Introduction to Service Sectors (Part 1)

ललित कैलास महाजन, माणिक किसनराव गांगोडे

 

Topic 1: Introduction Overview of Service Industry BPO KPO LPO Indian

                             Scenario identifying the services around

परिचय :

या अभ्यासक्रम आपण विविध सेवा क्षेत्राची मूलभूत माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण भूमिका, जबाबदारी आणि कौशल्य त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील कारणे समजून घेणार आहोत. ते देखील क्षेत्रातील संबंधित काही घटनांमध्ये आहे.

सेवा क्षेत्रातील कृषी उद्योग :

               अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या गावात एक शेतकरी तेथे राहिला. त्याचे नाव धोंडिबा होते. तो परंपरेने सर्व शेती संबंधित साधने अमलात आणून काम करायचा. स्वतः आणि बैलच्या मदतीने शेती करायचा.आणि कमाई करायचा. त्या कमाईतुन तो कुटुंबला आनंदी ठेवायचा. त्याचा मुलगा, काशिनाथ, त्यांने  गावातून शालेय शिक्षण पुर्ण केले व आपल्या शाळेच्या शिक्षकाचा सल्ल्याने काही प्रशिक्षण घेतले व कार्यकर्ता म्हणून एक लहान उत्पादन कंपनीत सामील झाला.

काशिनाथ देखील त्याच्या कृषी काम धोंडिबाला मदत करायचा. त्या विषयी बाकीच्या शेतकरी सोबत चर्चा करायचा. तंत्रज्ञानाचा वेग व महत्व काशिनाथला अवगत झाले होते. काशिनाथ शेतीसाठी ट्रेंक्टरचा वापर करत असे. काशिनाथने चांगल्या प्रकारच्या बी-बियाणे व सुपीक जमिनीचा वापर करून चांगले उत्त्पन प्राप्त केले.

परिणामत: शेतीपासून उत्पादनाची निर्मिती पद्धत सुधारली. नंतर दूरदर्शन सारख्या सामाजिक वेबसाईट त्याच्या गावात प्रसिद्ध होत्या.काशिनाथने आधुनिक पद्धतीचा मोबाईल, विद्युत मोटारचा वापर विहिरीतून पाणी काढण्यासाठी सुरुवात केली. काशिनाथने बँकेत खाते उघडले त्याचा वापर करण्यास सुरुवात केली.

काही वर्षानंतर काशिनाथचा मुलगा गणेश याने माध्यमिक शिक्षण पूर्ण करून उच्च माध्यमिक शिक्षण करत असताना गणेश शेतीच्या कामामध्ये वडिलांना व आजोबाना मदत करत होता. त्याने सुद्धा संगणक प्रशिक्षण अवगत केले आणि कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या स्तरावरतील बदल समजून घेतले. तंत्रज्ञानामुळे बदलत्या जगातील बदलाचा तो साक्षीदार होता. आणि औद्यागिक दुग्धालय, फुलझाडांची शेती, पोल्ट्री, रेशमी किड्यांची जोपासना इ. औद्यागिक उत्पादानाचा तो साक्षीदार होता. ‘किसान कॉल सेंटर’ च्या मदतीने सरकारी योजनांच्या संबंधिची माहिती गणेश घरबसल्या अवगत केली.

चमत्कारिक घटना गणेशने काशीनाथला सांगितली आणि बँकेत पैश्याच्या व्यवहारासाठी जाण्याची गरज नाही. ऑनलाईन देवाणघेवाण होऊ शकते. आठवडे बाजारात शेतीच्या व्यवहार उत्पादनाची विक्री होते हे गणेशला लक्षात आले. जिल्हा पातळीवर उत्पादनाची विक्री हि चांगल्या गुणवत्तेने होते. तसेच निर्यात पद्धती गणेशला अवगत झाली.

त्याच्या आजोबाना, धोंडिबाना अभिमान वाटत होता. ते साक्षीदार होते कृषी क्षेत्राचे रुपांतर औद्योगिक क्षेत्रात झाले.  अवतीभवतील सेवा सुविधा :

रमेश हा शाळकरी मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ सुरेश उच्च महाविद्यालयीन मुलगा होता. रमेश विविध प्रकारचे प्रश्न सुरेशला विचारत. आणि सुरेश चांगल्याप्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असे. शालेय व विद्यालयीन सुठ्ठीच्या दिवशी रमेशला आणि सुरेशला बाहेर जायचे होते. सुरेश ने त्याला सांगितले कि, तेच्याकडे भरपूर गोष्टी करण्याची यादी आहे आणि रमेश थकू शकतो. परंतु रमेशने ऐकले नाही आणि दोघे हि बाहेर पडले. त्यांच्या मार्गात त्याची (रमेशची) शाळा दाखवली. तो म्हणाला कि चांगल्या शाळेत असल्याने रमेशच्या संकल्पना स्पष्ट झाल्या. रमेश म्हणाला कि त्याची शाळा उत्कृष्ट आहे. सुरेश म्हणाला आता बाजारात विविध सेवा पुरवणारे आहेत.

रमेशला काहीतरी विचारायचे होते. परंतु सुरेशला देशाच्या दुसऱ्या भागात असलेल्या काकांचा फोन आला. त्याचे काका म्हणाले कि त्यांच्या मित्राला जवळपासच्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवले आहे. आणि सुरेशने तेथे जाऊन त्यांना पहावे. नंतर ते दवाखान्यात गेले. त्यांच्या काकांच्या मित्राने उपचार निगराणी जाण्यासाठीचे विचारले. सुरेशने काकांच्या नातेवाईकाना वैद्यकीय विमा काढला आहे का विचारले.त्याने नंतर विमाएजंटला शोधून आणि त्याने विमा संबंधित माहिती घेऊन दवाखान्याला पुरवली.रमेश भूखे झालेला वाटला. सुरेश ने दवाखान्याच्या खानावळीत त्याला घेऊन गेला.

सुरेशने MPSC/UPSC  च्या प्रशिक्षण शिकवणीच्या संबंधीत चौकशी केली. म्हणून रमेश आणि सुरेश ने संथेच्या सल्लागाराला भेट देऊन त्याने माहिती घेतली.नंतर ते पुढे जाऊन रमेश म्हणाला कि तो खूप थकलेला आहे. सुरेश ने ठरवले की, रमेशला घरी सोडून परत यायचे. वाहनात पेट्रोल कमी असल्यामुळे तो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेला.त्याने रक्कम क्रेडीट कार्ड ने भरली. रमेश त्याला विचारतो “ तू कॅश देऊन का पे (Pay) करत नाही “ सुरेश त्याला म्हणतो तुला कॅशची गरज पडणार. नंतर तो ATM जवळ थांबतो आणि पैसे काढतो. रमेश त्याला विचारतो “ जर माझे खाते या बँकेत असेल तरच मी पैसे काढू शकणार ना “ सुरेश त्याला म्हणतो “ तू कोणत्याही बँकेच्या (शाखेतून) ATM मधून पैसे काढू शकतो. सुरेश ने त्याला घरी सोडले आणि पुन्हा तेच्या कामाला परत गेला.

