व्यवस्थापन प्रणाली समजून घेणे (UNDERSTANDING MIS)

Minakshi Thakre, Yasmin Kazi

    अरुण  नावाचा एक मुलगा होता त्याने MIS  कंपनी मध्ये तो नवीन जॉईन झाला होता . पण त्याला MIS बद्दल काहीच  माहिती नव्हती. एके दिवशी तो त्याचा  सिनिअर प्रकाश यांना भेटला .आणि MIS  बद्दल चर्चा करत होता. अरुन नी त्याचा सिनिअर (  प्रकाश )यांना सांगितलं कि मला MIS  बद्दल काहीच माहीती नाही . मग प्रकाश यांनी अरुण ला विचारले कि तुला काय माहिती नाही . अरुण नी सांगितलं कि माझ्या मते MIS  म्हणजे व्यवस्थापन प्रणाली (MIS) कॉम्पुटर सिस्टिम एक प्रकारची माहिती देते आणि मानजमेंट ला सॅप्पोर्ट करते.  ते सिनिअर सांगतात (प्रकाश)  जे तू म्हणतो आहे ते बरोबर आहे. मानजमेंट इन्फॉर्मशन  साठी जरुरी आहे. त्याचा सिनिअर (प्रकाश) नि म्हटले कि तुला माहित आहे का कि संघटनेचा प्रमुख भाग डेटा  कलेक्शन (Collection) ,प्रॉसेसिंग (Processing) , डोकमेंटिंग (Documenting) , आणि कोम्मुणिकेटिंग (Communicating) हे लोकांचे वेगवेगळे  ग्रुप आहे. लोंकाचे जे प्रोम्ब्लेम क्रियेट होतात ते दूर करण्यासाठी MIS   चा महत्वाचा रोल असतो. अरुण म्हणतो ठीक आहे पण अजून कशासाठी MIS  चा वापर (use)) होतो. त्याचा सिनिअर (प्रकाश) मानजमेंट चे सर्व काम जसे कि प्लांनिंग (Planning) , ओर्गानिझिंग(Organizing) , स्टॅफींग (Staffing) , डिरेक्टइंग (Directing) , कोऑर्डिनटिंग (Co-ordinating) आणि कंट्रोलिंग (Controlling) या सर्व कामासाठीत पण MIS  चा मुख्य रोल आहे. अजूनही जसे कि हाताळणी करणे अगोदरच्या ज्या बाबी आहे त्यांना निर्देशित करणे जलद व्यवहार करणे आणि मल्टीडायमेन्शनल (Multidimensional) जलद शोध आणि भरपाई ,वस्तुमान संचय अशा प्रकारे त्यांचा सिनिअर (प्रकाश) यांनी अरुण ला MIS  ची सर्व माहित मिस म्हणजे ते कशासाठी महत्वाचे असते हे  सर्व समजवून सांगितले.

                 माहितीचे प्रकार  (Types Of Information)

माहितीचे विविध प्रकार आहे.

१)क्रिया माहिती(Action Information):-कृती समावेश माहिती

२)नॉन  क्रिया माहिती(Non-Action Information:-परिस्थतीत  केवळ स्थिती संवाद माहिती

३)आवर्ती माहिती(Recurring Information):- माहिती व्युत्पन्न नियमित अंतराने

४)नॉन आवर्ती माहिती(Non-Recurring Information):-एक तर एकदा व्युत्पन्न माहिती

५)अंतर्गत माहिती(Internal Information):-अंतर्गत स्रोत माध्यमातून व्युत्पन्न माहिती

६)बाहेरून माहिती(External Information):-सरकारद्वारे व्युत्पन्न माहिती उद्योद सर्वेक्षण                अहवाल

७)ज्ञान माहिती(Knowledge Information) :- माहिती निर्णय आधारित माहिती आधारित ज्ञान तयार करण्यासाठी वापरता येते .

८)नियोजन माहिती(Planning Information):-विशिष्ट मानके,नियम,आणि वैशिष्ट्ये कोणत्याही गतिविधी नियोजन वापरले जाते.

९)नियंत्रण माहिती(Control Information):- एक अभिप्राय माध्यमातून क्रिया स्तिती अहवाल

हे सर्व माहितीचे विविध प्रकार आहेत. 

                                             

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s