON VERBEL SIGNES) वापरून काम्युनिकेट केल्या जातात.

बरीच लोक ऐकण्याच्या कौशल्याला मंजुरी अथवा मान्यता देतात. ते चुकीने गृहीत धरून चालतात कि कुणीतरी अथवा श्रोते प्रभावीपणे ऐकतो.दुर्दैवाने हे खोटे आहे. बरीच लोक ऐकणाच्या बाबतीत असंतुष्ट असतात. आणि ते ऐकण्याच्या गतीचे माध्यम वापरत असतात.

ऐकण्यातील वाईट गोष्ट म्हणजे ऐकणे फक्त सहज घडून येत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. ऐकणाऱ्याचे शिकावे लागते.व चांगली गोष्ट म्हणजे माझ्या किमान प्रयत्नातून मी चांगला श्रोता होऊ शकतो.

 • THE LISTENING CYCLEआंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या मते प्राप्त करण्याच्या प्रक्रियेतून अर्थाची रचना करून बोलणाऱ्याला प्रतिक्रिया देणे अथवा नॉन-व्हर्बल (NON VERBEL) मेसेज देणे म्हणजे ऐकणे होय.अशी व्याख्या तयार करण्यात येते.
  • A flow
  • Chart Of Listing Cycle
  • The flow chart below illustrates the process of listening:

priya image 1.PNG

 • Conquering Factors that interfere with Listening. 
 • Get ready to listen: Stop doing everything else.
 • Practice active listening.
 • Don’t interrupt-Whatever you want to say or ask can be done once the customer has finished talking.
 • Smile- A smile encourages people to share. So make sure you have a pleasant, open smile always on your face.
 • Eye contact- Remember the things we talked about at the beginning of this lesson about being a good listener? The best way that you can show that you understand, empathize, and show interest is by making eye contact.

विपणन आणि जाहिरात हे असे एक तंत्र आहे कि ज्याचा वापर करून लोकापर्यंत आणि ग्राहकपर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती पसरविता येते.

 • खालील माध्यमातून जाहिराती केल्या जाऊ शकतात .
 • website
 • brochure
 • advertorial
 • mailer
 • social media
 • आता आपण या टूल्सचे details पाहूया .
 • what is the advertisenment ?
 • जाहिरात करणे म्हणजे उत्पादनाचे विपणन आणि जाहिरातीच्या प्रक्रियेसाठी संप्रेषण करणे होय.
 • जाहिरात हि (t.v) दूरदर्शनद्वारे रेडीओ प्रेस, direct selling, होर्डिंग, मेलर्स, पोस्टर्स,मुद्रण पद्धती, sponsorships ई. द्वारे जाहिराती केल्या जातात.
 • website:- वेबसाईट हा एक विपण आणि जाहिरातीसाठी लोकापर्यंत पोहचण्याचा एक प्रभावी टूल झाले आहे. या मास कम्युनिकेशनच्या जगात सगळ्या उद्योजकांना व व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची उन्नती करण्याची एक माध्यम म्हणून website चा वापर होतो.
 • Brochure: – माहिती पत्रक हे एक मुद्रण माध्यम आहे. या माध्यमाचा वापर विपणन आणि जाहिरातीसाठी होतो. आतापर्यंत मुद्रण माध्यम हे ग्राहकांना उत्पादनाबद्द्लच्या माहितीचा तपशील देत असते.
 • Advertorial:-वृत्तपत्रामध्ये लेखाच्या (artical) स्वरुपात जाहिरात देणे म्हणजे advertorial होय. लेखाच्या स्वरुपात डिझाईन करून पारंपारिक जाहिरातीची पद्धत आहे तसी advertorial मध्ये ठेवतात. Advertorial हे संपूर्ण वर्तमानपत्राच्या विभागात सादर केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राच्या filers मध्ये कॉमिक्स विभागात आणि असंपाद्कीय वादात वादात समाविष्ट करता येऊ शकतो.
 • Mailer: – नवीन लॉंन्च झालेल्या उत्पादनाबद्दलची माहिती मेलद्वारे पाठविली जाते. त्यामुळे तिची रचना हि जास्त आकर्षक वाटते.याचा समावेश विक्रेत्याकडून पुरविल्या जाणार्‍या सेवेमध्ये होतो.

उदा: अनेक बँका ग्राहकांना वाढदिवशी मेलद्वारे शुभेच्छा पाठवतात.

 • Social Media: – तुम्हाला खालील प्रसिद्ध सामाजिक माध्यमांची माहिती असेलच.
 1. Face book
 2. Twitter
 • You Tube
 1. LinkedIn
 2. Blog

या सर्व माध्यमांद्वारे आपल्या उत्पादना बद्दलची माहिती पुरविता येते.

 • Service Sector Examples.

आता आपण वेबसाईड्स, महितीपत्रक, अॅडव्होटोरिअल, मेलर ची अशी उदाहरणे पाहूया ज्याचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातो.

जसे की उदा. : – 1) पर्यटन आणि व्यवस्थापन क्षेत्र

2) शैक्षणिक क्षेत्र

3) वाहतुकीचे क्षेत्र

या क्षेत्रांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी वरील माध्यमांचा वापर केलेला आहे. यांसारखी अनेक क्षेत्रे आहेत. परंतु ही उदाहरण म्हणून दिली आहेत.

 • पर्यटन आणि व्यवस्थापन क्षेत्र. (Travel &Tourism Sector)

     VEENA WORLD

 1. Brochure
 2. Website :- veenaworld.com
 • Advertorial :- Newspaper, comics section
 • शैक्षणिक क्षेत्र (Educational Sector)

MKCL

 1. Website :- mfs.mkcl.org/bba
 2. Boucher
 • Newspaper :-Advertisement
 1. You Tube :-Video
 • वाहतुकीचे अथवा सैन्याच्या हालचालीचे क्षेत्रे (Logistic Sector)

    DTDC (Desk to Desk Courier & Cargo

 1. Website :- dtdc.com/index.asp
 2. Boucher
 • बँकिंग क्षेत्र (Banking Sector)

     HDFC BANK

 1. Website:- hdfcbank.com
 2. Mailer :- HDFCLife.com
 • विमा क्षेत्र (Insurance Sector)

           LIC

 1. Boucher
 2. Advertorial
 • कायदेशीर क्षेत्रे (Legal Sector)

PANGEA3

 1. Website:- pangea3.com
 • किरकोळ क्षेत्र (Retelling Sector)

BOOK GANGA

 1. Assg/(Blog) :- bookganga.com/ebooks
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s