Topic: 2 Understanding Front Office Management

हॉटेल कार्यालय व्यवस्थापन

Responsibilities (जबाबदारी) :

 1. अतिथीना माहिती देणे.
 2. अतिथीच्या येण्याची व जाण्याची वेळेची नोंदणी ठेवणे.
 3. आरक्षण
 4. आलेल्या फोनला उत्तर देणे.
 5. अतिथीनच्या आलेल्या व केलेल्या फोनची नोंदणी ठेवणे.
 6. अतिथी व कर्मचारी सुविधा
 7. कार्यालय व्यवस्थापणाची अर्थसंकल्पना तयार करणे.
 8. अतिथीव कर्मचारी यांच्याशी समन्वय साधणे.
 9. रोख(पैसे) हाताळणे.

हॉटेल कार्यालय व्यवस्थापन  जाणून घेऊ.

समोरील कार्यालय हे ग्राहकांच्या संपर्कासाठी असलेले आद्योगिक विभागीय कार्यालय आहे.हॉटेल उद्योगात संपर्क कार्यालय महत्त्वाचे कार्य निभावत जाते. प्रशांत आपले भविष्य आदरातिथ्य उद्योगात सुरु करू पाहत होता.आणि तेथे त्याने जाण्याचे ठरवले.तसेच त्याने हॉटेल व्यवस्थापन संस्थेतून शोधून काढले. संस्थेत संस्थेबद्दल माहिती देणाऱ्या मुलीने त्याचे स्वागत केले. प्रशांतने तिला सांगितले की, त्याला कार्यालय व्यवस्थापन जाणून घेण्याची इच्छा आहे.

ती त्याला समन्वयक कडे घेऊन गेली. समन्वयकांनी त्याला कोर्स बद्दलची माहिती सांगितली. प्रशांतने त्यांना त्या संबधित उदाहरण सांगायला सांगितले. समन्वयकांनी त्यालासमोरील कार्यालय व्यवस्थापनाचे उदाहरण दिले.उदाहरणात त्यांनी, पाहुण्याचे स्वागत, राहण्याची व्यवस्था, पाहुण्यांना भेटणे व अभिनंदन करणे, राखीव आयोजन, खोली देण्याच्या वेळी आणि परत घेण्याच्या वेळी तपासणे, हमाल सेवेचे आयोजन करणे, सुरक्षाव्यवस्था आयोजन करणे, ग्राहकांना संदेश पाठवणे.

पुढे त्यानी आणखी समावेश केला की, समोरील कार्यालय आणि आलेल्या पाहुण्याच्या सेवा हि हॉटेलचा महत्वाचा भाग आहे. जसे की, हॉटेल चालकाचे मूळ हे पाहुण्यांचे समाधान, हॉटेलच्या आणि ब्रांडच्या यशाचे सातत्याने हा विभाग गंभीरपणे कार्यरत असते. हे कार्यालय ग्राहकांच्या सतत संपर्कात असते. आणि तसेच हॉटेल मधील विविध विभागातील असुरक्षितता बघणे. आदर्श ग्राहक सेवा आणि आदर्श कार्यालय हे ग्राहकाची सेवा हि उत्कृष्ट भावना निर्माण करणारी असते.

जेव्हा घरापासून दूर आलेल्या पाहुण्याची किवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करून आलेल्या पाहुण्यांच्या आरामदायक सोय करण्याचे ते पाहत असतात. व्यवस्थापन कार्यालय हे ग्राहकांच्या आवश्यक गरजा आणि आशेच्या पलीकडे सहकार्य करतात. जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद कौशल्य, अष्टपैलू गुण, समूहात काम करण्याची आवड, चांगले काम करणे. व्यवस्थापन कार्यालय आणि सहकारी अतिथी अनुभव वृद्धिगत करण्यासाठी मार्ग शोधात असतात.

प्रशांतला समजले की संवाद हा हॉटेलचा मुख्य(प्रमुख) भाग आहे.

सांस्कृतिक व्यवस्थापन :

सेजल  ही हुशार मुलगी आहे. ती राष्ट्रीय स्थरावरील कंपनीत काम करते. तिच्या नवीन कामाची जागाही परदेशात आहे. सेजल ही जैन धर्माची आहे. ती शाकाहरी आणि तसेच कांदे, लसून, बटाटे, इ. खात नाही. तिला स्वयंपाकासाठी अपार्टमेंटचा काही हिस्सा दिला गेला.परंतु सुरवातीला आठवडाभर ती खानावळीत जात असे. सेजल ला तिच्या खाण्याविषयी आणि खानावळ पाहून काळजी वाटत असे.

तिने विचारले की जर तिला शुद्धशाकाहरी जेवण कांदे, बटाटे, लसून, इ. शिवाय मिळू शकते का ? खाणावळीतील व्यपस्थापन कार्यालयातील मुलीने तीचे स्वागत करून तिला सांगितले की जैन जेवण मिळू शकते. सेजलने आश्चर्यचकित होऊन विचारले की तिला जैन जेवण हवे आहे असे माहिती कसे पडले. समाधानकारक हास्य करून व्यपस्थापन कार्यालयातील मुलगी म्हणाली की, त्यांना सर्व प्रकारचे ग्राहक मिळतात. विविध पारंपारिक व्यपस्थापन हा महत्वाचा भाग असून हा आमचा सेवेचा भाग आहे.

सेजलने आनंदात जेवण केले आणि खाण्याची सोय आवडली. निघताना तिने हॉटेल व्यपस्थापनाचे आभार मानले. व्यपस्थापन कार्यालयातील मुलगी म्हणाली, “ बाईसाहेब, आम्ही आदरणीय ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पुरवण्याची काळजी घेत असतो.

Topic: 3 Understanding Education as a service sector

शिक्षण सेवा क्षेत्र

शिक्षण क्षेत्रांतील भूमिका :

 • सल्लागार
 • शिकत सुविधा
 • विद्यार्थी सल्लागार
 • विद्यार्थी सुलभता कार्यकारी

शिक्षण क्षेत्रांतील आवश्यक कौशल्य:

 • सहानभूती
 • आत्मविश्वास
 • चांगले संभाषण
 • शिक्षण क्षेत्राबद्दल सखोल ज्ञान
 • विवध अध्यापन पद्धती आणि तंत्र वापर

एक महत्वाकांक्षी विद्यार्थीनी एयरहोस्टेस होण्यासाठी मार्गदर्शन माघतो आहे. 

रिना: नमस्कार, शुभ दुपार

सल्लागार: मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकते ?

रिना: मला विमानातील प्रवाशांची देखभाल करणारी सेविका व्हायचं आहे. परंतु एकदा नाकारली गेली आहे.

सल्लागार: कोणत्या स्तरावर तुम्ही नाकारल्या गेल्या आहे ?

रिना: मुलाखत, आता मला माझी निवड होण्यासाठी मला स्वतःला बनवायचे आहे.

सल्लागार: ठीक आहे. तुमची आमच्याकडून काय अपेक्षा आहे.

रिना: मला मुलाखत पास होण्यासाठी कोणता कोर्स करायचा आहे.त्यात मी गोंधळली आहे. तसेच मी व्यक्तिमत्व विकास क्लास आणि संवाद कौशल्य यात सुद्धा गोंधळलेली  आहे.

सल्लागार:तुम्हाला या कोर्सची गरज आहे असे का भाजते.

रिना:मला असे वाटते की, मला स्वतःला मांडण्याची कमतरता आहे. मी विश्वासू व्यक्ती आहे. परंतु  जेव्हा मी मुलाखत देते तेव्हा अस्थिर होते. म्हणून मला असे वाटते की हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हे आव्हान पूर्ण करण्यासाठी हे कोर्स मदत करतील.

सल्लागार: माझ्या माहितीनुसार हि समस्या तुमच्या व्यक्तिमत्व नाही, परंतु तुम्ही अस्थिरतेमुळे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. आणि व्यक्तींना जीवनातल्या प्रत्येक पायरीत लोकांना हाताळता आले पाहिजे.

रिना: होय, तुम्ही बरोबर आहात, मी अस्थिर आहे.

सल्लागार: आता समजले कशाची गरज आहे ?

रिना: हे बरोबर आहे. याची किती फी आहे ? आणि कधीपासून मी सुरु करू ?

सल्लागार: आमच्याकडे मुलाखत कौशल्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम फक्त त्याच लोकांसाठी त्याचं लक्ष मुलाखतीसाठी बसण्याचे आहे. दोन महिन्यात आम्ही तुमच्याकडून सर्व प्रकारच्या मौखिक मुलाखतांची तयारी करून घेतली जाते.

रिना: धन्यवाद, मी माझ्या पालकाशी ह्या संबंधीची चर्चा करून तुम्हाला कळवते.

सल्लागार: तुम्ही वेळेवर आला आहात आमची नवीन तुकडी ह्या महिन्याच्या अखेरीस सुरु होते आहे. इतर काही माहितीसाठी माहितीपत्रात मध्ये आहे.

तुमचा दिवस आनंदी जाओ…! 

प्रवेश घेतांना विद्यार्थ्याने चुकीचा फोटो जमा केला : 

          राम MBA ला ऑनलाईन प्रवेश स्वतः घेण्याची तयारी केली. अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्याने घाई मध्ये प्रवेश अर्ज भरला. आणि तेच्या लक्षात आले त्याच्याकडून चुकीचा फोटो उपलोड झाला आहे. तो चिंतीत झाला आणि त्याने प्रवेशसाठी संबंधित माहिती जे पुरवतात त्या विभागाला त्याने फोन केला.

राम: नमस्कार, मी प्रवेश विभागातील एखाद्या व्यक्तीशी बोलू शकतो का ?

सल्लगार: नक्की, थोड्या वेळ थांबा.

सीमा: नमस्कार, प्रवेश विभागातून मी सीमा बोलते. मी कशाप्रकारे मदत करू शकते ?

राम: नमस्कार, सीमा मला एक समस्या आहे मला त्या बद्दल मदत पाहिजे.

सीमा: नक्की सर, पुढे सांगा.

राम:मी MBA अभ्यासक्रमाला पवेश घेतला. त्यासाठी मी प्रवेश भरला. जेव्हा, मी सदर(सबमिट) बटन दाबले. तेव्हा मला लक्षात आले.की, मी चुकीचा फोटो पाठवला (उपलोड) केला आहे. मी खूप चिंतीत आहे. कृपया मला मदत करा.

सीमा: ओह, या बद्दल काही दुखी होऊ नका. जर तुम्ही लोगिन असाल तर मला सांगू शकता का ?

राम: नाही.

सीमा: तुम्ही प्रवेश अर्ज ऑनलाईन लमा केला आहे.

राम: हो, माझा प्रवेश अर्ज यशस्वीपणे जमा झाला आहे. मी त्यासाठी लागणारी फी पण भरली आहे. खर्च मी खूप घाबरलो आहे. चुकीचा फोटो पाठवला(उपलोड) झाला आहे. त्याचा माझ्या प्रवेश अर्जावर काही परिणाम होवू शकतो का ? तो चुकीचा फोटो आहे.

सीमा: मी समजू शकते, कृपया चिंतीत होवू नका. मी विनंती करते की तुमचा आवेदन क्रमांक मला सांगा

राम: माझा आवेदन क्रमांक ३९०० आहे.

सीमा: ठीक आहे, मी तपासते.

मी तुमचे आवेदन बघितले. मी तुम्हाला विनंती करते. तुम्ही तांत्रिक विभागाला तुमच्या फोटोचा एक मेल(Mail) पाठवा. (जो बरोबर आहे तो) ते त्याप्रमाणे आवश्यक माहिती भरतील.

राम: हि माहिती मिळाली खूप चांगले झाले. तुम्ही तुमचा मेल (MAIL ID) द्या.

धन्यवाद, मला चांगले वाटते आहे.

सीमा: एक गोष्ट अजून, तुम्ही जेवढ्या लवकर मेल कराल तेवडे चांगले होईल.

राम: सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद, हे मी लगेच करतो.

सीमा: माझे सौभाग्य, तुम्हाला शुभेच्छा…!

Topic: 4 Knowing about Travel and Tourism

प्रवास आणि पर्यटन

Roles of Travel and Tourism (प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील भूमिका):

 • कार्यालय कार्यकारी
 • व्यवस्थापक
 • Counter चा समन्वयक
 • टूर समुपदेशन कार्यकारी
 • हॉटेल आरक्षण
 • पर्यटक मार्गदर्शक
 • दस्तावाजीकरण कार्यकारी
 • तिकीट कार्यकारी

Responsibilities (जबाबदारी):

 • ग्राहकांच्या आणि पर्यटकांचे गरजा समजून घेणे.
 • पर्यटकांना मार्गदर्शन देणे.
 • पर्यटकांचे तिकीट बुक करणे व पैसे घेणे.
 • प्रवाशी आणि व्यवस्थापन यांच्यातील समन्वय साधणे.
 • अभ्यागत / ग्राहक सुविधा
 • ग्राहक / पर्यटक यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे.
 • टूर नियम आणि सुरक्षितता पालन

Skills needed for Travel and Tourism (प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात भूमिका साठी आवश्यक कौशल्ये):

 • सहानभूती
 • आत्मविश्वास
 • चांगले संभाषण
 • मैत्रीपूर्ण आणि उपयुक्त स्वभाव
 • जगातील वेगवेगळ्या ठिकाणांचे ज्ञान
 • समस्या सोडवण्याची क्षमता
 • इमानदार आणि विश्वसनीय
 • काळजीपूर्वक पालन
 • परदेशालीत ज्ञान

प्रवाशांशी संबंधित प्रबंधकला येणाऱ्यांची समस्या शोधू:

शिकण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या.

प्रत्येक आणि निलेश केरला बद्दल खूप चांगल्याप्रकारे माहिती देतात. ते प्रत्येक वेळेला केरलाशी संबधित माहिती पाहिजे असते तेव्हा व्यवस्थापन कार्यालयातील महिला त्यांच्याकडे पाठवतात. ते संभाषण चांगल्याप्रकारे करतात. व्यवस्थापन विभाग केरला ला  कुटुंब असलेले टूर पाठवतात आणि या दोघांना त्यांच्या सोबत पाठवतात त्यांना हे दोघे प्रवासाचा पूर्ण फायदा करून देतात. एखाद्या ठिकाणाला देण्या पहिले हे दोघे त्या ठिकाणची फोटो दाखवत नाहीत.हि त्यांची योग्यता दाखवते.

केरला प्रवास विभाग चित्रपटाचे आयोजन करते आणि त्याचे सादरीकरण गावात करतात. ते तेंच्या पूर्ण संथेला निमंत्रित करतात. व्यवस्थापन विभाग प्रतिक व निलेश सोबत नवीन भारती केलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवतात. प्रतिक उत्साह पूर्ण आहे आणि त्या शो ला जातो. पण निलेशच्या मताप्रमाणे केरला बद्दल खूप माहिती आहे.आणि तेच्या मनाप्रमाणे त्या कंटाळवाण्या शो ला परत जाणे म्हणजे वेळ वाया घालवणे. यामुळे तो त्या शो ला उशिरा जाण्यासाठी बहाणे(कारण) शोधत असतो. जेव्हा शो संपतो आणि भोजनाच्या वेळी पोहचतो.

एकदा काय झाले, काही दिवसापूर्वी त्या शो शी संबंधीत केरल्याच्या सभेला काही समस्या आल्या. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी निलेशकडे आल्या. जे यात्रीगण होते त्यांना चांगल्याप्रकारे जागांबद्दल माहिती दिली. परंतु, सारखे हॉटेल आणि साभांच्या संबंधीची सुख सुविधांची माहिती देताना अडकला. प्रतिक काही अंतरावर हुबा होता. त्याने बघितले निलेश बोलताना थोडा अडकतो आहे. तेव्हा निलेशला संथेच्या अंतर्गत दूरध्वनीला फोन करून विचारले की मी तेच्याशी संबंधीत सांगण्यासाठी येऊ शकतो का ? इच्छा नसताना निलेश तयार झाला. त्याला त्या विचारांची चीड होती.

जी माहिती त्याच्यापेक्षा प्रतीकला जास्त माहिती होते. पण त्याला लक्षात आले. ही माहिती आपण वेळेवर नाही दिली तर आपल्या संथेचे मोठे नुकसान होऊ शकते.प्रतिक ने चर्चा करायला सुरवात केली. निलेश ऐकत होता की कुठल्या उठल्या गोष्टी सांगता येतात या नंतर या दोघांनी १ संघ बनवला आणि योजना व विकल्प ग्राहकांसाठी काम करायला सुरवात केली. त्या सभेमुळे मुख्य व्यवसाय आहे तो त्यांना मिळेल.

निलेश ने नंतर प्रतिकला विचारले ही माहिती कुठून मिळाली जी तू ग्राहकांना सांगितली. प्रतिक हसतपणे सांगितले त्याला हि माहिती मला दुसरी कुठून नाही तर तू केरलाबद्दल असलेल्या ज्या शो ला कंटाळवाणी समजत होता तिथून मिळाली. तो हसला आणि निलेश ला टोचून बोलला. या सोबत छान से जेवण होते की ज्याचा सर्वांनी आनंद घेतला आणि प्रतिक ने त्या सोबत त्या माहिती चांगल्याप्रकारे लक्षात ठेवण्यासठी चागला प्रयत्न केला होता.

निलेश हा स्वभावाने संवेदनशील मुलगा होता आणि त्याला काही मोठ करण्याचे स्वप्न होते. या प्रसंगामुळे त्याला ३ गोष्टी शिकायला मिळाल्या.

 • तुम्हाला तुम्व्ही ज्ञान प्रत्येकवेळी वाढवत ठेवायला पाहिजे.
 • आणि त्यासोबत तुमचा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून कंपनीमध्ये आवड घेणे आवश्यक असते (प्रतिक ने त्या सभेत चर्चा करताना सहभाग घेतला नसता तर कंपनीचा मोठा तोटा झाला असता.
 • प्रत्येक संधीचा तुम्ही शिकण्याची जास्त फायदा घ्या. आणि जास्त ज्ञान मिळवा. जरी ते तुम्हाला कंटाळवाणी वाटत असेल तरी. तुम्हाला ते प्रत्येक वेळी काही तरी देत असते.

अनिश्चिततेला तोंड :

दूरदर्शन आणि वर्तमानपत्र सिडनीमध्ये झालेल्या घेरबंदीची खबर देतात. विक्रांतच्या पत्नीने त्याला त्या बातमीमुळे उठवते. तिला माहीत होते की विक्रांत हा प्रवासाच्या योजनेबद्दल व्यस्त आहे जो ऑस्ट्रेलिया मध्ये होता तो या कारणामुळे काही लाकावाधीसाठी बंद झाला आहे. हा संघ दोन दिवसांपूर्वी सोडला होता आणि ऑस्ट्रेलियाच्या टूर ला आला होता. त्यांना त्याच  दिवशी सिडनी देखील बघायचे होते. विक्रांतने त्याची घड्याळ बघितली. ते सकाळचे भारतातले ७:०० म्हणजेच सिडनी मधील दुपारचे १२:०० वाजले होते. त्याने घाईत लगेच त्याचे संदेश आणि whatapp बघितले/ तपासले. त्यात संघ प्रमुख बद्दल काहीही संदेश नाही होता. चांगल्या किवा वाईट प्रकारची कसलीही दोघ प्रकारची बातमी याचा अर्थ चांगली बातमी म्हणजेच याच्याबद्दल काहीही अहवाल द्यायचा नाही होता, आणि वाईट बातमी म्हणजे तो संपूर्ण विभाग खुला होता. काहीही झाले नाही होते. आणि कुणाला संदेश पाठवणे शक्य नव्हते.

विक्रांतला चिंता वाटली. तो टूरच्या प्रमुखाला फोन करण्याचा प्रयत्न करत होता. तो प्रमुख त्याला फोनवर भेटत नाही होता. तेव्हा त्याने त्या संघाला हाताळण्याचे काम करणाऱ्या एजंटला फोन केला तेव्हा मिस्टर आर्नोल्डने त्याच्या फोन ला उत्तर दिले. त्याने सांगितले की पूर्ण संघ सुरक्षित आहे. विक्रांत ने सुटकेचा निश्वास टाकला. या नंतर आर्नोल्डने सांगितले की सिडनी आता घेरबंदी मध्ये आहे. सर्व सिडनीमधील रोड हे घेऱ्यात असल्यामुळे केंद्रीय भागातील सिडनी कुणालाही बघता येत नव्हते. आर्नोल्ड ने आणि संघ प्रमुखाने एक निर्णय घेतला की हा उपक्रम दोन दिवसासाठी पुढे करण्यात यावा सिडनीमध्ये. हा संघ सिडनीमधील द्राक्षाचे बगीचे बघण्यासाठी केंद्रीय सिडनीमध्ये गेला होता. परंतु त्या संघ प्रमुखापर्यंत कमजोर नेटवर्क असल्यामुळे पोहचता येत नव्हते.

विक्रांत ला एक दुसरी समस्या आता आली. त्यांनी सर्व प्रवाशांचे तिकीटचे पैसे चुकविले होते. आणि याचा अर्थ की सारे तिकीट वाया जाणार सिडनीमध्ये दुसर्यादिवशी साधारण होईल का नाही आणि प्रवाशांना सिडनी बघता येईल की नाही. आणि जर नाही तर, इतर दुसर्यादिवशी त्याचे नियोजन करता येणार नाही. जर त्या संघाला जावे लागले तर. त्याला आशा होती की तो संघ त्याला समजून घेईल आणि त्याबद्दल तक्रार करणार नाही. त्याला माहिती होते की प्रवाशांच्या घरचे लोक ऑफिसमध्ये फोन करायला सुरवात करतील की यांचे घरचे लोक सुरक्षित आहे की नाही. विक्रांत सर्व साधारण समूहासोबत ऑफिसमध्ये गेला. त्याने विक्री कार्यकारीला ऑफिसमध्ये लवकर येण्याचा संदेश पाठवला. त्याने लगेचच सर्वाना थोडक्यात सांगितले की, काय झाले आहे आणि त्यांच्या त्यांच्या भारतातील कुटुंबियांना फोन करून सांगण्यास सांगितले. की त्यांचे कुटुंबीय सिडनीमधील द्र्याक्षांच्या बगिच्यामध्ये सुरक्षित आहे. सारे कार्यकारी फोन करून प्रवाशांच्या कुटुंबियांना फोन करायला लागले. विक्रांतने बातमी बघण्यासाठी दूरदर्शन चालू ठेवला. तेथे तशी काही बातमी दिसत नव्हती. नंतर त्याने परत अर्नोल्डला फोन केला. त्याने विचारले की दुसर्यादिवशी काय होईल. अर्नोड उत्तर देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने फक्त त्याचे हातवर केले. आणि सांगितले की, आपले बोट तिरपे ठेवा.

विक्रांतने परत विचारले की, आपण जे तिकिटाचे पैसे दिले त्याचे काय होईल. अर्नोल्डने परत काही उत्तर दिल्रे नाही. विक्रांतने तपासले की दुसर्यादिवशी त्या सर्व स्थळांना बघून विमानतळावर पोहचता येईल की नाही. पण ते शक्य नव्हते. कारण Flight सकाळीच होती. आता विक्रांतकडे काही करण्यासाठी खूप कमी वेळ होता. संघ प्रमुखाने फोन केला की तुम्ही किती दूरवरून वापस येत आहे. त्यांनी सांगितले प्रवाशांना की, वाईनयार्ड चा आनंद घ्या. परंतु आपण आता दुसरे काहीच करू शकत नाही. विक्रांतने त्या संघाच्या भावना समजून घेतल्या. परंतु, त्याला हे देखील माहित होते की या सर्व गोष्टीमध्ये काही करणे नियंत्रणाच्या बाहेर होते. टूरचा प्रमुख त्या भावनाच्या पलीकडे हि जाऊ शकत नाही होता.त्याने आता काहीही सांगताना नीट सांगायला पाहिजे होते.

विक्रांत या बद्दल अनुभवी होता. की संघ सदस्य कसे पुढे जाऊ शकतात. जर त्यांनी दोष दिला नाही की त्यांना सिडनी बघायला भेटले नाही. नंतर त्याने संघ प्रमुखाला सांगितले की एकटाच असेल तेव्हा फोनकर जेव्हा त्या संघ प्रमुखाने त्याला फोन केला तेव्हा सांगितले की, परिस्थिती खूपच नाजूक आहे. त्या प्रमुखाने सांगितले की त्यांनी परतताना बघितले की सिडनी मध्ये घेराबंदी कशाप्रकारे झाली होती. त्यांनी हे हि बघितले की पहारा किती जास्त होता. आणि किती भाग हे सार्वजनिक जाण्यासाठी बंद होते. विक्रांतने त्या संघ प्रमुखाला सर्व प्रसंगावर एक नोट त्यांच्याकडून शक्य होईल तशे बनवायला सांगितले. त्याने नंतर सांगितले की उद्या दोन गोष्टींची शक्यता आहे. त्यांनी एकतर सिडनी बघावे अथवा सिडनीचा एखादा भाग बघावा.

आर्नोल्ड या परिस्थितीवर अवलंबून होता. जी दुसर्यादिवशी येणार होती जी प्रतिक्रिया किवा निर्णय जे संघ प्रमुख घेणार होता. त्या बद्दल विक्रांतने त्याला एक नोट लिहायला सांगितली आणि त्याच्या सोबत त्यात सांगायला लावले की, ते तिकिटांचे पैसे परत भेटू शकत नाही. जे त्यांनी बस,  मार्गदर्शकासाठी दिले होते. ही अवस्था कुणाच्याही नियंत्रणाच्या बाहेरची होती. हे सर्व महत्त्वपूर्ण आहे प्रवाशांना सांगणे. आणि त्यावर सर्वांचे सही घेणे अवश्य आहे. की, अशा प्रसंग बाबत आहे आम्ही तुम्हाला हि माहिती दिली आणि त्या बद्दल जो निर्णय घेतला त्या बद्दल सहमत आहे. विक्रांत, संघ प्रमुख आणि आर्नोल्ड त्यांचे तोंडाला हात लावून झोपून गेले की या आशेने येणाऱ्या दिवसाला चांगला प्रसंग उगवेल.

Topic: 5 Understanding Hospitality as a Service Sector

सेवा क्षेत्रातील म्हणून आतिथ्य समजून घेणे

आतिथ्य सेवा क्षेत्रातील भूमिका :

 • टेलिफोन ऑपरेटर
 • कार्यालय पर्यवेक्षक
 • अतिथी संबंध कार्यकारी
 • लॉबी व्यवस्थापक
 • आरक्षण सहाय्यक
 • कार्यालयात अभ्यागतांची विचारपूस करून त्यांना संबंधित कार्यात मदत करणारी व्यक्ती

जबाबदारी :

 • अतिथी माहिती प्रदान.
 • आलेल्या फोन ला उत्तर देणे.
 • येणारे आणि जाणारे कॉल रेकॉर्ड ठेवणे.
 • अतिथी म्हणून तसेच कार्यालय कर्मचारी सुविधा
 • कार्यालय व्यवस्थापन बजेट तयार करणे.
 • व्यवस्थापन आणि कर्मचारी किंवा कर्मचारी दरम्यान समन्वय
 • पैसे हाताळणे.
 • पैसे प्राप्त
 • अतिथीनमस्कार.

आतिथ्यक्षेत्रातील भूमिका आवश्यक कौशल्ये :

 • चांगले संभाषण
 • उत्साह
 • संगणक ज्ञान
 • निर्णय
 • सूचना
 • सक्रिय ऐकणे
 • स्वयंप्रेरिक्ता

Bill to Company (कंपनी बिल):

कार्यकारी हा स्वागत कक्ष मध्ये त्याच्या मित्रासोबत बुकिंग चेक करण्यासाठी आला होता. त्यांच्या कंपनी द्वारे त्याचीबुकिंग करण्यात आली होती. स्वागत कक्ष अधिकारीने त्याचे बुकिंग कन्फर्म केले. आणि त्याच्या सोबत आलेल्यापाहुण्याला ओळखीचा पुरावा मागितला. आणि ज्या कंपनीद्वारे ते आले होते त्या कंपनीचे बिल मागितले.

स्वागत कक्षअधिकारीने CVGR लिस्ट मध्ये त्यांच्या कंपनीचे नाव तपासले आणि त्याचे राहण्याचे जेवणाचे बिल त्यांच्याकंपनीला पाठवले जाणार.तीन दिवसानंतर जेव्हा पाहुणे जाण्यासाठी निघाले त्यावेळे ते त्यांचे अतिथी बिल तपासण्यासाठी जमा केले.त्याचसोबत इस्त्रीचे आणि पेय बिल पाहुण्यांना वेगळे दिलेत. पाहुण्यांनी तो बिल भरायला नकार दिला आणि त्यांनाम्हटले कि कंपनी आमचे बिल भरणार. सहायक व्यवस्थापक ने नम्रपणे त्यांना सांगितले “फक्त राहण्याचे आणिजेवणाचे बिल कंपनी भरणार आहे.” पाहुणा म्हणतो, “ पण मी पेय बिल नाही भरणार कारण ते माझ्या जेवांचा भागआहे कृपया तुम्ही पेय आणि इस्त्रीचे बिल कंपनी पाठवून द्या. मी फक्त एकच ड्रेस इस्त्री केला आहे.

मला कंपनी सभेसाठी त्याची गरज होती. मी काही अतिरिक्त सुविधा मागितलीच नाही ज्यासाठी मला बिल भराव लागेल.” डेस्ककॅशिअर ने त्यांची परिस्थिती समजून घेतली. डेस्क कॅशिअर ने त्यांना थांबायला सांगितले आणि तो त्यांच्यावरिष्ठांकडे सल्ला घ्यायला गेला. स्वागत कक्ष अधिकारी हा त्या वेळी तिथे होता तो शांतपणे ते ऐकत होता. त्यानेपाहुण्याला साईड ला बोलवले. त्याला शांतपणे ऐकून घेतले आणि त्याची समस्या चांगल्याप्रकारे सोडवली.

Excellent Food Service (उत्कृष्ट अन्न सेवा):

जोशींचे कुटुंब नाशिकला नातेवाईकाच्या घरी दिवाळी साजरी करून घरी वापस जात होते. सणामध्ये त्यांनी केलेलीमज्जा मस्ती, फटाके फोडणे, जुन्या मित्रांची भेट हे सर्व आठवण त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या सेल फोन आणि कॅमेरामध्ये साठवून ठेवली. ते नाशिकमधून नाश्ता करून निघाले होते आणि ते जेवण करण्यासाठी रस्त्याच्या कडेलावाईनच्या दुकानाजवळच्या लोकप्रिय हॉटेल जवळ थांबले ते जेवण करण्यासाठी हॉटेल मध्ये पोहचले. आणिजेवणाची उत्सुकतेने वाट बघत होते. महामार्गावर वाह्तुकांची खुप गर्दी होती कारण सुट्टीत गावाला जाणारे परततहोते. त्यामुळे रस्ताच्या कडेला असणारे पेट्रोल पंपावर रांगा होत्या. ज्यावेळेस जोशींचा कुटुंब हॉटेल मध्ये पोहोचले.त्यांना तिथे खूप वेळपर्यंत वात बघावी लागली आणि त्यांची मुले खूप भुकेली होती.

त्यांनी असे ऐकले होते कि तिथलेअन्न खूप चांगले आहे पण सेवा हळू पुरविली जाते. त्यांना ही सेवा बंद करायला पाहिजे आणि त्याएवजी जलद अन्नपुरवठा केली पाहिजे. आणि त्यांनी ठरवलं कि आपण रेस्टरूम आणि वाईन च्या दुकानात जाण्या अगोदर इथे ऑर्डरकरून घेऊ या. वेटर चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून त्यांच्या टेबलाजवळ आला. त्याने पाणी दिले आणि मेनुकार्डपुरविले. पाण्याचे ग्लास खूप चमकत होते आणि पाणी पण शुद्ध होते. त्याने त्यांना नम्रपणे विचारले “ तुम्हाला कायऑर्डर करायचे आहे आणि त्याने सल्ला दिला की, तुम्ही जे ऑर्डर केल आहे ते ४ लोकांसाठी खूप होणार तुम्ही एकप्लेट लासूनिपालक आणि चपाती कमी करा आवश्यक असल्यास पुन्हा मागवू शकता.

त्यांच्या कुटुंबांनी वेटर लाविनंती केली कि तुम्ही लवकरात लवकर आणा. आम्ही २० मिनिट तुमची वाट बघू. शौचालय खूप स्वच्छ, सुसज्जआणि कार्यक्षम होते. जे अश्या छोट्या ठिकाणासाठी आश्चर्यचकित गोष्ट होती. वाईन विक्रेतेला माहिती होते कित्याची वाईन चांगली आहे आणि खरेदीदारास योग्य बाटल्या घेण्यास मार्गदर्शन मिळतो. तो बिलिंग आणि बाटल्यापॅकिंग करण्यात निपुण होता. हे सर्व बघून ते परत त्यांच्या टेबला जवळ आले. वेटरने अगदी २०मिनिटात त्यांचे ऑर्डर आणलेत. त्यांचा कुटुंब वेटरच्या कामाचे वेग बघून आश्चर्यचकित झाले. वेटरनेप्रथम मुलांना वाढले त्यानंतर मोठ्यांना वाढले. अन्न खूप ताजे होते आणि गरमागरम होते. लासूनिपालक खूप स्वादिष्ट होते.

चपाती नरम होती आणि सोबतच दाल तडका पण वेगळ्या कटोरीतदिले होते. वेटर त्यांच्या आवश्यकते साठी जवळ उभा होता. त्याने त्यांना न विचारता सलाद वाढलेआणि चपातीची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली. त्यांना हाथ धुण्यासाठी पुरेसे उबदार पाणी दिले. त्यानंतरलवकरात लवकर त्यांच्यासमोर बिल ठेवण्यात आले. त्यांचा वेळ वाया घालविला नाही. हे सर्व बघूनजोशींना खूप आनंद झाला. “ आपण पुन्हा इथे येऊ या” जोशी मुलांना म्हणाले. खर तर हावाहनचालकांसाठी सर्वात स्वस्त आणि उत्तम हॉटेल आहे.

Topic : 6 Logistic and Supply Chain Management

गृह आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन 

आदरातिथ्य क्षेत्रातील आवश्यक कौशल्य :

 • चांगले संभाषण
 • उत्साह
 • संगणक ज्ञान
 • निर्णय
 • सुचना
 • सक्रिय ऐ कणे
 • पूर्ण सक्रिय
 • आदरतिथ्य क्षेत्रातील कही परिस्थिति पाहुया
 • कंपनी बिल
 • एका कार्यकारी त्याच्या मित्रासोबत एक होटेलमध्ये प्रवेश केला. टे डेस्क पुढे होते.
 • त्याचे आरक्षण कंपनीच्या वतीने करण्यात आली.

जबाबदारी :

 • Delivery साठीचे वेळापत्रक स्वीकारणे.
 • पेमेंट व्हाऊचर सह्या घेणे.
 • ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे कार्यालयी हालचालींवर देखरेख ठेवणे.
 • वाहन चालकांना इंधनकार्डजरी करणे.
 • ड्रायव्हर्स करिता नवीन ड्यूटी रोस्टर विकसित करणे.
 • सगळ्या वाहनांचे मेंटेनन्स वेळापत्रक बनविणे.
 • रेडीओ संप्रेशणाद्वारे अहवालाची प्रगती देणे.
 • वाहनांच्या खराब भागांची फिटिंग करणे.
 • दुरुस्ती आणि वाहन चाचणी यांचे वेळापत्रक बनविणे .
 • याद्या हाताळणे.
 • वाहनांचे वितरण करणे.

वाहतुक पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्य :

 • वेळेचे व्यवस्थापन
 • निर्णय घेणे
 • अडचण सोडवण्याची क्षमता
 • संगणक ज्ञान
 • व्यवस्थापकीय लोक
 • विशलेषणात्मक कौशल्य
 • चांगले मौखिक आणि लेखी संभाषण
 • व्यावसायिक जागरुकता

Topic 7: An overview of Banking Sector

बँकिंग क्षेत्राचा आढावा

बँकिंग क्षेत्राचा आढावा :

 • जबाबदाऱ्या
 • रक्कम घेणे आणि हस्तांतरित करणे.
 • परकीय चलन हाताळणे
 • धनादेश देणे
 • ग्राहक समस्या हाताळणे
 • बँक उत्पादनाची विक्री, लोन, Mutual Funds, सोन्याची नाणी इ.
 • नवीन कागदपत्रे तपासणे, कर्ज व इलेक्ट्रॉनिक पेमेंट, कागदपत्रे तपासणे
 • ग्राहकांची अपेक्षा, आवश्यकता समजून घेणे
 • देयक प्रक्रिया

बँकिंग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य :

 • संगणक ज्ञान
 • सांख्यिकीय क्षमता
 • विश्लेषणात्मक कौशल्य
 • चांगले मौखिक/ तोंडी आणि लेखी संभाषण
 • व्यावसायिक जागृतता
 • अडचण सोडविण्याची क्षमता
 • जागतिक दृष्टीकोन
 • बँकिंग आणि वित्तीय सेवा

गृह कर्जासंदर्भात चौकशी :

 • जाहिरात आणि त्याच्या ग्राहकांना विमा उत्पादने आणि सेवा विक्री मदत.
 • कंपनी/ व्यवसायासोबतच वैयक्तिक धवन घेवाण.
 • त्याचे/तिचे वर्तमान आन भविष्यकालीन ग्राहकांसोबत चांगले ताळमेळ
 • बाजाराची सर्वसाधारण जागरुकता
 • ब्रँडचा विमा विस्तार
 • विमा कागदपत्र तपासणी
 • ग्राहक किंवा अपेक्षा आवश्यक समजून घेणे.
 • भरणा /देयक प्रक्रिया
 • ग्राहकांचे प्रश्न/ अडचण सोडविणे.

विमा क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य :

 • चांगले तोंडी/मौखिक आणि लेखी संभाषण
 • बाजाराविषयी सामान्य जागरुकता

बँकांचे बाह्यस्रोत आणि वित्तीय सेवा  :

 • श्री. बिकाश (ब), एका बीपीओ सोबत काम करतात.
 • श्रीमती अनिता(अ), प्रशासकीय सेवा विद्यार्थी आहे. त्यांना बँकिंग आणि वित्तीय सेवा आउटसोर्सिंग बद्दल प्राथमिक माहीती प्राप्त करून घेऊ इच्छित आहे.
 • तिचे बिकास सोबतचे संवाद

अ: सु-प्रभात सर! कृपया मला बँकिंग स्त्रोतांच्या  आउटसोर्सिंगच्या गरजेविषयी माहिती सांगा.

ब: मला आनंद वाटतो की तुम्ही शिकू इच्छिता आजच्या स्पर्धात्मक आणि नियामक वातावरणामध्ये, बँकिंग आणि वित्तीय सेवा(BFS)

ब: बँकांनी आपले ऑपरेशनल खर्च कमी करणे आवश्यक आहे. तर त्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण बदल करणे आवश्यक आहे.

हि परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपल्या सध्यस्थितीतील ग्राहकांच्या क्षमता आणि निष्ठा सुधारणे महत्वाचे आहे.

अ: त्यांच्याजवळ असलेल्या सेवा योग्य आहेत का?

ब: हो! ते देखील आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त आराम व उच्च सेवा देऊ शकतात.  त्यासाठी त्यांना नवनवे तंत्रज्ञान जवळ करणे आवश्यक आहे.

अ: कंपन्या कशाप्रकारे हे व्यवस्थापन करतात?

ब: बँकिंग आणि वित्तीय सेवांच्या पलीकडे एक नवीन संच आहे :

 • ग्राहक बँकिंग
 • व्यावसायिक बँक आणि
 • भांडवली बाजार

अ: कोर/मुख्य व्यवसायाच्या अंतर्गत काय काय येते?

ब: कंपन्यांसह मुख्य व्यवसाय कामाचे व्यवस्थापन:

सत्यता, व्यवहाराची प्रक्रिया, ग्राहक सेवा, जमा, जोखीम व्यवस्थापन आणि

विश्लेषण,विविध सेवा पुरविणाऱ्या Enterprise.

Offerings :

अ: ओके, कृपया मला सांगा कि, यामध्ये काय येते?

 1. ग्राहक बँक
 2. व्यावसायिक बँक आणि
 3. भांडवली बाजार

ब: प्रामुख्याने ग्राहक बँकिग सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

 • किरकोळ सेवा
 • कार्ड सेवा
 • ग्राहक कर्ज सेवा

ब:  व्यावसायिक बँक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

व्यापार वित्तीय सेवा

भरणा आणि रोख व्यवस्थापन

व्यावसायिक कर्ज सेवा

ब: आणि भांडवली बाजार सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

गुंतवणूक बँकिंग सेवा/ सुविधा

मालमत्ता व्यवस्थापन

सुरक्षितता & निधी सेवा/सुविधा

किरकोळ दलाली आणि संपत्ती व्यवस्थापन

अ: ठीक आहे, मी प्रयत्न करतो आणि मला यावर जास्त शिकावं/अभ्यास करावा लागेल. सर, ग्राहकांना या आउटसोर्सिंग मुळे फायदा होतो का?

फायदे :

ब: ते सिद्ध करायला पाहिजे जसे:

स्वयं प्रक्रियेसोबत खर्चाची कार्यवाही पूर्ण झाल्यास प्रचंड कपात करता येते.

प्रत्येक देवाणघेवाणीची सरासरी किमत कमी.

ब: हे देखील ठरते:

उप-प्रक्रिया ओलांडून उत्पादनात प्रचंड सुधारणा.

नियम व ऑडीट करण्यासाठी एकूण अनुपालन/मान्यता.

आणि प्लॅटफॉर्म माध्यमातून कार्यक्षमतेच्या सुधारणेत परिवर्तन करणे.

अ: मी निश्चिंत आहे! खूप महान! तुम्ही मला समजवण्यास मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

ब: ऑल द बेस्ट!

घर/गृह कर्जासाठी चौकशी :

पार्श्वभूमी :

श्री. राकेश, गृह कर्ज घेऊ इच्छित आहे. ते त्यांच्या जवळच्या एका बँकेत जातात आणि तेथील शाखा पद्धती आणि कार्यकारींशी बोलतात.

राकेश : हेल्लो! मी गृह कर्ज संदर्भात चौकशी करू इच्छित आहे.

कार्यकारी : कृपया बसा! आपले शुभ नाव काय आहे?

राकेश : मी राकेश आहे.

कार्यकारी : आपण एक नवीन मालमत्ता खरेदी करण्याशी योजना करत आहात का?

राकेश : होय.

कार्यकारी : सर! मला काही तपशील आवश्यक आहे जसे, आवश्यक कर्जाची रक्कम आणि

आपला व्यवसाय.

राकेश : मी एका बहुराष्ट्रीय (मल्टीनॅशनल) कंपनी सोबत काम करतो. आणि मला ८० लाख रु.

कर्जाची गरज आहे.

परंतु मला संपूर्ण कर्जाविषयी माहिती जाणून घेऊ शकता येणार नाही याची मला खात्री आहे.

मी फक्त काही गोष्टी जाणून घेऊ इच्छित आहे.

कार्यकारी : तुम्हाला काय जाणून घ्याचे आहे?

राकेश : मला यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक आहे याबाबत माहिती करून घ्यायचे आहे

आणि कर्ज मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो?

कार्यकारी : ठीक आहे, कर्जाचा पूर्ण भरलेला अर्ज, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, ओळखीचा

पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि हमीदार यांची संपूर्ण माहिती

आवश्यक राहील.

तुम्हाला यादी देण्यात येईल.

कार्यकारी : कर्ज मंजुर प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही सदर केलेली माहिती आणि कागदपत्रे यावर

अवलंबून असते, साधारण २-८ दिवस लागतात.

राकेश : कर्जाच्या टर्ममध्ये व्याज दर वाढले किंवा कमी झाले तर काय होईल?

कार्यकारी : कायम (फिक्स) आणि लवचिक व्याज असे दोन्ही कर्ज तुम्हाला पुरवू शकतो, आपल्याला कोणते पाहिजे यावर अवलंबून आहे, अटी बदलतील.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s